मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

अआज कोणत्याहेी ग्रोूपमदध्मरातटठेी किंवा इंग्रजि अक्सशरे निट टा इ प होत नाहित. कसेसुदधरायचे?

जागू,
>> पाककृती टाकताना फोटो पाकृतच टाकण्याची सोय कराल का ?

< img src =http://path/to/your/pic.jpg />

अशाप्रकारे इमेज देता येते ना पाकृ मध्ये?

रविंद्र प्रधान :
प्रतिसाद जिथे टंकतो त्या खिडकीवर [टेक्स्ट बॉक्स], निळे सफरचंदाचे चिन्ह दिसते आहे का? ते वापरून लिहून बघा, जमते आहे का. अन्यथा आय.ई. बंद करून परत सुरू करा.

<<< Sorry. I joined maayboli about a month ago. Several times asked questions
about using various links and procedure. But I never received any reply.
Devanaagaree typing also is not proper on this site since I posted last
pratisaad above, I have informed pratinidhee about it. Still I am having the
same problem. >> खाली नंद्यानं दिलेली
मदत पुस्तिका पाहिलीत का?>>>
याला मेीए ईमेलवर उत्तर दिले होते. पण हा इमेल अस्तित्वात नसल्याचे उत्तर मिळाले.
Delivery to the following recipient failed permanently:

notify@maayboli.com

Technical details of permanent failure:
Google tried to deliver your message, but it was rejected by the recipient domain. We recommend contacting the other email provider for further information about the cause of this error. The error that the other server returned was: 550 550-5.1.1 The email account that you tried to reach does not exist.

ते उत्तर इ थे देत आहे.

पाहिली. पण त्यांत सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळाली नाहीत. म्हणून मायबोली वापरण्याच्या पद्ध्ती बद्दल कांही प्रश्न विचारले होते. आता चूका केल्यानंतर सुधारतो आहे. धन्यवाद.
हेी पुस्तिका इमेल बरोबरनव्हतेी.

रविन्द्र प्रधान
तुम्ही तुमची विचारपूस बघितलीत का तिथे पण मी तुमच्याकाही प्रश्नांची उत्तर दिली होती.
पानाच्या उजव्या बाजूला "माझे सदस्यत्व" >>> "विचारपूस" बघा.

दिवाळे अंकासाठी मला माझ्या लेखात काही ऑडिओ क्लिप्स टाकायच्या आहेत. कलाकाराने मला इमेल करून त्या क्लिप्स पाठवल्या आहेत. त्या लेखात कशा समाविष्ट करायच्या? खाली इमेज/लिंक असा ऑप्शन आहे त्यातला इमेज(फोटो...मी टाकू शकते) हा ऑप्शन मी वापरलेला आहे. लिंक कशी द्यायची..कृपया मार्गदर्शन करा.

SUSHILGANORE

मदतपुस्तिकेत [वरतीच] लेखनासंबंधी प्रश्न असा दुवा आहे. त्यात "मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे?" या धाग्यावर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. कृपया बघणार का?

तिलोत्तमा
देवनागरीत नीट लिहीण्यासाठी तुम्ही ज्या बॉक्स मध्ये लिहीता त्याच्या डोक्यावर डोळ्याचे चित्र आहे त्यावर टिचकी मारा. तिथे तुम्हाला देवनागरीत लिहीण्यासाठी मदत मिळेल.

Hi,

First of all I would like to THANK YOU very much for creating this beautiful site. Recently I got to know about this site from Mr Mohan Ranade from Maharashtra Mandal, Chciago.

He suggested me this site it's beautiful. I'm looking for Matrimony log on this site I was unable to find. Do you have it on this web site?

Thanks

तिलोत्तमा आणि शामा,
मदतपुस्तिकेतील, लेखनासंबंधी प्रश्न या दुव्यावरचे सर्व मुद्दे एकदा नजरेखालून घातलेत, तर लिखाण कसे करावे या संबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

goodgoldy34
जाहिराती विभागात [त्याची लिंक प्रत्येक पानावर उजव्या कोपर्‍यात खरेदी मेन्यूच्याखाली आहे.]
"विवाह विषयक
वधू पाहिजे , वर पाहिजे " असा विभाग आहे. तिथे तुम्हाला बघता येईल.

नविन लेखन करताना, 'विरंगुळा' मध्ये लेखनाचा धागा का उघडता येत नाही? तिथे केवळ गप्पांचं पानच उघडायची सोय आहे. 'विरंगुळा' मध्ये लेखनाचा धागा कसा उघडावा?

प्रदिपलेले - मायबोलीवर आपले स्वागत आहे.
मदतपुस्तिकेतले धागे आणि मायबोलीच्या विभागांची तोंडओळख एकदा नजरेखालून जरूर घाला.

>>'विरंगुळा' मध्ये लेखनाचा धागा कसा उघडावा?
विरंगुळामध्ये लेखनाचा धागा उघडता येत नाही. विरंगुळ्यासाठीच्या पोष्टी साठवून ठेवण्याचं तसं काहीच कारण नसतं ना, म्हणून. गप्पांचं पान सुरू करून प्रशासकांना तो धाग्यात बदलायला सांगावे लागते, जर अगदीच खास कारण असेल तर.

नमस्कार. मला, "विरंगुळा" ह्या भागात, एक लेखनाचा धागा सुरू करायचाय. मी त्या ग्रूपची सभास्द आहे आणि "गप्पांचं पान" सुरू करण्याची लिन्क दिसतेय पण लेखनाचा धागा नाही.
मला वाटतय की इथे जे लिहिलं जाईल ते हरवून जाऊ नये.
काय करूया?

सभासद करुन घेतल्याबद्द्ल धन्यवाद, बेफिकिर या॑च्या लिखणाविशयी प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. कसे लिहावे.

सुरश : मायबोलीवर आपले स्वागत आहे. मायबोलीवरील विभागांची ओळख इथे आहे. ती एकदा जरूर वाचा.
पानावर सर्वात वरती नवीन लेखन आहे, त्या दुव्यावर टिचकी मारली असता, येणार्‍या पानांवर बेफिकीर यांचे लेखन दिसेल. तिथे प्रतिसाद द्या.

मनीष कदम
त्यासाठी, मदतपुस्तिका --> लेखनासंबंधी प्रश्नोत्तरे या क्रमाने गेल्यावर , तेथील "एकदा केलेले लिखाण कसे बदलायचे किंवा काढून टाकायचे?" हा दुवा बघावा. तिथे आपले उत्तर सापडेल.

Pages