डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.
विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344
आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359
डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360
लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363
डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365
वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406
डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435
कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405
आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665
अहो admin, मी माझे नाव
अहो admin,
मी माझे नाव 'मायबोली' तुन कसे हो उमटवू.... ? मला email करुन जरा सांगा ना !
सर्व मराठीतुन लिहित असताना ते 'kaarTaa' खटकतं हो !! 'कार्ट' कसं बरं दिसतं.
admin लक्षात आलेच असेल की मी
admin
लक्षात आलेच असेल की मी माझी थोडी हुशारी चालवली ते. तरी मागची आणि ही email रद्द करावी.
माझ्याकडे खालील पुस्तक आ(ण)ली
माझ्याकडे खालील पुस्तक आ(ण)ली आहेत:-
उदकाचिये आर्ति : राहुल जोग आणि निनावी (पुस्तकावर नाव नाहीये :फिदी:)
परवचा : शोनु
रंग मनाचे : सायो (हे कसे काय आले माझ्याकडे काय कळ्ळे नाय)
अॅनाच्या खोक्यातुन:
ईडली, ऑर्किड etc
एक शुन्य मी
गोधडी (हे शोनुचे आहे का ? नाव नाहीये. बरीच जुनी प्रत आहे.)
आणि सानियाचे एक आहे
ह्या व्यतिरिक्त पगवंतरावांच्या मातोश्रीसाहेबांनी लिहिलेली दोन पुस्तकं आणि त्यांच्या संग्रहातली काही आहेत. कुणाला हवी असतील तर क्लेम लावा. माझी वाचून झाली की पाठवेन.
गोधडी अर्चना दिक्षितच्या
गोधडी अर्चना दिक्षितच्या बाडातलं आहे. तुला हवं तर ठेवून घे. माझं वाचून झालं आणि मला संग्राह्य वाटलं नाही.
सानियाचंही त्याच बाडात होतं.
'एक शून्य मी' त्यातलंच असायची दाट शक्यता आहे, पण मला नक्की आठवत नाही.
'एक शून्य मी'पण त्या बाडात
'एक शून्य मी'पण त्या बाडात होतं मला वाटतं >>> लिहिलय की तसं वर
ह्म्म, रंग मनाचे कसं आलं
ह्म्म, रंग मनाचे कसं आलं तुझ्याकडे? ते मला वाटतं मो ने घेतलेलं माझ्याकडून.
(No subject)
सायो, राँग छे! आय टेकिंग 'ही
सायो, राँग छे!
आय टेकिंग 'ही वाट एकटीची' फ्रॉम यू!!
सिंडे, असं झालं होय! होतं
सिंडे, असं झालं होय! होतं असं.
ठिकाय बाई. वृत्तांताच्या
ठिकाय बाई. वृत्तांताच्या निमित्ताने का होइना लेख म्हणता येइल असं विनोदी खरडलत म्हणून माफ केलं तुम्हाला
(मला आणि शिट्टीकरांना मारलेले टोमणे लक्षात आहेत बर्का)
आणि जरा जास्तच मारलेत नै??
आणि जरा जास्तच मारलेत नै?? खरतर पग्या आमच्या नंतर आलेला... पण जाउदे झाल...
एक शून्य मी मला चालेल वाचायला
एक शून्य मी मला चालेल वाचायला .उदकाचिये आर्ती माझं असावं. असामीकडे होतं अन त्याने अंमृताकडे दिलेलं
बघ ना, ज्या बसमधे सिंडरेला
बघ ना, ज्या बसमधे सिंडरेला आहे ती बस बाराच्या आत येणार नाही इतकं साधं कळत नाही त्यांना
तरीच मागच्या बाराच्या ए.वे.ए.
तरीच मागच्या बाराच्या ए.वे.ए. ठि. ला तु नव्हतीस.
ह्यावेळी आम्ही बाराला फाटा
ह्यावेळी आम्ही बाराला फाटा मारला
बाराला फाटा मारुस्तोवर बाराकर
बाराला फाटा मारुस्तोवर बाराकर बारात होते तरी का? आम्ही तेव्हा डी सी फाट्या जवळ होतो.
१० एप्रिल २०१०, एक मस्त
१० एप्रिल २०१०, एक मस्त दिवस!
मी पहिल्यांदाच आले GTG ला, पहिल्यांदाच सगळ्यांना भेटले.
खूपच मज्जा आली. सगळेच खूप धमाल आहेत.
मी पहिल्यांदा येते आहे, असं वाटलं नाही.
I was amazed to see people from all over America!
It was great to meet so many talented and creative people!
मराठी मायबोलीच्या एका धाग्यावर जमलेले इतके लोक.
मायबोलीकर, तुम्हा सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं!
एका भेटीतच सगळ्यांनी आपलंसं केलं.
मी मायबोलीला नवीन आहे, सांभाळून घ्या.
राजश्री, झक्की आले तर काही
राजश्री, झक्की आले तर काही खरं नाही तुमचं
(सायो, हे पार्लं नाही. )
(सायो, हे पार्लं नाही. :P)
केलं एडीट. (आम्हांला काय एडीट
केलं एडीट. (आम्हांला काय एडीट करता येत नाही की काय?
)
पण मी करणार नाहीये. लोकांना
पण मी करणार नाहीये. लोकांना काय झालं ते कळेलच.
अरे कार्ट्या..... ही घे
अरे कार्ट्या..... ही घे रिक्षा...
http://www.maayboli.com/node/15357
आणि फोटो हवे असतील तर मला मेल टाक vinay1desai@gmail.com वर....
भाई.. वॄत्तांताच्या लिंक वरती कोण टाकणार?
परदेसाई वृत्तांत
परदेसाई वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
स्वाती आंबोळे वृत्तात :
http://www.maayboli.com/node/15344
परदेसाई, "अरे कार्ट्या.....
परदेसाई,
"अरे कार्ट्या..... ही घे रिक्षा.." ........ असे खेकसता काय...
आणि केवढा हो तो व्रुतांत तुमचा. रात्री निवांत तंगड्या वर करुन बसीन तेव्हा वाचीन आणि मग माझी प्रतीक्रिया देइन. कसे ?
email पाठवली तुला.....
आमचं (मी आणि झारा) गटग आज
आमचं (मी आणि झारा) गटग आज दुपारी (१२:४५) संपलं
सही धमाल आली सर्वांना भेटून. आता शांतपणे एकेक वृतांत वाचतो.
काय एकेकाने छान व्रुतांत
काय एकेकाने छान व्रुतांत लिहिलाय. परत लालुच्या घरी फेरफटका मारून आल्यासारखे वाटले.
परदेसाई, फोटू पण छान आलेत हो. बघायला मजा आली....
झक्की आहेत कुठे ? आवाज नाही आला बर्याच काळात ?
निव्वळ अप्रतिम अनुभव..
निव्वळ अप्रतिम अनुभव.. सगळ्याना भेटुन एकदम सहीच वाटतय!! . लालु आणि तिच्या धन्याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत..
आम्ही आज दुपारी आमच्या सनी कॅलिफोर्नियात पोचलो.
>> आमचं (मी आणि झारा) गटग आज
>> आमचं (मी आणि झारा) गटग आज दुपारी (१२:४५) संपलं
या वाक्यात काहीतरी मेजर गडबड आहे. आणि ती व्याकरणाची नाही.
स्वाती
स्वाती
(No subject)
Pages