ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

DEATH / Mrutyu:
There are 2 very big thoughts on this topic:

1. As per Vonshottari Mahadasha:
प्रत्येक जन्माला आलेला माणुस हा १२० वर्शाचे देणे घेवुन येतो. त्याला पत्रिकेत्ल्या सगळ्या ग्रहान्चे भोग भोगुन जायचे असते ते विन्शोत्तरि महादशेत पुर्ण होते!!

2. Law of Karma:
Nobody dies or is allowed to dieUNTIL ALL his Prarabdha-Karma dues are paid-off. If person succeeds to leave early -- He would be given rebirth in the same location/family as to continue with his Karma.

Yantra वगैरे मला काहीही अनुभुति नाही आणि मला वाटते त्या पेक्शा थोडे जास्त efforts टाकले तर बरे आहे. कर्म-वादापासुन पळु नये एवधेच माझे म्हणणे आहे!

If person succeeds to leave early -- He would be given rebirth in the same location/family as to continue with his Karma.

म्हणजे आपण सगळेच दैवाला फसवण्यात यशस्वी झालोत तर.. त्यामुळे या जन्मी गेल्या जन्मीचे भोग भोगतोय.... Happy Sad आणि या जन्मीच्या पापांची परतफेड पुढच्या जन्मी...

मिलिंदजी... माझ्या मोठ्या भावाचे लग्न अजून जमत नाही. त्याची जन्मतारिख २९ जून १९७०, वेळ १८:२५ आणि स्थळ मुंबई आहे. याला लग्नयोग कधी आहे? (तुम्हाला ईमेलसुध्दा अगोदर पाठविलेला होता. Sad )

मिलिन्दराव, एक केस बघाल का?
नाव शैवी shaivi मुलगी १७/०३/२००७ पुणे, वेळ दूपारी ३ चे सुमारास
माझ्या कलिगच्या मुलगी आहे, कुणी त्यान्ना सान्गितले की नाव "अर्थाने" व "न्युमेरोलॉजीने" चान्गले नाही, स्पेलिन्ग बदला, वा नाव बदला.
कबलाह प्रकारात एकुण बेरजेनन्तर ८ आकडा येतो! या बाबत काही सान्गू शकाल का?
धन्यवाद

ashbaby, अगदी बरोबर बोललीस. मलाही आजकाल असंच वाटायला लागलंय. इतका त्रास चालू आहे की तो ह्या जन्मीच्या पापांपेक्षा "कई गुना ज्यादा" आहे नक्किच. केवळ आपण आपलं कर्म क्लिअर करतोय हा एकच विचार (अधूनमधून!) दिलासा देतो. Sad

स्वप्ना, मला कोणी पैशांच्या वगैरे बाबतीत ठकवलं, किंवा इतर काही प्रकारे माझं नुकसान केलं तर मी अर्थातच त्यातुन घ्यायचा तो धडा घेतेच, पण नुकसान तर झालेले असतेच. त्याचे काय करायचे??

अशा वेळी शांतपणे, 'बरे झाले, गेल्या जन्मीचे देणे राहिलेले ते देऊन टाकले. निदान तेवढे तरी ओझे कमी झाले' असा विचार करते. अजिबात त्रास होत नाही मग. Happy

आणि हे उलटे सुद्दा आहे. कोणी त्याला मदत केल्याबद्दल माझे आभार मानायला लागला तर त्याला 'मी तुझ्यासाठी म्हनुन काहीच करत नाहीय, गेल्या जन्मी तु माझे काम केलेलेस, ते आता फेडतेय परत' म्हणुन गप्प करते Happy

मिलिंदजी, मनापासून धन्यवाद ! आपण लगेचच सविस्तर उत्तर पाठवलेत. आपण सांगितलेली काळजी नक्की घेउ. सविस्तर मेल धाडली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद !

