ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जयन्त चा लेख वाचला --- अतिशय पान्चट आहे.... उद्या तो माणुस cricket बद्दल सुध्धा लिहिल!!?? Why his opinion about Astrology should have ANY credibility?????

(१) तुम्ही सगळेच science हे import केलेले आहे...तेन्व्हा ज्योतिश import केले गेले म्हणुन बोम्ब मारण्यात कहि अर्थ नाही!
(२) हा पुर्न लेखच हा प्रचन्ड ignorance अनि अडाणी पणा दाखवतो. बर्याच वेळा तो इतका बालिष आहे की त्याच्यावर काय उत्तर द्यायचे हाच प्रश्ण आहे.
(३) १७६ शास्त्रज्ञ (काहीही अभ्यस न करता) म्हन्टले म्हणुन लगेच आपण आपला हझारो वर्शाचा अनुभव सोडुन द्यायचा!? आपण त्याचा वापर चुकीचा करतो हा खरा issue आहे.

ह्या असल्या दुराग्रही माणसाबद्दल काही बोलावे असे मला वाटत नाही. Jayant & company is the new Vatican of the 15th 16th Century who put Galileo in custody!! माझा एकच सल्ला आहे जयन्त अणि co ला ..ह्या अथान्ग विशयाचा आधी ५-७ वर्शे अभ्यास करा अणि मग बड्बड करा!!

ह्या विशायात नवीन सम्शोधन व्हायची अवशकता आहे. माझ्हे स्वतहाचे काही patented Happy असे observations आहेत match making च्या बाबतित. तुम्ही माझ्या blog ला match making चा वाचा...फार complex प्रकार आहे अणि आपल्याकडे ते नीट बघितले जात नाही...nuleroplogy वपरली जात नाही. Physical needs बघितल्या जात नाहेत (हातावरौन शुक्र उन्चवटा बघितला पाहिजे -- दोघान्चा comparable हवा -- नाही तर...) Happy

>>म्हणजे ग्रह स्वेच्छाचारी नसून, सूर्याभोवती फिरायला बांधले गेलेत. अशा तऱ्हेने विज्ञानाने फलज्योतिषाच्या मुळाशी असलेला भ्रमाचा भोपळाच फोड>><<

जयन्ता: किति BORE आहे हे विधान अरेरेरेरे....!! Happy

उलट भारतिय ज्योतिश ही मकर सन्क्रन्ती बरोबर सान्गते...The REAL Capcricorn sign starts on 14th Jan when Sun enteres Capricorn sign. This is bcos of the Earth's axis having a gatee called as Paranchan gatee: Eartrh's axis is not stable but has a "play" and itself rotates in a bg circle/cone! -- This causes "Procession of Equinox" and evety 72 years or so the Makar Sankranti goes 1 day ahead.

परान्चन गती ची माहिति भारतात हझारो वर्शापासुन आहे. त्याला सायन अणि निरयन असे म्हणतात.

I have posted a blog on REAL Sun Signs... please check it. http://AstroMNC.Blogspot.com

रोमन's had NO clue about this and continued to have Sun Sign calender which is now aproxiamately 1656 years old !!! त्यामुळे फलज्योतिश तिकडुन आले असे म्हणणे म्हणजे घोर फसवणुक आहे.

Western folks believe that Aries Sun Sign starts on March 21st -- It did around 1656 years back !! Happy Now the Aries Sun Sign starts on April 14th Around 11 am in 2007, it was around 8:20 am in 1983.

The last sentence is to show you how every year the Sun Sign change to Aries is going ahead....!! After some 72 years, it would move to 15th April. For Western folks it will continue to change on March 21st !! Happy

मिलिन्द,
एक मेल केले आहे. क्रुपया उत्तर द्या.

अजुन एक, कुणाचि काय मत आहेत, असु दे, पण तुम्ही मदतच करत आहात.

सकारात्मक आहेत तुमचे विचार.

जयंत नारळीकरांचा वारंवार एकेरी उल्लेख करून आपण स्वतःचेच हसे करून घेत आहात.
आणी नारळीकर सरांनी आयुकातील नोकरी सोडून पाच सहा वर्षे पत्रिका पंचांग बघत बसावे काय? Happy

नाही !! त्यानी ज्योतिशावरची विधाने करणे बन्द करावे किन्वा त्याला "असे माझे मत आहे" असे म्हणावे. Fair Enough?

