ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो सर नका म्हणु...परत काही लोकाना चीड येइल आणि ते इथे येवुन मला शिव्या-शाप देतिल! Happy

Just Kidding!! : मुळ कारण म्हणजे सर (आदराने) म्हणण्यासारखे मी काहीही करत नाही. गमतीने म्हणत असाल तर please continue!!

सर म्हणावेसे वाटले तर माझे Orkut चे फोटो बघा म्हणजे तुम्ही परत कधिहि मला सर म्हणणार नाही! Happy

धन्यवाद आणि धन्य-ते-वाद!! Happy
~मिलिन्द

pbk999:: नाव बदल
(१) उगाच नाव बदलु वगैरे नका official. जिथे शक्य असेल (emails, new ids, boards etc) तीथे वेगळे spelling वापरा पाहिजे तर.
(२) नाव बदलुन फरक पडतो असे अनुभव आहेत पण ते खुप वापरले गेले पाहिजे, print, emails, displays etc. तरच काही उपयोग आहे. म्हणजे movie-stars etc.
(३) तुम्ही ८ चे असाल आणि नाव ४ असेल तर बदला जरुर. किन्वा उलट. किन्वा २ आणि ८ किन्व १ आणि ८ असेल तरीही बदला.

पण मला वाटते कि unless your name/spelling is HIGHLY Visible, do not go for any change etc. आणि अतिशय विचित्र spelling करु नका हो...! Happy लोक आजकाल शहरान्ची नावे सुध्धा बदलायला लागली आहेत! Sad (example mission Istaaanbul). Even Tusssssaaar Kapoor की काय ते किति वाइट होते. हास्यास्पद होतो माणुस मग.

वर्गोत्तम ग्रह जास्त powerful असतो म्हणतात.
मग सिन्ह राशीत शनि जर वर्गोत्तम असेल तर तो जास्त त्रासदायक होतो का?
बाकी शनि वाईट नाही. ३ र्या स्थानात आहे, चन्द्र रास मकर, मिथुन लग्न ज्यासाठी शनि वाईट नाही..
ह्या case मधे शनि malefic समजावा कि benefic ?

मिलींद, तुझ्या बाजूने एकदम शांतता झाली. याचा अर्थ माझा सप्तमेश षष्ठेश युतीचा युक्तीवाद तुला मान्य आहे असं समजू का? Happy तुझ्या ईमेलची वाट पाहाते आहे.

मी पण केव्हाच इमेल केली आहे हो! मेरा नंबर कब आयेगा? सध्या आयुष्यात ना आगा ना पीछा असं झालय, पिछा बद्दल तर काही करु शकत नाही, आगा बद्दल तुम्ही "आगाह" केलत तर बरं होइल.

ज्योती, नको, ते इमेलमध्येच राहूदे. थोडं वेगळं कॉनव्हर्सेशन आहे.

बाकी ते शनि वर्गोत्तम असण्याचे तुम्ही विचारले आहे त्यावर माझे मत असे:
सिंह राशीत शनि नीचेचाच. तो वर्गोत्तम असल्याने अजून वाईट होणार नाही तर उलट त्याचा अशुभ परिणाम थोडा कमीच होईल. परंतु, हा शनि अष्टमेशही आहे. त्याच्यावर इतर ग्रहांची दृष्टि, योग इ. पाहायला पाहिजे पण भावंडांच्या दृष्टीने, स्थावर मालमत्ता (वारसा हक्क) इ. गोष्टीत अशुभ परीणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

सिन्व्ह राशित कुठलाही ग्रह असला तरेही तो कहिना कहि छान कला किनवा ability देइल. लता दिदिन्चा सिन्व्ह शुक्र आहे. वाया कधिच जाणार नाही सिन्व्ह मधला ग्रह.

अश्व्निनी : अहो नन्तेर मैल्स बघितल्याच नाहीत. पण मला वाटते की तुमच्य मैल नुसार हर्शल नीट बघितला पाहिजे दोम्न्ही पत्रिके अम्ध्ये. हर्शल नेच गोची केली असणार आहे...I think I understood what you meant by your last email. शुक्र तुळेचा शनि च्या द्रिश्टीत आणि तो हर्शल बरोबर असु शकेल आणि शनिचि द्रुश्ती ७ व्या स्थानावर तर interest सुध्धा कमी करु शकेल.

शुक्र वक्री -- वक्री हर्शल बरोबर खुप जवळ आसेल तर मुग काहीही असु शकते गोची!! शनि द्रुश्टी double-impact करायला आहेच. त्यात शनि नुक्ताच वक्री व्हायला लगला (स्तम्भी) असेल तर मग विचारायलाच नको!!

