अवघी विठाई माझी

Submitted by दिनेश. on 15 July, 2010 - 19:17

अवघी विठाई माझी, रचुनी त्यांचे झेले आणि फ़लेषु सर्वदा, हे माझे मायबोलीवरचे अनुक्रमे, भाज्या, फ़ूले आणि फ़ळांवरचे पहिलेवहिले लेख होते. त्यानंतर पुलाखालुन बरे़च पाणी वाहुन गेले. पण या मंडळीनी मला रिझवण्यात कधी हात आखडला नाही. फ़ूलांबद्दल बरेच लिहुन झाले. आता काहि भाज्यांबद्दल, लिहीन म्हणतोय. त्याची हि सुरवात.