ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण त्या board वर खुपच चान्गली चर्चा झाली आणि मी बरेचशी information तिकडे टाकली आहेच. रुल्स तर बरेच दिले आहेत जे नेहेमी चालातातच.

मिलिंद
welcome back! Happy
आणखी एक मोठा प्रश्ण पडला आहे मला.
जुनियर ज्योतिष प्रमाणे नवर्याची बुध महादशा २००२ ला सुरु झाली. मधे एका फोरम वर discussion मधे एक जण म्हणाला, ह्या पत्रिके प्रमाणे शनि महादशा सुरु आहे. jhora म्हणुन कहितरी software वापरतो म्हणाला, आणि त्याचा चांगला अनुभव आहे.
हे म्हणजे माझ्या सारख्या beginner साठी अतिच झालं हो. आधीच आम्ही १००० गोष्टीत confused. त्यात हे software बरोबर का ते, हा नविन प्रश्ण. काहीतरी solution सांगा.

P.S
This is problem was solved, maual error with birth time Happy

मिलिन्द्जी, तुम्ही दिवाळीनन्तर पाहणार होतात माझी इमेल Sad
पहाल का प्लीज?

मिलिंदजी, माझ्या लेकाच्या बाबतीतले तुमचे भविष्य आणि घ्यावयाची काळजी अगदी पटली. अजून एक मेल केली आहे, वेळ होईल तेव्हा पाहणार का? धन्यवाद !

मिलिंद, वादातुन वेळ काढुन इथे पाहणार का?

मुलगा - DOB : 16/05/1985 Time 5:00AM सटाणा, नाशिक
मुलगी - DOB: 06/01/1991 9:00PM सटाणा, नाशिक

नात्यातुन वरील लग्न जमले आहे पण आता अचानक अडथळे येताहेत. मुलगी आणि मुलाकडचे लग्नाच्या निर्णयावर ठाम आहेत पण मुलीचे वडिल अचानक घुमजाव करायच्या मनस्थितीत आहेत.

पुढच्या सहा महिन्यात लग्नाचा योग आहे का या दोघांच्या पत्रिकेत? नोकरी न करता केवळ शेती करण्याचा मुलाचा मानस आहे. त्याची पत्रिका पाहुन पुढिल आयुष्य कसे असेल सांगाल का?

धन्यवाद, साधना

ज्योती, महादशेचा माझा अभ्यास नाही
मात्र, महादशेचा भुक्त नि भोग्य काळ काढण्यासाठी मी शक्यतो कागदावरील आकडेमोडच पसन्द करतो
प्याकेज वापरतो पण ते केवळ स्पष्ट ग्रह मिळविण्यासाठी, तिथेही शन्का आली तर दाते पन्चान्ग आणि इन्जिनिअरिन्ग क्यालक्युलेटर झिन्दाबाद Happy
प्याकेज मधे "सायन की निरयन" स्पष्ट ग्रह मिळताहेत ते दाते पन्चान्गावरुन एखादे उदाहरणाशी तुलना करुन बघावे Happy
सायन-निरयन हा घोळ अजुनही माझे डोके खातो! Sad मला अतीऽऽऽशय सोप्या शब्दात याबद्दल माहिती वाचायला (अन जमल्यास डोचक्यात ठसवुन घ्यायला) आवडेल! Happy
तुम्ही म्हणत असलेला फरक कदाचित या सायन-निरयन फरकामुळे असेल, पण याबद्दल जाणकारच खुलासा करू शकतील Happy

सायन निरयन खुप सोपे आहे --- सा-आयन म्हणजे with अयनान्श (लाहिरि अयनान्श अगदी अचुक आहेत) निरयन म्हणजे without अयनान्श.

सोप्प उदाहरणः Western lokaanche Sun Sign मेश सुरु होते मार्च २१ ला -- without ayanaash -- This year ayanaash are 24degrees.