शनीची पूर्ण दृष्टी सप्तमस्थान, सप्तमेश आणि शुक्र यावर आहे. शनी स्वतः पंचमात आहे. बाकी शनी वक्री किंवा स्तंभी नाही. हर्षलचा तसा संबंध वाटत नाहीये. सप्तमेश आणि हर्षल षडाष्टक असू शकेल. अंशात्मक आहे का ते पाहायला पाहिजे. बाकीचे इमेलमध्ये बोलूच.

कुलकर्णी, ही तुमची नवी चाल म्हणायची का?
कारण तुमचा(ही) बुरूज ढासळला असं मानायला शंका वाटते. Happy

अहो, मी पत्रिका पाहात नाही. उलट माझ्या परिचितांच्या पत्रिकांबद्दल मी मिलींदलाच विचारते आहे.
तुम्ही(पण) त्यालाच पाठवा ना तुमचे डिटेल्स. तो मनात काही ठेवत नाही हे तर तुम्ही पाहातच आहात. तुमचा योग असला तर पाहिलही तुमची पत्रिका. Happy

ओ, यांनी फार दंगा केला इकडे, त्यांचा बुरुज ढासळला, ढासळुन पार भुगा जरी झाला असेल तरी त्यांची सगळ्यात शेवटी बघा हां (पत्रिका)! इथे आम्ही केव्हाच नंब्र लावलेत.

अष्टमस्थानी एकटा केतू असेल, तर मनुष्य अल्पायुषी असतो का? अष्टमातला केतू spiritual किंवा intuitional awareness वाढवतो का? जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास बरे होईल.

मिलिन्द,

मी तुम्हला औगस्ट 1st week मधे १ भले मोठे ईमैल लिहिले होते about my very complicated job situation. तुम्हि म्हणाला होता कि माझे सध्या ग्रह चान्गले आहेत आणि मला नक्कि जोब मिलेल याच शहरात. आणी तसेच झाले. छोटा का आसेना, पण मला १ खूप चान्गलया Project वर काम करायला मिळाले. Just wanted to thank you for your analysis!!

अनामिक:

>>>>> अष्टमस्थानी एकटा केतू असेल, तर मनुष्य अल्पायुषी असतो का?
नाही!

एकेकटा ग्रह अमक्या वा तमक्या स्थानी यावरुन काही बोध होत नाही, घेऊही नये, कोणत्याच प्रश्ना बाबत.
अष्टमस्थानात जरी केतू एकटा असला तरी कोणत्या राशीत? अष्टमेष कुठे कुणाच्या नजरेत्/परिणामात, मूळ राशीस्वामीची काय दशा झाली हे, या व,विशोत्तरीदशादीक नक्षत्रादिक अनेक अनेक बाबी तपासल्यानन्तरच नि:ष्कर्ष काढता येतो. केवळ अमका ग्रह अमक्या स्थानि असे म्हणून डायरेक्ट "आयुष्याबद्दल" (वा अजुन कशाबद्दल) विधान करणे व ते प्रचारात येणे ज्योतिषशास्त्रास मन्जुर नाही
त्यातुनही "आयुष्य" वा "जन्ममृत्यु" बाबत तर अतिशय सावधपणे विधान करावे लागते - करावे!
एक सुत्र असे पण आहे की केतू ज्या ठिकाणी असतो, त्या त्या स्थाना अन्तर्गत मिळणार्‍या परिणामान्ना "कुजवतो" ! उशिर लावु शकतो, गुढता आणतो, व हा परिणाम बाराही स्थानान्बद्दल पहायला मिळतो. अर्थात, त्यावर जाब बसणारी ग्रहस्थिती असेल, तर मात्र हे बघायला मिळणार नाही किन्वा तीव्रता कमी झालेली असेल! हे काहीसे बुद्धीबळाच्या पटावरील सोन्गट्यान्सारखेच आहे! तेव्हा "अष्टमातील केतू अल्पायुष्य देतो (/वा नाही देत)" असे धाडसी विधान मी करु इच्छित नाही! Happy
धन्यवाद

आशाकिरण, फिडब्याक बद्दल मण्डळातर्फे आभार

धन्यवाद मिलिन्द सर
मी "सर" म्हणण, ही तुमची गरज नसुन माझी गरज आहे;
दानाने धन्य होतो देनारा... घेनारा नाही;
Orkut चे फोटो फार पुर्वीच पाहीले आहेत; एखाद्याला आदर द्यावा कि नाहि हे फोटो पाहुन ठरवावे असे मला तरी वाटत नाही;
पण, जर तुम्हाला "सर" एकने आवड्त नसेल तर जरुर सान्गा;

नाव बदल
देवाच्या आशिर्वादाने माझे लग्न थरले आहे; नाव बदलन्याचि आयती सन्धि आहे;
माझा नम्बर ९ आहे; आणी नाव १ आहे; सध्याचे नाव थोडे कथिन आहे उच्च्चआरायला;
नवीन नाव षोधत आहे "म" वरुन... ९ ... Megha doesn't sound much good;
Kiran sounds very good;
९ नम्बर असेल तर, ..... १, २, ३, ७ चालेल का?
५ चालणार नाही बहुतेक.... किन्वा चालेलही, कारण बुध राशी स्वामी आहे

"दानाने धन्य होतो देनारा... घेनारा नाही" हे एक उधाहरण आहे....
M not giving any daan...
बुध थोडा बीघड्लेला आहे; so bit difficult to express sometimes..

