मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

एक समर्पित कार्यकर्ता व त्याची आश्रमशाळा या लेखाची चवथी इमेज व त्यावरील लेखन संपादनात दिसते परंतु सेव्ह केल्यावर दिसत नाही.

नितीनचिंचवड ,
तीसर्‍या चित्राचा टॅग बंद न झाल्यामुळे पुढील मजकूर दिसत नव्हता. तुम्ही आता लेख संपूर्ण करून प्रकाशीत करू शकता.

ज्ञाती,
बदल केला आहे.

सुरेश बुद्धिसागर - ही लिंक वापरून मायबोलीचा पासवर्ड मागवू शकता.
ईतर पासवर्डसाठी लागणारा स्क्रू, लोहचुंबक घेऊन फिरलात तर सापडेल कदाचित ! Proud
[हलकेच घ्या]

मला "दोन मिनिटात......." हि कौतुक शिरोडकर यान्चि कथा वच्यचि अहे
पन ति open होत नहि अहे.

please link सानगाल् का?

येथे खाली सर्च बॉक्स मधे 'दोन मिनिटात' हे शब्द टाकून बघितलेत तर दिसेल. पण लिन्क दिसते आणि ओपन होत नसेल तर सभासद होण्याची गरज असेल.

माझ्या टाईम झोन मधे ४५ मि.फरक दाखवते मि नाशिकचा आहे परफेक्ट टाईम झोन दिसन्यासाठि काय करावे लागेल मि आत्ता ईडिंया मालदिव आसे टाकले आहे

rachu
बदल केला आहे. आता तुम्हाला 'दोन मिनीटात' ही कथा दिसेल.
- मदत समिती

एखादा नवीन लेखनाचा धागा बनवायला घेतला आणि अर्धवट लिहून झाल्यावर ते लेखन पूर्ण होइस्तोवर अप्रकाशित ठेवायचे असेल तर तशी सोय नाही का?

हो... ते वाचले आहे मी........... पण प्रत्येक वेळी नवीन लेखनाचा धागा उघडताना ती सोय दिसतेच असे नाही. म्हणून मला वाटलं की फक्त ललित किंवा कथा या विभागात लेखन करण्यासाठीच ती सोय उपलब्ध असावी. admin, please खुलासा करावा.

हे बघा. मी test म्हणून "मायबोलीवर स्वागत" या group मध्ये एक नवीन लेखनाचा धागा open केला. मला तरी लेखन अप्रकाशित ठेवण्याची सोय इथे या पानावर दिसत नाहिये.

untitled.JPG

>>सध्या ही सुविधा फक्त रंगीबेरंगी आणि गुलमोहर साहित्य लेखन यांसाठीच आहे. <<<

Sad

अन्य ठिकाणी ही सोय चालु होण्याचे काही chances?

मला माझ्या प्रोफाईल मध्ये काही बदल करायचा असेल तो कसा करावा?क्रुपया मला काही माहीती मिळेल का?

निलेश उजाल
याच पानावर मदतपुस्तिकेत दुवा आहे "वैयक्तीक माहिती कशी बदलायची" तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

मला "गावची गोष्ट अनि राखणदार "हि कवठीचाफा यान्चि कथा वच्यचि अहे.
मि सभासदच अहे.
ते पान ओपन होत पन प्रतिसाद दिस्तत फच्तअधिच्या

आदिच्या मदती ब् द्दल thanks.

नमस्कार रचू - अ‍ॅडमिन यांना कळवले आहे.
तुम्ही असे एक एक कथा काढून कळवण्यापेक्षा, एकदम एक यादीच द्या बरं Happy

नमस्कार नंद्या

khar tar m ek ek lekhak nivadun tyancha purn lekhan wachat asate
m maayboliwar navin ahe ...
ajun barach kahi wachayacha ahe
mhanun jase jase mala katha , lekha vachayala adchani yetat tase me te kalwate

mala mahit ahe khup tras dete pan te vachayala pan mala tevdhach awadel

मला "गावची गोष्ट अनि राखणदार , ती रात्र "हि कवठीचाफा यान्चि कथा वच्यचि अहे.
मि सभासदच अहे.
ते पान ओपन होत पन प्रतिसाद दिस्तत फच्तअधिच्या

रचू आता ते दिसलं पाहिजे. दिसत नसेल तर कळवा.
आणि तुम्ही एकेक लेखकाचे वाचत असाल तर एकत्र यादी करून कळवणे सोपे होईल तुम्हाला. नाही का?
आणि हो, कथेच्या शिर्षकाबरोबर कथेची लिंक दिलीत तर आमचेही काम सोपे होईल. Happy
धन्यवाद !

माझ्या profile मधील फोटो मी change केलाय.... पण कुणाच्याही विपु मध्ये जाऊन मी काहिही लिहिते तेव्हा तिथे जुनाच फोटो दिसतोय्......असे का?

निंबुडा प्रकाशचित्र का बदलत नाही इथे उत्तर आहे "असे का?' प्रश्नाचे. त्यानेही आपला प्रश्न सुटत नसेल तर अधिक माहितीसह इथे लिहा.

=========
अमोल पगारे,

तुम्ही पुस्तकांची चौकशी खरेदी विभागात करू शकता.

Pages