अता त्यात तुम्ही २४ add करा -- 14-15 April येइल -- ती आहे भारतिय सायन -- मेश sun Sign Start!!

i.e. Western Sun Signs MESH starts on 21st March and ends of Arril 20th.
THE REAL SUN SIGN OF ARIES STARTS on 14-15th April (India) and ends on 15th May.

This difference is due to Rotation of Earth's Axis which makes Makar Sankranti go 1 day ahead every 72 years!!

Scientific term for this is "Procession of Equinox" Search on WIKI to get the information.

मी जुळे कधी होतात त्याचा एक ब्लोग ला article टाकले आहे आणि जुळे कुणाला होतात (naturally) हे सुद्धा टाकले आहे --

बघा अजुन एक रुल आहे गुरु हा द्विस्वभाव राशित आसताना जुळे जास्त होतात आणि गुरु हा पत्रिकेत द्विस्वभावी राशि मध्ये असताना त्याना जुळे होतात. अजुन एक गोश्ट -- गुरु हा सन्तती कारक का म्हणुन ! Happy

फेब १९७५ to march 1976 मध्ये जन्मलेल्या खुप लोकाना जुळे असतिल आणि ह्या काळात जुळे खुपच जास्त असतिल जनमाला आलेले-- कारण सोपे आहे : गुरु हा मीन राशित होत ह्या काळात. त्यातल्या त्यात तर १९७६ च्या पहिल्य २ महिन्यात तर बरेच जास्त पण हा एक वर्शाचा period त्या द्रुश्टीने फार महत्वाचा अहे. नवरा ओर बायको ह्या period मध्ये जन्मलेले असतिल.

Ek example: आमच्य 2 batch पुढच्या engg batch ला ४ जुळे भावन्डे होति. 19९७ ला pass-out झालेले. आणि त्या batch मध्यल्या ७ जणान्ना अत्तपर्यन्त जुळे झालेले आहे! Happy माझ्या office मध्ये ३ जणान्ना 2nd delivery ला जुळे झाले -- both from this period.

हेच गुरु हा धनु राशित, मिथुन राशित, कन्या राशित असताना सुद्धा होवु शकते. more specifically when गुरु is near the end of these signs (last 6-7 degrees of these signs --- chances खुपच वाढतात!).

(मी ९६ ला कुड्मुड्या ज्योतिशि होतो! Happy -- तेन्व्ह project मधल्या मुली ला मीन रास, मिथुन रवी, मीन गुरु बघुन म्हणालो होतो की ताइ, तुम्हाला जुळे होणर बहुतेक -- २००२ मध्ये आले त्यान्ची news email ने)

लिम्बु: दश महदश फक्त भारतत बहितल्य जातत आणि ब्.व रामन लोक अयनान्श वेग्ळे घेतात -- चुकेचे आहेत ते! Astrological magazine मधल्या horoscopes त्यामुळे चुकिचे असतात. राहुल गन्धि ला ते धनु रास म्हणतात -- he is makar raashi.

आप्ल्याक्डे तिळक पन्चान्ग हे भलतेच अयनान्श वापरुन केलेले आहे -- त्यामुळे त्यात सगळेच भलते सलते असते. चित्र पक्शिय अयनाम्श हेच लाहिरी आहेत बहुतेक. चित्रा नक्शत्राचा तारा पकडतात आणी त्याच्या १८० अन्श मध्ये मेश रास घेतात. (चित्रा चा तारा तुळेच्या सुरुवातिला आहे).

वैद्यकीय शास्त्रातील एक आकडेवारी देतो...
एकुण लोकसंख्येमध्ये जुळी, तिळी होण्याची घटना..

जुळे - दर ६४ जन्मांमध्ये एक जन्म
तिळे- दर ६४ X ६४ जन्मांमध्ये एक जन्म
चवळे - दर ६४ X६४ X ६४ जन्मांमध्ये एक जन्म
६४ चा n-1 घातांक

आता या आकड्यांचा काही उपयोग होतो का पहा.