पन्चान्ग म्हणजे ज्योतिश कुनी सान्गितले??? हा अडाणी पणाच आहे! Happy

मला येत नाही पन्चान्ग बघता! अणि त्यन्ना जोब सोडायची काहीही गरज नाहिये...मी गेलि २० वर्शे Engg मध्ये ४ वर्शे distinction and 2 years 3rd Ranker and then 13+ years of career करत करत केले आहे सगळे...

अत्ता पर्यन्त फक्त पैसा अणि वेळ खर्च केला आहे ज्योतिशासाठी : १००+ पुस्तके आहेत माझ्याकडे आणि वेळ कसाबसा कढावा लागतो. १ पैस सुध्ध मिळवलेला नाहीये हे शस्त्र वापरुन (It is MY choice...Some day I might!) or better yet I might earn by doing some shows/media instead of charging adalele/naadalele people.)

माफ करा पण तुमच्या या आत्मप्रौढीने भरलेल्या वाक्यांच्या नंतर तुमच्याबद्दल कणभरही आदर उरला नाही.
जयंत नारळीकर आणि तुमची तुलनाही होऊ शकत नाही.

अहो माझ्ह्या सारखा mediocre माणुस करु शकतो तर ते कीति करु शकतिल?? तुन्म्ही मी जे लिहिले आहे त्यचा सह्ब्द-शहा अर्थ लावु नका. त्या मागचा purpose समजुन घ्या...

उद्या ते cricket बद्दल बोलतिल अणि तुम्ही म्हणाल की त्यान्चे ऐकलेच पाहिजे????

उद्या ते politics बद्ददल बोलतिल...!!?? ते सुध्ध ऐकलेच पाहिजे का? मग astrology che का बरे ऐकायचे..Why so much importance to his astrology opinions.. त्यान्न त्य विशयाचे काहिच माहीती नाही!

मि सुद्धा astrology किति BOGUS आहे हेच सिध्ध करयाला शिकायलअ घेतली होति १९९०/९१ मध्ये...!! Happy

ऐकलेच पाहिजे आणि मतं पटलीच पाहिजे असे कोणीच म्हणत नाहिये. पण डॉ. नारळीकरांचा एकेरी उल्लेख नक्कीच खटकला.. !

.

नारळीकर एक वैज्ञानीक आहेत. त्या नात्याने विज्ञान या विषयावर बोलायचा त्यांना जरूर अधिकार आहे.
चेटूक , भानामती , काला जादू , वशीकरण मंत्र हे सर्व बोगस आहे हे सांगायला पाच सहा वर्षे अभ्यास करावा लागत नाही.
आणी हो, एकाही ज्योतीषाचा एकेरी उल्लेख करायचे औधत्य ते दाखविणार नाहीत.

हे वाचून हसावं का रडावं ते कळत नाहिये. डॉ नारळीकरांचं फिजिक्स, अ‍ॅस्ट्रॉनोमीमधलं ज्ञान, त्यांची ऑथोरिटी कोणीच नाकारू शकत नाही, याचाच अर्थ ग्रह , तारे, त्यांचं चालण. फिरणं,वागणं, आपसातलं आकर्षण , चुंबकीय शक्ती वगैरे वगैरे याबाबत त्यांना बोलायचा अधिकार नाही तर मग कुणाला असणार? ज्योतिषवाल्यांनी त्याच ग्रहांना पकडून त्यांना काही वेगळेच नियम लावले (कसलेही पुरावे न देता !!) तर अर्थातच कोणीही शास्त्रज्ञ ते नाकारणारच! त्यात पॉलिटिक्स अन क्रिकेटवरच्या त्यांच्या ज्ञानाचा हास्यास्पद संबंध लावायची गरज काय !!

We need people of calibre of Mr. Naralikar to study astrology. Last time such a capable person studied astrology, we had a new SYSTEM of KP (Krishnamurthy Paddhatee).

It is a SHAME that India tool until 1960s etc to come up with this method (KP). Dividiing Nakshtra as per not navamansh swami BUT as per Vimshottari-Mahadasha proportion was a MASTER-STROKE...!!!

If tomorrow someone like Mr. Naralikar learns/researchs astrology, we might have something GREAT to predict RAINS or Natural Disasters or something more!!

HEALTH: Is a GREAT use of Astrology -- Horoscope, Palm can give a LOT OF information about health issues. We need MORE & MORE research on this category. You might have seen more heart issues from July 2007 to Sept 2009. You would see relatively very less in 2010. Shani in Leo was 1st effect and later in 2010 Guru would aspect Leo...!!

