हिंदी, मराठी गाण्यांचे नोटेशन्स !!!!!

Submitted by हौसा on 21 January, 2010 - 05:13

मराठी, हिन्दी गाण्यांच्या नोटेशन करिता हा बी बी चालु केला आहे. आपणास माहीत असलेल्या गीतांचे नोटेशन या ठिकाणी लिहू शकता. नोटेशन लिहिन्यासाठी पुढीलप्रमाणे नियमांचा वापर करावा.
०१. गाण्याची ओळ प्रथम लिहुन त्या खालच्या ओळीत नोटेशन्स लिहावेत.
०२. मंद्र सप्तकासाठी ठळक टाइप वापरावा. जसे कि,
म मॅ प ध॒ ध नी॒ नी

०३. मध्यम सप्तकासाठी रेगुलर लिहितो तसे लिहावे.

०४. तार सप्तकासाठी स्वरांच्या वर अनुस्वार दयावा. जसे कि,

सां रं॒ रें गं॒ गं मं मॅं पं धं॒ धं नीं॒ नीं

टिपः कोमल स्वरांच्या खाली रेघ मारली आहे. तीव्र म वर अर्धा चंद्र दिला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन कुनिच नोटेशन लिहिलि नहित का?
माझ नाव कुलदीप थोपटे मि पन्चम सन्गित कला अकादमीत सन्गित शिकतो अमची स्नस्था ओर्केस्ट्रा बनवत आहे तरी कुनाला सामील व्हायच असल्यास स्नपर्क करवा.
९८५०८३०११३