मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

शारन्ग : लेखनासंबंधी प्रश्न विभागातील "लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?" हा दुवा जरूर बघावात. त्यावर आपल्याला अपेक्षित उत्तर मिळेल.

अमित कुलकर्णी नमस्कार !
>>मला कित्येक मराटी शब्द सापडत नाहित, शब्द कसे शोधावेत.
शब्द मायबोलीवर सापडत नाहीत असे गृहितक धरून, शब्द शोधायला प्रत्येक पानावर सर्वात शेवटी गूगलची शोधपट्टीका आहे. ती वापरून शब्द शोधता येतील.
गृहितक चुकीचे असेल तर तुम्ही नक्की कुठले शब्द, कुठे आणि का शोधता आहात हे सांगितलेत तर मदत करण्यास सोपे जाईल.

तुम्हाला देवनागरी अक्षरे आणि त्यांसाठीचे कीबोर्ड सिक्वेन्सेस म्हणायचे असेल तर त्यावर मदतपुस्तिकेत लेखनाविषयी प्रश्नोत्तरे भागात "देवनागरी कसे लिहावे" या दुव्यावर माहिती आहे.

my name is anant. i am leaving in satara last 15 years. i am doing computer typing last 8 years in my small shop. i am use marathi lipi modular shree lipi. i am asking some question about marathi ocr, marathi spell check, auto correct. can you send me full information.

just i type in marathi i can not type anything. how can i type in marathi?

please send information.

regards
anant

बित्तंबातमी मध्ये कोणत्याच वृत्तपत्राची लिंक उघडत नाही.>>

यावर काही प्रतिक्रिया नाही. मी चुकीच्या जागी विचारले आहे का?

अनिता
प्रशासकांना याबद्दल कळवले आहे. त्यांनी कारवाई करुन सगळे दुवे चालेपर्यंत थोडा वेळ लागेल.

मी Belgium / Brussels येथे रहतो....how can i buy Diwali ank....will they reach my belgium address ?

समई : हॄषिकेश : असे लिहा hRuShikesha
नाना. दिवाळी अंक ऑनलाईन खरेदी करा. जगभरात कुठेही पाठवू. फ्री शिपींग. ही लिंक बघा. तेथे सर्व माहिती लिहीली आहे.

मला पाककृती शोधायला नेहेमीच प्रॉब्लेम येतो. पाककृतीचं पूर्ण नाव देऊन पण पाक़कृती येत नाही सर्च मधे. उदा: पनीर माखनी, आंब्याचा शिरा. या पाककृतीचे ऊल्लेख असलेल्या इतर पाककृती येतात Sad कोणाला अजुन हा प्रॉब्लेम येतोय का?

सानुली हो, असे बर्‍याचजनांच्या बाबतीत बर्‍याच वेळा होते. त्यावर सध्यातरी काही उपाय नाही.

मी एक रेसिपी टाकली होती.मला असे कळवण्यात आले की नेमस्तकांनी लेख तपासून पाहीला की प्रकाशीत करण्यात येईल्.म्हंजे काय? Uhoh

नमस्कार... मी आत्ताच http://www.maayboli.com/node/20769 हे नवीन गप्पांचे पान तयार केले आहे. मात्र ह्यावर ट्रेक / भटकंती संदर्भात अधिक माहितीची देवाण घेवाण होईल अशी अशा असल्याने तो 'लेखनाचा धागा' म्हणून बदलला जावा अशी इच्छा आहे.. म्हणजे ती माहिती वाहून जाणार नाही. कृपया आपण हवी ती पावले उचलाल का? धन्यवाद..

समई मायबोलीवर काही टेस्टींग व अपग्रेडेशनचे काम चालू होते तेव्हा १-२ दिवस असा निरोप देण्यात येत होता आता नाही.
पक्का भटक्या तुमच्या विनंतीची नोंद घेतली आहे. लवकरच त्याप्रमाणे बदल केले जातील. तसेच तुम्ही ट्रेकसाठी नाव नोंदवून घ्यायला कार्यक्रम-नाव नोंदणी या नवीन सुविधेचा उपयोग करू शकता.

Pages