The problem is that due to such negligence and intellectual arrogance of Mr. Naralikar, learned/brilliant people like VijayKulkarni and Needhapa stay away from Astrology -- Astrology can use people like you..!

मैत्रेयी / नीधप /विजय साहेब,

नारळीकर साहेबन्न एक विचारा: "Ever expanding Universe" मध्ये Hawkings साहेबन्नी लिहिलेले लिहित आहे मी! Not en exactreprodcution. But it is more about two big and comparable stars roated around each other and are pulled by each other due to their gravitation force..

गुरु हा ग्रह त्याच्या अफाट गुरुत्वाकर्शणाने सुर्या ला सुद्धा ओढतो अणि सुर्य हा त्याचा सरळ मार्ग बदलुन थोडा तिरपा खेचला जातो. हा effect 2 तार्यन्च्या बाबतित म्हन्टला जातो...मि विसरलो...ते महत्वाचे नाही.

तर गुरु हा ग्रह जर सुर्या ला खेचतो अणि त्यचा अणि सुर्याचा "Point of mass-equilirium or center of mass" जर सुर्या पासुन ४७००० मैल दूर आहे. जर एवढ्या मोठ्या सुर्या ला गुरु हलवतो तर त्याचा तुमच्या मझ्यावर काहीच परिणाम होणार नाही?? Wouldn't there be a SLIGHT chance that it is possible? मग : त्यानचा काहीही परिणाम होत नाही हेच चुकले?

We are living in a CLOSED system: Energy neither can be created nor destroyed.... मग प्रत्येक गोश्ट ही एक्मेकान्ना related आहेच की!!

मी तुम्हाला २० वर्शाचे अनुभव सान्गतो...ते सगळे खोटे म्हणायचे?????? का तर जयन्त साहेबन्ना अवडत नाही ज्योतिश म्हणुन??

मैत्रेयी: चमत्काराशिवाय नमस्कार नसतो जगात. गुरुची ५, ७, ९ वी द्रुश्टी अनुभुति घेवुनच बघावी लागते...ती नुस्ति ज्योतिश पुस्तके वाचुन कळत नाही अनि उमजत तर नाहीच नाही. मन्गळाची ४, ७, ८ द्रश्टी कस अनुभव देते agression मध्ये अणि शनि ची द्रुश्टी ३, ७, १० कशी विलम्ब लावते हे सगळे कळायला अणि पचवायला वर्शे च्या वर्शी जावी लागतात कारण established jyotishi कधिच knowledge share करत नाहीत easily...

व.दा. भट अणि म. दा. भट ह्याना ज्योत्रिश-Oscar मिळायला पाहीजे. त्यान्नी वैद्यनिक द्रुश्टीकोण आणला ह्या शस्त्रात. त्यान्नी विचारान्ची एक पद्धत बनविलि आचरणात आणायला. व. दा भट हे D.R.D.O मध्ये होते/retire झाले? He is a B/M of Science (Chemistry??). त्यान्नी ४०-५० वर्शे दिलि ह्या शात्राला...ते मुर्ख आहेत काय ??

learned/brilliant people like VijayKulkarni and Needhapa stay away from Astrology<<
उगाच नाही ती विधानं करू नका. I am staying away from you.
आणि जगातल्या प्रत्येक माणसाने astrology मधे रस दाखवला पाहीजे असं काही नाही.
मी माझ्या एकाही पोस्टमधे कधीच ज्योतिष, संख्याशास्त्र वा तशी इतर अनेक शास्त्रे यांच्याबद्दल अनादर/ अविश्वास व्यक्त केलेला नाही. आणि माझा विश्वास आहेच असंही नाही. त्याबद्दल मी काहीही बोललेले नाहीये. तेव्हा उगाच नाही ते बोलू नका.
एका ज्येष्ठ व्यक्तीला केवळ तुमच्या शास्त्राच्या विरोधात बोलण्याबद्दल 'तो जयंता' असे तुच्छतापूर्वक संबोधता तेव्हा तुमचा गर्वाचा फुगा किती वर गेलाय ते दिसतंच.
Whether I want to let astrology or any other logy use me or not is entirely my choice. No one has any right to comment on my choice.

माबोवर इतक्या ज्येष्ठ माणसाला अश्या पद्धतीने संबोधणं आणि इथल्या बाकीच्यांनी ते मान डोलावत ऐकणं हे पटलं नाही, पटण्यासारखंही नाही.