लिंबुभौ अगदी बरोबर विवेचन..

त्यात मी काही मुद्दे मांडतो.
१. राहू-केतू हे मुळातच छाया ग्रह (shadow planets) आहेत... त्याना स्वतःचे असे गुणधर्म कमी आहेत.
म्हणुन ते ज्या ग्रहांच्या सान्निध्यात असतात त्या प्रमाणे त्यांचे गुणधर्म आणि फळ बदलतात..

२. जर ते एकटे असतील तर कोणत्या राशीत आहेत, तसेच त्यांच्यावर शनी-गुरु सारख्या ग्रहांची दृष्टी परिणामकारक होते.

मिलिंद जी लता दिदिंचा शुक्र वृषभेचा आहे ना ?

.

लता didi: नाहि शुक्र सिन्व्ह मध्ये आहे. रवी कन्य मध्ये त्यामुळे शुक्र जावुन जावुन किति लाम्ब जनार!? Happy

केतु ८ मध्ये: योगा साठी चन्गला, spiritual साठी चान्गलाच. अल्पायु चा काहीही सम्बन्ध नाही! Happy अर्थात आइ च्या आइ-वडिलान्ना जन्मानन्तर चा ४-५ वर्शाचा काळ फार चन्गला नसतो...पण गरु ची द्रुश्टी असेल तर मग काय..... Happy ते सुद्धा काहि अर्थ नाहे..उलट ८ वा केतु नेपच्युन बरोबर जवळ असेल तर उलट आइन्चे वडील मोठे ज्योतिशि किन्वा ध्यान धारणा करणारे असु शकतात!!

pbk: अवश्य म्हणा..त्यामुळे माझ्यावर सुद्धा नीट वागायची जबाबदारि येते! Happy ९ साठी ९, १, ३, ७, छान आहे. ८ आणि ४ किन्वा ५ नको.

माझे ८ मध्ये शनि मन्गळ आहेत्..मी तर अत्तपर्यन्त ५-६ वेळा अल्पायु व्हायला पाहिजे होते! Happy - Happy

आशाकिरण: शतशहा धन्यवाद feedback बद्दल!! चुकला तरिहि सान्गा बरोबर असेल तरिहि सन्गा. चुकला असेल तर नक्की सन्गा!! Happy

जरा २ दिवस महाबळेश्वर ला जावुन पडलो होतो! Happy अता परत येवुन हळु हळु बघत आहे! आज बर्याच मैल बघितल्या ...अत उद्या बघतो...!

मागे एकदा मिलिंद यांनी राशी आणि राशीस्वामी यांमधली symmetry सांगितली होती. कर्क-सिंह राशींभोवती राशीस्वामी कसे symmetrically distribute झाले आहेत ते...जसे मिथुन-कन्या-बुध, वृषभ-तूळ-शुक्र इ. सहज एक शंका मनात आली...नेपच्यून, युरेनस, प्लूटो हे ग्रह कोणत्याच राशीचे स्वामी म्हणून का assign झाले नाहीत? या ग्रहांची discovery comparetively "recent" आहे, म्हणून, की याला अजून काही कारण आहे?

लोकसत्तामध्ये काही दिवसांपासून २ जाहिराती बघतेय. त्या अनुषंगाने २ प्रश्नः

१. एक जाहिरात भविष्य पाहून शंकांचं समाधान करणार्या एका व्यक्तिची आहे. त्यात बर्याच वेळा विवाहयंत्र, बिझिनेस चांगला चालावा ह्यासाठीचं यंत्र ही पूजनात ठेवावी अशी सूचना काहीजणांना केलेली असते. श्रीयंत्र ऐकून ठाऊक आहे. पण ही बाकीची यंत्रं खरंच उपयुक्त आहेत का लोकांना ठकवण्याचा काही प्रकार आहे?

२. आणखी एक जाहिरात आहे ती एक वर्षात पंचांग पाहण्यापासून म्रृत्युची तारीख काढायला शिकवण्यापर्यंत एक वर्षाचा ज्योतिषाचा कोर्स आहे. म्रृत्युची तारीख अशी काढता येते? ज्योतिषी म्रृत्युची तारीख सांगत नाहीत ना?