एवढे मस्त लिहिले गेले आहे ज्योतिश म्हणजे काय ह्या विशयावर की आपण काही लिहायची गरज नाहिये. हे Autogiography of a Yogi तथा योगि कथाम्रुत ह्या पुस्तकादुन उद्ध्रुत करत आहे. बघा खाली probable असा शब्द आलेला आहे. ते बघुन मला खुप छान वाटले कारण तो माझा सुद्धा शब्द-प्रयोग आहे माझ्या अनुभवावरुन. Art / Science of Probabilities.

हे योगानन्द परमहन्स ह्यान्चे गुरु श्री श्री युक्तेश्वर गिरि ह्यानी योगानन्द ह्याना दिलेले उत्तर आहे. योगानन्द म्हणतात की माझा विश्वास नाहिये ज्योतिशावर तर मग कशला मी ज्योतिश विशयक कन्कण घालु? तर युकेश्वर म्हणतातः अता तुम्ही आम्ही काय युक्तेश्वर गिरिन्पेक्शा जास्त authority नाही अहोत ह्या spiritual विश्वामधिल! Happy

"Astrology is the study of man's response to planetary stimuli. The stars have no conscious benevolence or animosity; they merely send forth positive and negative radiations. Of themselves, these do not help or harm humanity, but offer a lawful channel for the outward operation of cause-effect equilibriums which each man has set into motion in the past.

[A]
1. "A child is born on that day and at that hour when the celestial rays are in mathematical harmony with his individual karma. 2. His horoscope is a challenging portrait, revealing his unalterable past and its probable future results. But the natal chart can be rightly interpreted only by men of intuitive wisdom: these are few.
3. "The message boldly blazoned across the heavens at the moment of birth is not meant to emphasize fate, the result of past good and evil but to arouse man's will to escape from his universal thralldom.
4. What he has done, he can undo. None other than himself was the instigator of the causes of whatever effects are now prevalent in his life.
5. He can overcome any limitation, because he created it by his own actions in the first place, and because he has spiritual resources which are not subject to planetary pressure.

[B]
"Superstitious awe of astrology makes one an automaton, slavishly dependent on mechanical guidance. The wise man defeats his planets which is to say, his past by transferring his allegiance from the creation to the Creator. The more he realizes his unity with Spirit, the less he can be dominated by matter. The soul is ever-free; it is deathless because birthless. It cannot be regimented by stars.
"Man is a soul, and has a body. When he properly places his sense of identity, he leaves behind all compulsive patterns. So long as he remains confused in his ordinary state of spiritual amnesia, he will know the subtle fetters of environmental law.

"God is harmony; the devotee who attunes himself will never perform any action amiss. His activities will be correctly and naturally timed to accord with astrological law. After deep prayer and meditation he is in touch with his divine consciousness; there is no greater power than that inward protection."
"Then, dear Master, why do you want me to wear an astrological bangle?" I ventured this question after a long silence, during which I had tried to assimilate Sri Yukteswar's noble exposition.

"It is only when a traveler has reached his goal that he is justified in discarding his maps. During the journey, he takes advantage of any convenient short cut. The ancient rishis discovered many ways to curtail the period of man's exile in delusion. There are certain mechanical features in the law of karma which can be skillfully adjusted by the fingers of wisdom.

वेदर फोरकास्ट, टेक्निकल इन्डिकेटर्स , स्पोर्ट अ‍ॅनालिसिस ची तुलना भविष्य / ज्योतिषी यांच्याशी?? Happy r u serious ?? Happy कमाल आहे! Proud
तुम्हाला हे माहित नाही हे म्हणू शकत नाही पण वरील सर्व गोष्टी पुरावा देतात, पुन्हा पुन्हा कुणालाही आवश्यक ती साधनं वापरून प्रयोग करू देतात अन निदान प्रयोगाची निरीक्षणे बरोबर येण्याची शक्यता विश्वासार्ह असते. अन म्हणूनच त्याला शास्त्र म्हणतात. ज्योतिषाबद्दल सगळाच आनंदी आनंद! कुणा कुणाला आलेल्या "प्रचीती " चे स्वतः त्या ज्योतिषानेच दिलेले दाखले (!) किंवा डॅन ब्राउन वगैरेसरख्या फिक्शन पुस्तकातले उतारे याला शून्य किंमत असते हो शास्त्राच्या भाषेत!!
बुप्राला उद्देशून पोस्ट टाकलं म्हणून लिहिलं, अन्यथा मला माहित आहे हा "तुमचा" बाफ आहे Proud

