स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54

आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
Happy : स्मित: स्मित
Lol : हाहा: हाहा
Proud : फिदी: फिदीफिदी
Biggrin : खोखो: खो खो
Rofl : हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
Wink : डोमा: डोळा मारा
Sad : अरेरे: अरेरे
Uhoh : अओ: अ ओ, आता काय करायचं
Angry : राग: राग

आणि खास मायबोलीकरांसाठी
Light 1 : दिवा: दिवा घ्या
Blush : इश्श: इश्श !

ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.

काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. Happy हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.

अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

स्माईलीस् छान आहेत हो :स्मित

आपला मंदार @};-

ऍडमिन, धन्यवाद. आता एकदम जुने ओळखीचे (आणि सर्वात छान असे) चेहरे भेटले Happy

The universe, they said, depended for its operation on the balance of four forces which they identified as charm, persuasion, uncertainty and bloody-mindedness.

सहीच ऍडमिन! Happy
स्मायलीजचं description पण मराठीतच लिहायचं हेही मनापासून आवडलं Happy
खूप खूप धन्यवाद!

आता परीक्षा:-
Biggrin
Proud
Lol
Light 1
Uhoh

स्माइलिज कशी द्यावित समजत नाही

:स्मितः
Lol
Sad स्मित जमत नाहीये.

Light 1

Happy

भावचित्रे देण्याचा प्रयत्न
स्मितः
हाहा:
डोमा:
मी लिहिलेले त्यामधे काय चुकत आहे ?
कारण स्मित असे लिहून त्यानंतर विसर्ग चिन्ह दिले तरी भावचित्रे दिसत नाहीत Sad

महेश

त्या आधी पण विसर्ग द्यायला हवा.

Happy : स्मित :
Lol : हाहा :
Wink : डोमा :

Happy स्मित
Lol हाहा: हाहा
Proud फिदीफिदी
Biggrin खो खो
Rofl हसून हसून गडबडा लोळण
Wink डोळा मारा
Sad अरेरे
Uhoh अ ओ, आता काय करायचं
Angry राग
Light 1 दिवा घ्या
Blush इश्श !

वाह! सुन्दरच...

याव्यतिरिक्तही काही स्मायलीज् दिसले होते. आणखी कुठे ती माहिती आहे का?

.

SAJIRA,
नाही. लोकांनी इतर images 'खाजगी जागा' मध्ये सेव्ह करुन पोस्ट मध्ये टाकल्या असतील.

मला पण खुप दिवस जमत नव्हतं
Happy
Wink
Rofl
:ईश्य:
ठिक आहे जमेल हळुहळु.

मला सुधा तेच कलत नाहि?????????????<strong>

स्मित:
हाहा: फिदी: खोखो: हहगलो:
डोमा: अरेरे: अओ: राग: दिवा: इश्श:

खुप दिवसांनी जमल

स्मित
हाहा: हाहा
फिदीफिदी
खो खो
हसून हसून गडबडा लोळण
डोळा मारा
अरेरे
अ ओ, आता काय करायचं
राग
दिवा घ्या
इश्श !

वाह! सुन्दरच...

:डोमा

नाही जमत:राग:

Pages