तुम्हाला अजूनही विचारांना विरोध, व्यक्तीला विरोध आणि पद्धतीला विरोध यातला फरक समजत नाहीये.

नारळीकरांनी तुमच्या विचारांना विरोध दर्शवलाय. त्यामुळे तुम्ही व्यक्तीला विरोध दर्शवताय. तुमच्या व्यक्तीविरोधाच्या पद्धतीला आम्ही विरोध दाखवतोय. ३ वेगळ्या गोष्टी आहेत.
तुम्ही नारळीकरांची विधाने विचारांनाच विरोध करून खोडायचा प्रयत्न केला असतात तर निदान कधीतरी वाचू म्हणून तरी आम्ही बघितलं असतं.

नीधपः मी तुम्हाला ज्योतिश शिकायच अमन्त्रण दिलेले नाहिये !! I couldn't care less ...मि फक्त येवढे म्हणत आहे की अभ्यास करा अणि मग डोळस विरोध करा,

तुम्ही लोक फक्त माझ्ह्या नारळिकरनन्न जयन्त म्हणण्याला विरोध करत आहत. मी जे काही examples दिले आहेत त्या बद्दल चकार शब्द सुध्धा नाहीये!!

त्या साहेबन्चा लेख अतिशय पान्चट आहे हे मी वरति सोधाहरण स्पश्ट केले आहे (रोमन, Western etc etc).

बहुतेक ज्योतिश थोतान्ड लोकान्चा काय म्हणणे असते --> कि नारळिकर साहेब म्हणतात !! अरे हे काय झाले? तुम्हाला स्वताहा वेळ नसेल तर ठिक आहे पण ते म्हणतात म्हनून लगेच तुम्हीहि म्हणणे म्हणजे Sanjay Manjekar ne Tendlya la retire व्हायचा सल्ला दिला २००७ ला ते ऐकन्यासारखे होइल !! Happy त्यान्चे मत आहे समजा -- काही problem नाही पण तो माणुस काहीही माहीते नसताना खिल्ली उडवैतो अणि हे म्हणतो:

>>>>ही विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की विचारणारा भारतीय आहे. <<<<

भावु साहेब : मी एक भारतिय आहे अणि गेले २० वर्शे अभ्यास करत आहे ज्योतिशाचा & also practice. तर खेद वगैरे वाटायची काहीही गरज नाहीये !!

मी नारळीकर साहेब्नचे बरेच अही खोडले आहे ह्या आणि मगच्या २ पानन्वर अणि जुन्या हितगुज वर तर "ह्य" archives पडले आहेत लोकान्च्या feedbacks चे!! मागच्य २ पानान्वर तर बरेच examples दिले आहेत.

तेवधे पुरेसे आहे.

Are you debating that he is a GREAT person -- I agree....!! विशय सम्पला.

but every time he talks about astrology -- I will call him what I have to call.. त्याशिवाय माझे कोनि ऐकणार नाही...मि छोटा माणुस आहे...माझे खरे असले तरिहि मला ओरडल्याशिवाय नारळिकर ह्या heavyweght शी argument करायचा कहि chance नाहिये....

>>मी तुम्हाला ज्योतिश शिकायच अमन्त्रण दिलेले नाहिये !! I couldn't care less<<
हो? मग
learned/brilliant people like VijayKulkarni and Needhapa stay away from Astrology -- Astrology can use people like you..!
हे काय आहे?

>>मि फक्त येवढे म्हणत आहे की अभ्यास करा अणि मग डोळस विरोध करा,<<
मग माझं नाव कशाला गोवताय त्यात? मी विरोध केलाय तो केवळ तुमच्या चुकीच्या वागण्याला आणि चुकीच्या इंग्रजीला. इंग्रजीचा आणि आदर देण्याबाबतचा अभ्यास पक्का आहे माझा. फरक कळतोय का तुम्हाला?

हो आणि मी त्यांना तुच्छतापूर्वक संबोधण्याचाच मुद्दा धरलाय कारण तुम्हाला अजूनही कळत नाहीये विचारांना विरोध म्हणजे काय ते.

