Submitted by महेश on 13 February, 2010 - 11:54
पुण्यात कोरेगाव पार्क येथे बॉम्बस्फोट ...
http://ibnlive.in.com/news/8-dead-in-pune-explosion-cops-suspect-bomb-bl...
http://www.cnn.com/2010/WORLD/asiapcf/02/13/india.explosion/index.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑर्कूटवर एक जण म्हणत होता की
ऑर्कूटवर एक जण म्हणत होता की फार काही मोठी गोष्ट नाहीये, उगीच बाऊ करू नका.

दहशतवादी हल्ला नसुन अन्डरवर्ल्डचे काम आहे हे
डास जसे इम्युन होतात ना तसे आपण इम्युन होत चाललो आहोत बहुतेक
(इम्युनला मराठीत काय शब्द योजावा ?)
पाकव्याप्त काश्मीरमध्ये
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घातपाती कारवायांच्या प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करतांना येणार्या अडचणींची व भारतीय सैन्याकडून होणार्या अडथळ्याची गंभीर दखल चिदंबरम व ओमर अब्दुल्ला यांनी घेतली असून, या दहशतवाद्यांना थेट काश्मीरमध्ये प्रवेश देण्यासाठी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचा दहशतवादी असा उल्लेख करू नये असा कायदाही लवकर येण्याची शक्यता आहे.
रॉब्या सांग तिला कोण आलाय
रॉब्या
सांग तिला कोण आलाय ते?
बाकि तुला काय त्याच तुझ्या ++++ खालि स्फोट होइ पर्यंत तु काळजि करु नको
दहशतवादी असा उल्लेख करू नये
दहशतवादी असा उल्लेख करू नये असा कायदाही लवकर येण्याची शक्यता >>>???? कुठे आहे ही न्युज?
(इम्युनला मराठीत काय शब्द
(इम्युनला मराठीत काय शब्द योजावा ?)>> निगरगट्ट किंवा कोडगे.
माझ्या नणंदेच्या ओळखीतले रिटा. कर्नल आहेत त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. हात पाय भाजले, एक कानाचा पड्दा फाट्ला आहे. नुकते एम बी ए पूर्ण करून हाताशी आलेला मुलगा! ते त्या टेबलाच्या समोर बसले होते. एक क्षण आधी जागा बदलूया म्हणून सगळी मुले दुसर्या टेबलाशी बसली अन स्फोट झाला. काल सकाळी वडील आले त्याचे पुण्याला कलकत्त्याहून.
चिडचिड! आणि तरी आपण काही
चिडचिड! आणि तरी आपण काही जातीपातीतूनही बाहेर पडायला तयार नाही!
आपण काही जातीपातीतूनही बाहेर
आपण काही जातीपातीतूनही बाहेर पडायला तयार नाही! >>> सकाळी 'आनंद ओवरी' बघत होतो. त्यात कान्होबा हेच सांगत होता. सगळे जण आपापली जात बघतोय~:(
पुने पोलिस कुणा शाहरुख (
पुने पोलिस कुणा शाहरुख ( इन्डिअन मुजाहिन्दिन च्या)च्या शोधात आहेत म्हणे
पुणे हल्ल्याचा भारत पाक
पुणे हल्ल्याचा भारत पाक बोलण्यांवर काही परिणाम नाही.
बोलणी चालू रहातील, इति डॉन ...
http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/world...
यात इन्डिअन मुजाहिदिन या
यात इन्डिअन मुजाहिदिन या भारतिय मुस्लिम संघटने चा सहभाग आहे.
मोह्सिन चौधरि ,अन्सरि हे अनुक्रमे पुणे व बिड येथिल आहेत.
आता बोला.
हे लोक कुत्र्याच्या मोति ने
हे लोक कुत्र्याच्या मोति ने मरण्याच्या लायकिचे च आहेत>> अचुक निष्कर्ष! जा झोपा आता.
हे तु कोन सांगणार रे टिकोजि
हे तु कोन सांगणार रे टिकोजि राव?
परवा बॉम्बस्फोटाच्या बातम्या
परवा बॉम्बस्फोटाच्या बातम्या दाखवताना एक marquee (तळाशी उजवीकडून डावीकडे जाणारी बातमी पट्टिका) दाखवत होते.