स्वप्न_राज.....
लोकसत्ता वा इतर कुठेही आलेल्या "जाहिरातीन्बद्दल" व त्यान्च्या विश्वासार्हतेबद्दल इथे भाष्य करणे (कायदेशीरदृष्ट्या) खरच अवघड आहे.... तरीही
यन्त्राबाबत.... श्रीयन्त्राप्रमाणेच अन्य अनेक यन्त्रे प्रचलित आहेत, त्यान्चा जातकांस बर्‍यापैकी उपयोग होतो असा जातकान्चा अनुभव आहे.
मात्र "जाहिरातबाजीद्वारे" गिर्‍हाईके मिळवुन (वा जाहीरातिन्च्या परिणामस्वरुप "सेल्फ डायग्नोसिस" करायला लावुन गिर्‍हाईक "तयार करुन") त्यान्ना घाऊकरित्या यन्त्रे विकणे ज्योतिषा अन्तर्गत नाही तर केवळ "व्यापारा अन्तर्गत" येते! अशा गोष्टिन्च्या विश्वासार्हतेबद्दल जरुर शन्का आहे. केवळ जाहिरातीन्ना भूलून या मार्गाला जाऊ नये असे माझे मत.
जातक, प्रश्न घेऊन आला असता, कुन्डलीमार्फत जर तशी आवश्यकताच असेल, तर यन्त्र वापरण्यास सुचविणे, वा काही एक जपजाप्य करावयास सान्गणे ही बाब अलाहिदा, मात्र वर्तमानपत्रे/मासिके इत्यादीतून जाहीरात करुन यन्त्रे घेण्यास उद्युक्त करणे ज्योतिषास मान्य नाही!. जर योग असेल, तरच ती ती व्यक्ती उपाययोजनेकरता ज्योतिषी वा अन्य कुणाकडे पोचेल असेच आम्ही मानतो. जाहिरातीद्वारे "बोलावणी" धाडणे समूळ अमान्य आहे.

मृत्युची तारीख काढणे अवघड/अशक्य नाही, पण कोणत्याही परिस्थितीत, अडचणीत सापडलेल्या जातकांस धीर देण्याचा व प्राप्त जीवन सुयोग्य प्रकारे जगण्यास उद्युक्त करण्याचा ज्योतिषामागचा मूळ हेतूच त्यात नष्ट होत असल्याने, कोणाच्याही मृत्युची तारीख काढणे तर बाजुलाच, उत्सुकतेने/चिकित्सेने शोधणे देखिल शास्त्रास संमत नाही! अशाप्रकारचे ज्योतिष अधिकृत विद्यालयात "मूद्दामहून" शिकवलेही जात नाही!

चु.भु.दे.घे.

म्रुत्यु सान्गता येत नाही...!!!! हे वाक्य अत १०० वेळा वाचा....कुठल्याही शास्त्राला किन्म्वा नोन्-शास्त्रला म्रुत्यु सान्गता येत नाही !!!!!!!!!!

तुम्ही फार तर "ह्या ह्या वेळेस जपले पाहीजे--हेलमेट घाला" असे सान्गु शकता किन्वा ह्या ह्या वेळी पोटाचा विकार होवु शकतो असे सान्गु शकता.

उलट ज्योतिश असे म्हणते की माणसाने मरायची गरजच नाहिये...माणुस त्यला हवे थेवढे जगु शकतो

मी सध्या Dan Brown चे The Lost Symbol वाचत आहे. त्यात भगवड्-गीता/उपनिशद अणि कब्बालाह चे references आहेतच पण Every Thought has a Mass असा पण विचार आहे. म्हणुनच बच्चन वाचला असावा कारण एका वेळी डोक्तराना तो गेला अहे असे वाटले होते!! दुवा works maybe as per scientific matters: Every thought has a mass. सो collective FOCUSED thoughts can affect the physcial world.

Now a days reading Dan Brown’s The Lost Symbol.

Not many folks know that Forefathers of USA were themselves Astrologers / Mason with access to Esoteric Wisdom. They were pre-Christian era folks so believed in Roman Gods (Jupter, Zeun etc etc)

NOT THAT George Washington being an Astrologer makes this art a “science” etc but it is interesting none the less. WHITE HOUSE, US Capitol building and some more IMP structures were started/inaugurated by checking planetary positions. (MUHURAT) – Some falana thikana planet in Virgo is common theme for all these important building.. RATHER, US 4th of July was also chosen based on Astrological times.

1. These Buddhi-pramanya guys should also oppose weather channels or sue them if it doesn’t rain or temp varies by 2-3 degrees. You plan your trips as per weather channel reports – RIGHT ???
2. Also stock market prediction by TECHNICAL chart should be banned.
3. Any questions to cricket experts (?) like Sanjay Manjarekar “Who would win today’s game” should be banned. If they are proved false they should not be allowed on TV.

Milind N Chitambar

Pages