I do not have obligation to follow orderly fashion to oppose Naralikar's thoughts. He is highky derogatory and ignorant every time he talks about astrology....!! Tyala माय्बोलित अदाणी असेच म्हणावे लागेल. त्यान्च्या सार्खा माणुस असे अनवधाने/नकळत का होइना चक्क खोटे बोलतो ते पाहुन मालच खेद अनि खन्त वाटते! Happy

You are getting personal...(again!) I guess my getting personal with Naralikar justifies you getting personal with me...!! anyways carry on!!

That statement was a "figure of speech" की ह्या intellectual लोकान्ना ज्योतिशा पासुन दूर ठेवन्याचे काम करतात नारळिकर साहेब अणि त्यामुळे mediocre लोकान्चे फावते.

मी कमीत कमी १०० लोकान्चा नारयन नाग्बळीचा खरच वाचवला असेल अत्त पर्यन्त --> अणि त्यान्चा स्वप्नात नाग्/साप दिसायचा problem सुद्धा दुर केला आहे..NOT by saying "की तुम्हाला साप दिसतात ते थोतान्द आहे. तुम्ही psycho आहात्..तुम्हाला doctor ची गरज आहे!" Happy but by suggesting something very authentic of what Astro suggests and also what KARMA-WAAD suggests. (Sarpa-mitra banane, donations to Sarpodyan, Hanuman upasana, Ram Raksha and more)

मी जो match making चा ब्लोग टाकला आहे त्य्यच्याच माझे सगळे patent टाकले आहेत !! WHY?? Not bcos it is GREAT knowledge but just bcos I didn't see it anywhere !! Like V.D and M.D all astrologers have an obligation to share these things. पुढच्या पिढीला पुनाश्च्या हरिओम नको करयला लागयला (reinventing the wheel). पण जेन्व्हा नारळिकर साहेब विचित्र लिहितात बोलतात -- For an astrologer like me who has spent countless hours on this subject -- He DISREGARDS the complete thing!!! He has a CONTEMPT for Astrology !! WHY? bcos he understands AstroNOMY and planets better than anybody in this country.

I am not getting personal whatsoever!
नाही ते आरोप नकोत.

>>>हो आणि मी त्यांना तुच्छतापूर्वक संबोधण्याचाच मुद्दा धरलाय कारण तुम्हाला अजूनही कळत नाहीये विचारांना विरोध म्हणजे काय ते.<<<

मग ठिक आहे तर :: आपले काहीही भान्डण नाहिये ! Happy मी त्याना इथुन पुधे प.पु.प म्हणतो.

मी वाइट माणुस आहे म्हणुन त्याना तसे म्हणतो अणि माझे ख्रराब impression व्हावे, मध्यम्-मार्गि अणि शान्त लोक मला टाळतिल, माझ्या बद्दल उरले सुरले चान्गले मत असेल तर ते नश्ट व्हावे, त्रयस्थ लोकान्ना माझि लाज वाटावी, ह्या साठी हे सगळे करतोय!!

मी अतपर्यन्त हे मुद्दे टाक्ले आहेत नारळीकरान्चे मुद्दे खोडायला:
1. Closed system (Jupiter pulling Sun)
2. व. दा. भट स्वतहा scientists आहेत. He spent his life on Astro!! I can share more scientist by checking authors of the books i Have. Many DOCTORS have written preface to astro books. NEETU MANDKE used to check before operating.
3. Real Sun Signs: Sayan Nirayan, Procession of Equinox etc. रोमन हा argument खोडायला. Also we had Nakshatras and ROman NEVER had any nakshatras or Navamansh!! Happy
4. माझे स्वतहाचे अनुभव गेल्या २० वर्शातले. Countless feedbacks thru emails and on my blog on this and Hitguj archives जुना ज्योतिश चा board.

इथुन पुढे प.पु.प नारळीकर साहेब काही बोलले की मला एक link पाठवा --- मी उत्तर माझ्या परीने नक्की देइन!!

BTW I believe in subtle yet omnipotent and omipresent Law-of Karma...!! What YOU Have done, ONLY YOU can undo. An Astrologer would only tell you the DIRECTION of your Karma or Karmic burden. You know your karmic rewards alreadyby good things in life!!!

There are two ways to pay off Karmic burden:
1. Sufferings
2. Selfless good deeds of equal and opposite nature.

Astrologer can give some prediction about some possible events after 20 years in your life...you can start early to change course of the SHIP of DESTINY to REDUCE the harm or altogether removing it -- BUT IT IS possible ONLY if you do SELFLESS GOOD-DEEDS of equal and opposite nature. It never hurts to do good deeds, does it?

Regards,
~Milind

Pages