सचिनचं द्विशतक
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
92
परवा एका फोरमवर चर्चा चालू
परवा एका फोरमवर चर्चा चालू होती. सचिननने टी २० च्या वर्ल्ड कपसाठी खेलले पाहिजे. (दुसर्याच दिवशी तो खेळणार नाही असे त्याने पुन्हा जाहीर केले). त्यात हाच मुद्दा होता की आताही टी २० ची टीम निवडायला बसले तर कोणत्याही तरुण खेलाडूच्या आधी सचिनचेच नाव प्रथम लिहिले जाईल. असे असताना त्याने देशाला २० चा चषक जिंकून देण्यासाठी गेलेपाहिजे असे मत एकमुखाने नोन्दवण्यात आले.
रवी शास्त्रीच्या भा षेत ' ही इज इन ड्रीम फॉर्म ' !
'टाईम' च्या यावर्षीच्या लिस्ट
'टाईम' च्या यावर्षीच्या लिस्ट मधे सचिन!
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,1984685_19849...
Pages