असो, चालू दे तुमचं Happy

राजु७६:
लग्न राशि धनु मध्ये २र्या अन्शात आहे. वेळ ५ मिनुते अधिचि केलि तर पत्रिका खुपच बदलेल. पण मला वाटते की धनुच असनार मुळ नक्शत्रात लग्न राशि. So we are fine.

१. आश्चर्य वाटत आहे कि आजुन कसे काय लग्न नाहिये झाले!! एवढा उशिर म्हणजे ह्या पत्रिकेप्रमाणे अवघड वाटत आहे.
२. शनि ची नजर आहे ७ वर आणी ७ मध्ये मन्गळ आहेच त्यामुले ३०/३२ तर होतेच होते किन्वा तसे recommended होते.
३. शुक्र ८ मध्ये आणि अश्लेशा नक्शत्रात आहे. हे सुद्द्ध कार्मिच कर्ज दाखवणारे आहेच relationships मध्ये. शुक्र मकर नवमन्शात असल्यामुळे जरा अजुनच त्याची quality कमी होते थोडीफार.
४. सध्या २००९ मध्ये दणदणीत योग आहे कारण गुरु थेट शुक्रासमोर आहे त्यान्चा. जर का हाल चाल केली तर नक्किच फायदा होइल. गुरु हा मुळ पत्रिकेत ११ वा आहे आणि चन्द्रावर द्रिश्ति अनि ७ वा आहे त्यामुळे खुप फायदा होइल आणि तीव्रत कमी करेल तो प्रतिकुलतेची. गुरु वर्गोत्तम आहेच.
५. लग्न नक्शत्र आहे मुळ मध्ये पहिले चरण आहे त्यामुळे स्वभाव थोडा तीव्र असायची शक्यता आहे. हाच एक मोठा factor असावा लन्ग्नाशी फटकुन वागायचा.
६. मला वाटते की २००९ मध्ये आहेच छन योग.

त्यान्ची जन्म तारिख २९ आहे : Master Number त्यान्नी काय केले पाहिजे हे त्याना फार चन्गले कळेल, आपणं त्याना फार सल्ले द्यायची गरजच नाहिये! आणि पुर्ण बेरिज ७ आहे: तर म्हणजे अजुनच सल्ल्यान्ची त्याना फार गरज नाहियेच!

मैत्रेयी ::
१. तीच तर कमाल आहे...ज्योतिशाची accuracy ह्या गोश्टिन्पेक्शा जास्त आहे! Happy
२. तुम्ही कसेहि काहिही बोला आणि सिद्ध करा : त्याचे outcome काय आहे ते महत्ब्वाचे आहे. (weather, technical charts, sports analysis) -- The proof is in the pooding!!
3. अता तुम्ही माझी विश्वसाहरते वरती प्रश्णचिन्हा लावत आहात. तर तिथे काहीच argument होवु शकत नाहि! मी जे लिहिले आहे ते खरे असेल तर तुम्ही मन्य करायला तयार आहात का? तर तसे ते खरे आहे असेच assume करुन विचार करा. तुम्ही एक झापड लावले आहे मनाला की हे सगळे खोटेच आहे! Happy

त्यामुळेच मी जी examples दिली अहेत त्यावर कुणिच काहि बोलत नाही!! पण ह्याना तो अनुभव आला आहे ते अजुन ५-७ लोक माझ्याकडे पाठवतात.

