रानभाजी १४) दिंडा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 July, 2010 - 05:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिंड्याचे देठ
कोणत्याही कडधान्याच्या भाजीचे साहित्य
किंवा कोलंबीच्या कालवणाचे साहित्य.

क्रमवार पाककृती: 

श्रावणी सोमवारी ह्या दिंड्याच्या पानावर जेवण्याची प्रथा आहे. ह्या दिंड्याच्या कोवळ्या फांद्या म्हणजे देठे सोलुन कडधान्याच्या भाजी आमटी किंवा कोलंबी मध्ये टाकतात.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

बाजारात दिंड्याची देठे विकायला येतात. ती वरुन थोडी लालसर असतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेम असली रोपं आज मी जांभळी नाका मार्केटसमोरच्या रोड डिव्हायडरला लागून उगवलेली पाहिली. पण देठं लाल नव्हती.