Submitted by बेफ़िकीर on 14 April, 2010 - 21:40
"सोलापूर सेक्स स्कँडल" या कादंबरीचे सर्व भाग इथे एकत्र वाचायला मिळतील.
सोलापूर सेक्स स्कॅन्डल ही काल्पनिक कादंबरी असून मी ती सध्या लिहीत आहे. त्यातील पहिला भाग येथे सादर करत आहे. या विषयावरील आपल्या लिखाणावर काय प्रतिक्रिया येतात यावरून पुढे झालेले चार भागांचे लिखाण प्रकाशित करायचे की नाही हे मला ठरवता येईल. या कादंबरीचे अजून बरेचसे भाग लिहून व्हायचेच आहेत. विषयामुळे काही उल्लेख किंचित अस्वीकारार्ह पद्धतीचे वाटू शकतील. मात्र वास्तव जीवनाला स्वीकारावे लागते ही वस्तुस्थिती आहेच. काल्पनिक कथानक असल्यामुळे अर्थातच कुणाला कोणतेही साधर्म्य वगैरे जाणवल्यास तो योगायोग समजावा. हे सेक्स स्कॅन्डलची शिकार झालेल्या मीना नावाच्या मुलीचे एक सूडनाट्य आहे.
- 'बेफिकीर'!
भाग ९,१० नाही आहेत ईथे.. आणी
भाग ९,१० नाही आहेत ईथे..
आणी पुढील भाग कधी येनार?
लवकर प्रकाशित करा.
माझ्या सारखे ..ईतर माबोकर वाट बघत आहेत
मायबोली व्यवस्थापनाचे
मायबोली व्यवस्थापनाचे मनापासून आभार! सर्व भाग एकत्रितरीत्या येथे प्रकाशित केल्याबद्दल!
लेखमालिका हा भाग मी पाहिलेलाच नव्हता.
-'बेफिकीर'!
ही चांगली व्यवस्था आहे.
ही चांगली व्यवस्था आहे. कादंबरी लिहीणे आणि ती नेटवर प्रकाशित लिहीणे एक कष्टाचे काम असते. नेटवर कादंबरी वन गो मधे वाचणे हे तर भयंकर कठीण काम आहे. बरं आतापर्यंत वाचलेल्या भागासाठी कसलीही खूण करून ठेवता येत नाही..
ही व्यवस्था अशा सर्व अडचणींवर सोल्यूशन देतेय..
'बेफिकीर'! तुमच्या या
'बेफिकीर'!
तुमच्या या उपक्रमास आमच्याही हार्दिक शुभेछा.
कादंबरी चे नाव बदलन्याची सोय असल्यास, विनती आहे ती नाव बदलन्याची .
आधीच सोलापुर हे नको त्या बाबीमुले प्रसिध्द आहे.
कादंबरी चांगली आहे पण सोलापूर
कादंबरी चांगली आहे पण सोलापूर सेक्स स्कडल कशाला. सोलापूर बदनाम होतय अस वाटत. त्यापेक्षा चांगल नांव नक्की सुचवता येईल
बेफिकीर... २ दिवसात ही
बेफिकीर... २ दिवसात ही कादंबरी देखील वाचून काढली... काय बोलू तुम्हाला.. आता एकदा दर्शन द्याच...
खुप सुरेख लेखन मल खुप खुप खुप
खुप सुरेख लेखन मल खुप खुप खुप आवडल असच लिखान चालु असु दयावे
कविता
mala solapur s.scandleche
mala solapur s.scandleche pudhil bhag vachavayache aahet. kase vachavayas miltil. please sanga.
एस कविता मी सर्व कादंबर्या व
एस कविता
मी सर्व कादंबर्या व इतर सर्व लेखन हळूहळू अप्रकाशित करत आहे
सोलापूर, हाफ राईस, बुधवार पेठ व श्रीनिवास पेंढारकर या चार कादंबर्या आत्तापर्यंत अप्रकाशित झालेल्या आहेत
आपण डॉ कैलास गायकवाड (नवी मुंबई - आपल्या जवळ राहतात म्हणून सुचवत आहे) यांच्याकडून ते पुस्तक मिळवू शकता
धन्यवाद
-'बेफिकीर'!
बेफ़िकीर, लेखन अप्रकाशित
बेफ़िकीर, लेखन अप्रकाशित करण्याचं माझ्या मनात जे कारण आहे तेच आपलंही असलं तर हा निर्णय योग्य आहे. हे माझं वैयक्तिक मत.
आ.न.,
-गा.पै.
mala dr.gaiakwadcha purna
mala dr.gaiakwadcha purna add. milu shakel ka?
me tumchya kontyatari side var he lekhmalika bhag 8 paryant vachali aahe kuthe te aathavath nahi. kalu shakel ka?
http://www.maayboli.com/user/
http://www.maayboli.com/user/28737/guestbook
एस कविता, वरील लिंकवर त्यांना मेसेज पाठवा
========================================
गामा साहेब,
कोणते कारण?
धन्यवाद
मला हे वाचायला कुठे मिळेल.
मला हे वाचायला कुठे मिळेल.
.
.
बेफिकीर, मत वैयक्तिक असल्याने
बेफिकीर, मत वैयक्तिक असल्याने उघडपणे सांगत नाही!
कृपया गैरसमज नसावा!
आ.न.,
-गा.पै.
सोलापूर सेक्स स्कँडल" या
सोलापूर सेक्स स्कँडल" या कादंबरीचे सर्व भाग इथे एकत्र वाचायला मिळतील.
आहेत कुठे
मला त्याची एक प्रत काढायची होती.
सोलापूर सेक्स स्कँडल हि
सोलापूर सेक्स स्कँडल हि कादंबरी वाचायचि कशि येथी फक्त प्र्सतावना आहे.
थांबा प्रकाशित करतो. जुनी
थांबा प्रकाशित करतो. जुनी असल्यामुळे बंद करून ठेवली आहे.
बेफिकिर कधि प्रकाशित करणार???
बेफिकिर कधि प्रकाशित करणार???
करतो वीस मिनिटे
करतो
वीस मिनिटे
अमृता गायकवाड, कादंबरी
अमृता गायकवाड, कादंबरी प्रकाशित केली आहे
मया | 6 June, 2012 -
मया | 6 June, 2012 - 09:38
सोलापूर सेक्स स्कँडल" या कादंबरीचे सर्व भाग इथे एकत्र वाचायला मिळतील.
आहेत कुठे
मला त्याची एक प्रत काढायची होती.<<<
मया, प्रत कशासाठी हवी आहे?
बेफिकीर अशा कादंबरी वाचल्यावर
बेफिकीर
अशा कादंबरी वाचल्यावर मला नेहमी मला असा प्र्श्न सुचतो कि,
अशा गोश्टि खरच या जगात होत असतिल का? यात कुठेतरि सत्य आहे का? असे होत असेल का?
सगल वाच्ल आता रिप्लाय
सगल वाच्ल आता रिप्लाय कर्त्या. लै बारी.
खूप काही शिकले
खूप काही शिकले
सुरेख लेखन मल खुप खुप खुप
सुरेख लेखन मल खुप खुप खुप आवडल असच लिखान चालु असु दयावे