स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54

आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
Happy : स्मित: स्मित
Lol : हाहा: हाहा
Proud : फिदी: फिदीफिदी
Biggrin : खोखो: खो खो
Rofl : हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
Wink : डोमा: डोळा मारा
Sad : अरेरे: अरेरे
Uhoh : अओ: अ ओ, आता काय करायचं
Angry : राग: राग

आणि खास मायबोलीकरांसाठी
Light 1 : दिवा: दिवा घ्या
Blush : इश्श: इश्श !

ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.

काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. Happy हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.

अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

नाहि जमले...
पुन्हा एकदा बघते प्रयत्न करुन
:स्मितः
Happy
Sad
Rofl

लिहुन नाही जमले..... : ) ने आले ...

Sad Happy

स्मिता, अग मलाही जमत नव्ह्ते पण Rofl टायपुन प्रतीसाद दील्यावर समजले

या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे

अरे देवा....................!! Lol

प्रॅक्टिस करत आहे स्माईलीज ची..
Happy
Lol
:फिदीफिदी:
Biggrin
Rofl
Wink
Sad
Uhoh
Angry
Light 1
Blush

अर्रे.. फिदीफिदीला काय झालं :फिदीफिदी:

बाकी सगळे कशे छान जमले.. याला काय झालं.. Sad

हे इतक्या दिवसांत बघितलंच नव्हतं. त्यामुळे फक्त एक दोन प्रकारेच हसता येत असे. धन्यवाद.

गोंद्याभौ, काय होतंय? Proud

:स्मितः च्या भानगडीत न पडता आधी : ही, मग ) ही की वापर बघू.
म्हणजे Happy असे दिसेल.

Pages