Dan Brown चे सोडा हो...ते मी फक्त ह्याच्यासाठी टाकले आहे की USA मध्ये सुद्धा हे बघितले गेले आहे आणि बघितले जाते! (जयन्त साहेब म्हणतात की "western countries madहye baghat nahit.) तिथ तर बर्याच गुन्ह्यान्च्या शोधासाठी psychic लोकान्चा वापर करतात!! Actual Formal documentation of help from Psychics. सकाळ झाल्याशी मतलब आहे कुणाचा कोम्बडा आवरतो ह्याच्याशी नाही!

BTW, Noetic Science var google करुन बघा.

मी जे heart trouble वर लिहिले होते (अजोबान्च्य भावाला heart trouble) ते स्वतहा ज्योतिशाबद्दल थोतान्ड आहे असेच मानुन चालत आहेत! पण त्याना ह्य example/Experience मुळे अता कमीत कमी विचार करायची तरि सद्-बुद्धि होत आहे. He is willing to consider at least a thought that there is SOMETHING in this.

Can't share whereabouts etc of any one unless those folks come here and express it. ते पायवरच्या डागाचे example तर माय्बोलि वरच discuss झाले होते....! पण तेन्व्ह BB वाहुन जायचा!

जुन्या हित्गुज वर सुद्धा खुप feedbacks आहेत.

लिम्बु-जी:
मला जसा १८ हा मागे लगतो माझ्या तसच ह्य मुलिच्या मागे सुध्धा १७ लगतो कि काय अशि शन्क आहे! shaivvi चि बेरिज १७ (८) येते! Happy

Shaivvi केले तर :: ७ add होतात V चे :: बेरिह २३ होते -- Which is a Kaarmic Reward Number. तसे करुन घ्यायला काहीच हरकत नाही कारण ति तशी छोतिच आहे आणि अर्थाचा अनर्थ होत नाहिये!

>>कुणा कुणाला आलेल्या "प्रचीती " चे स्वतः त्या ज्योतिषानेच दिलेले दाखले (!) <<

हा सरळ सरळ आरोप आहे: I will NOT debate/discuss with someone who questions my integrity / honesty.

वरती Autobiography of a Yogi मधला उतारा दिला आहे तो वाचा आणि बघा पटतय का?! Happy

But it s great to know that the board is being monitored by some (zaapad)buddhi-pramanya waadi folks! Happy

>>But it s great to know that the board is being monitored by some (zaapad)buddhi-pramanya waadi folks!

हे हि नसे थोडके...

मला आशा आहे कि त्यान्नि दिपक चोप्रा वाचला किन्वा ऐकला असेल. He's a strong believer and proponent of Karma and recognizing Karmic Burden. And oh BTW, he is MD by profession and endorses Jyotish Shastra! http://www.chopra.com/

चांगभलं

विकु,

इथे "अवतार" घेण्यापेक्षा "ज्योतिषशास्त्राच्या विरोधाला वाहिलेला धागा" असा वेगळा धागा काढुन सगळे बुप्रा वादी तिथे लिहा ना Happy मग तिकडे मिलिंदसाहेब तुम्हाला उत्तर देउ शकतील.

इकडे ज्यांचा विश्वास आहे आणि ज्याना मदत मिळत आहे त्याना उपद्रव कशाला?

एमेन्सी आणि इतर्..विषयांतराबद्दल क्षमस्व!

मला आज एक गोश्तिचा आनन्द झाला आहे की "shani mahadasha" असे गूगल केले की माझा ब्लोग पहिल्या पानावर येतो!! Happy

अजुन एका गोश्ट: मला मित्राने सान्गितले कि 'milind c" असे type केले की Milnd Chitambar असे suggestion येते!! Happy

उगाच थोडासा (जास्तच) आनन्द होतो! Happy तुका म्हणे त्यातल्या त्यात! Happy

Milind.Chitambar@gmail.com
http://AstroMNC.Blogspot.com

~मिलिन्द

Pages