जागो: Thanks for this info. It helps.

मी दिलेल्या काळामध्ये किति जुळे झालि बघा -- प्रंमाण नाक्केच जास्त मिळेल तुम्हाला.. ह्यात natural birth is imp. तुम्हाला गुरु हा मिथुन, कन्या, धनु, मीन मध्ये असताना जस्ता प्रंमाण दिसेल जुळ्या सन्तती चे. तुमच्या अजु-बाजुलाच बघा -- प्रत्येकाने! मि फक्त तुम्हला एक period दिला आहे फेब १९७५ to मार्च १९७६ चा. ७२ मध्ये गुरु धनु मध्ये होता - तेन्व्ह सुद्धा असणार जुळे- ७३-७४ मध्ये कमी असतिल ७५-७६ मध्ये वाढले असणार.

जर माझ्या ओळखितले सगळेच जुळे ह्या period मध्ये आहेत (१ : ७२ चे आहेत २ बहिणी) तर मला शन्का घ्यायची फारशी गरज वाटत नाहिये ह्या रुले ला. मीन/धनु राशितला गुरु जास्त effective असेल ह्या बाबतित कारण ति गुरुची राशि आहेच.

आपण फक्त झोपलेल्याला उठवु शकतो -- सोन्ग आणणार्याला नाही!! Happy

I have answered quiet a few emails over the weekend but due to workload couldn't clear as many as I would have liked. Will try to clear whenever I get a chance.

ज्योती: तुम्ही refer केलेल्या मैत्रिणीला detailed reply दिला आहे.

प्रितीबः बघतोच आज जमले तर.

Regards,
~Milind

साशना/ashbaby: उत्तर दिले होते २ दिवसापुर्वी please बघा. मुलीचा horoscope गडबड आहे -- शुक्र गन्डला आहे. I doubt overall approach towards marriage/sabandh for the girl's horoscope -- This is a good probability so something to check.

मिलिंद तुम्ही माझ्या एकाहि मेल ला उत्तर दिले नाही. काही काळजी करण्या सारखे आहे का? मला उगाच् चिंता वाटतेय

अम्रुता, आरती बासुरी

मी बघतोच -- काही काळजीचे नाही हो -- उलट काही काळजीचे वाटत असेल तर मी लगेच उत्तर टाकतोच टाकतो.

प्रीतीबः real estate चे आहे न? subject बघितला -- मैल पर्यन्त जावु शक्लो नहि! Sad
तुम्ही २००८ मध्ये real estate चे मस्त चान्स असताना घेतले नाहीत आणि अता बघत आहात!? Happy

saadhana
btwm, मुलिचा horoscope finance sector , service sector आणी राजकिय contacts (social presence of family) दाखवतो आहे...Didn't mention it before as the question had nothing to do with it.

मिलिन्द धन्यवाद. मी मेल केलीय ती पहा आणि कृपया उत्तर द्या. तुमचा मुद्दा मला कळला पण ती दोघे एकमेकांना बरीच वर्षे ओळखताहेत, त्यामुळे काही इशु असला तरी त्यावर मार्ग काढता येईल असे मला तरी वाटतेय.

मुलीने आताच १२ वीची परिक्षा दिलीय, बाकी गावी घर आणि शेती शिवाय दुसरे काहीच उद्योग नसतात. त्यामुळे फायनान्स सेक्टर वगैरे सद्या तरी नाहीय.. पण उद्या कोणी पाहिलाय?? होईलही कदाचित....

खाली दिलेल्या मुलाचे शिक्षण व करिअर कसे असेल सांगता येईल काय? खरे तर त्याची सध्याची अधोगती पाहुन पुढच्या प्रगतीबाबत सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज मला वाटत नाहीय, पण माझे हे मत घरी आवडले नाही कोणाला Sad

ता. १२ औगस्ट १९८८
सकाली ७ वा. ३० मिनिटे, नाशिक.

साधना

Pages