ही गोष्ट माहिती म्हणून सांगितली तर ठीक होतं, पण आपण काहीतरी शोध लावला आहे किंवा ही काहीतरी फार आश्चर्याची गोष्ट आहे अशा अविर्भावात सांगत होते.
"बेकरी मे ग्राहक बन के आया था आतंकी"
आता आतंकी काय आय.कार्ड. दाखवत येणारे "सलाम वालेकुम, हम "इंडियन मुजाहिदीन" के पुणे ब्रांच से हुं. आपके यहा एक बम फोडना था"
>>आपके यहा एक बम फोडना था
>>आपके यहा एक बम फोडना था
माझा चॅनेल जर असता तर मी
माझा चॅनेल जर असता तर मी पुढची पट्टिका दाखवली असती " गोभी पराठा और हायदराबादी गोस्त खाकर आया था आतंकी"
Freedom is never free! Value
Freedom is never free! Value of Freedom is only realized by continuous vigil. असे कुठेतरी वाचलेले आठवते.
Dear Friends, We
Dear Friends,
We knowingly/unknowingly pay Rs 12 Crores per day to terrorism.
Most of the Indians (staying in India or abroad) download MP3s of new
Hindi movies/albums from the site Songs.pk regularly.
Songs.pk is a Pakistani site. It makes profit of Rs 12 Crores per day
& it supplies all this illegal money to terrorism.
Using this site simply means supporting terrorism.
Please don't use Songs.pk site to download songs.
Don't support Terrorism. Don't use Songs.pk.
[All the facts as per research by TV9 News Channel]
Please forward this mail to as much as Indians.
हे ईमेल आले आहे नुकतेच. खरे-खोटे माहिती नाही.
आस हे तु काय भलतच सांगतो
आस
हे तु काय भलतच सांगतो आम्हि पकिस्तान ला मदत
करणारच. आमच्या प्रिय शाहरुख खान ने सांगितले आहे कि
पाकिस्तान इज गुड नेबर
अल्ला हाफिज
सुरक्षेची ऐशी तैशी माझा एक
सुरक्षेची ऐशी तैशी
माझा एक भाऊ भेटला शनिवारी. इतके सगळे घडून गेल्यावरही मुंबईत मॉल आणि चित्रपटगृहात सुरक्षिततेची कशी बोंब आहे ते सांगत होता. एका मॉलच्या प्रवेशद्वारावर काठीला आरसा लाऊन गाडीखाली धरून बघतात न, तसा चाललं होतं. माझ्या भावाची गाडी तपासायला घेतली तेव्हा सहज त्याने विचारलं, "क्या देख रहे हो?". त्यावर जे उत्तर मिळालं त्याने त्याला चागलाच धक्का बसला. त्या तपासणी करणाऱ्या सुरक्षा कर्मचार्याने शांतपणे उत्तर दिले,
"पता नही साहब, ऐसा देखनेको बोला है."
पता नही साहब, ऐसा देखनेको
पता नही साहब, ऐसा देखनेको बोला है.
---- त्याने योग्यच सांगितले, आता त्याने असे सांगितले म्हणुन खरोखरच त्याला तो काय करत आहे याची माहिती नसेल असे समजणे म्हणजे हास्यास्पद ठरेल.
आजच्या सकाळला बातमी आहे
आजच्या सकाळला बातमी आहे ...
पुण्यातील बॉम्बस्फोटामागे हिंदू दहशतवादाचा हात असण्याची शक्यता, अर्थात पुरावा काहीच नाही.
निव्वळ अंदाज तो सुद्धा कोणी वर्तवला आहे त्याचे नाव पण नाही बातमीत.
या बातमीची लिंक सापडत नाहीये.
पुण्यातील बॉम्बस्फोटामागे
पुण्यातील बॉम्बस्फोटामागे हिंदू दहशतवादाचा हात असण्याची शक्यता ... >>>>
मतांच राजकारण आपल्याला कुठे नेणार आहे कुणास ठाऊक ?????
उदय साहेब, "पता नही साहब" अस
उदय साहेब, "पता नही साहब"
अस म्हणाला तो.
.
.
पुणे स्फोटाचा तपास आता
पुणे स्फोटाचा तपास आता एन.आय.ए.कडे
ए.टी.एस ला जमेना म्हणुन असे केले आहे म्हणे...
Pages