स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54

आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
Happy : स्मित: स्मित
Lol : हाहा: हाहा
Proud : फिदी: फिदीफिदी
Biggrin : खोखो: खो खो
Rofl : हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
Wink : डोमा: डोळा मारा
Sad : अरेरे: अरेरे
Uhoh : अओ: अ ओ, आता काय करायचं
Angry : राग: राग

आणि खास मायबोलीकरांसाठी
Light 1 : दिवा: दिवा घ्या
Blush : इश्श: इश्श !

ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.

काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. Happy हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.

अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

(-: Happy

Proud

Troubles are like Washing Machine
They Twist, Turn, & Knock us around
but in the end we come up with brighter than before.....

स्मित स्माइली कस काढायचं???

दिपाली, नुसते : ) स्पेशिवाय दिलेत तरी येईल.
किंवा : स्मित : - कोलनमध्ये स्पेस नको
------------------------------------------
चलो इक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो..

Happy
Biggrin
Happy
अरे!!!!!!!! वाsssssssssss वाsssssssssssssssssss जमलं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
_________________________________________

की हे शब्दरत्नाचे सागर ! की हे मुक्तांचे मुक्त सरोवर !
नाना बुध्दीचे वैरागर ! निर्माण जाले !!
दासबोध..........

Angry
प्रेमाचा लग्नाशी काय संबंध बुवा?

स्मित स्माइली कस काढायचं??? मी खुप ट्राय केले पण नाही जमत

या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे

Happy : ) ह्यात स्पेस न ठेवता ट्राय करा नुतनजे .

किंवा Happy
: स्मित : स्पेस न ठेवता , करुन बघा

**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

Happy नाही जमत दिपुर्झा ध्यनवाद ,लगेच उत्तर दिल्याबद्दल

या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे

अर्रे वा , जमले की ! Happy
**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!

Rofl

Blush
Angry
Uhoh
Light 1
अरे वा जमले कि मला समजुनच आले नाहि
ध्यनवाद दीपुर्झा.

या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे

Pages