Submitted by टीशर्ट_समिती on 12 October, 2010 - 11:12
यंदा मायबोली टीशर्ट विक्रीतून जमा झालेला निधी (रु. १५,०००/-) सहकारनगर, पुणे येथील 'एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास' या संस्थेकडे देणगीच्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आला.
----------------------------------------
----------------------------------------
संस्थेकडून मिळालेली त्याची पावती :
----------------------------------------
संस्थेच्या अध्यक्षा रेणू गावस्कर यांच्याकडून आलेले हे पत्र :
Groups audience:
शेअर करा
मी टी-शर्ट न घेतल्यचा खेद
मी टी-शर्ट न घेतल्यचा खेद होतोय... असो... माबो प्रशासनाचे अभिनंदन
अभिनंदन टी शर्ट समिती
अभिनंदन टी शर्ट समिती सदस्यांचे! कौतुकास्पद उपक्रम आहे हा.
रच्याकने, अजुनही काही टी शर्टस शिल्लक असतील तर या देशवारीत मला घ्यायला आवडतील! कृपया कळवा!
रच्याकने... अजुनही काही
रच्याकने... अजुनही काही टी-शर्टस शिल्लक असतील / बनवले असतील तर मला हवेत. कृपया त्वरित कळवा...
अभिनंदन कौतुकास्पदच आहे!
अभिनंदन
कौतुकास्पदच आहे!
मलाही कळवा जर अजुन शर्ट्स असतील तर..
मी तर म्हणतो, लॉट क्र. -२ काढा. नक्की हीट होईल.
मलाही कळवा जर अजुन शर्ट्स
मलाही कळवा जर अजुन शर्ट्स असतील तर>>>>>>
ऋयामा,तुला शर्ट् स म्हणायचेय का?
एका उत्तम संस्थेला देणगी
एका उत्तम संस्थेला देणगी दिल्याबद्दल सर्व संयोजकांचे अभिनंदन
अरे वा ! माबो परिवाराचे
अरे वा ! माबो परिवाराचे अभिनंदन !!
>>एका उत्तम संस्थेला देणगी
>>एका उत्तम संस्थेला देणगी दिल्याबद्दल सर्व संयोजकांचे अभिनंदन
अनुमोदन.
टिशर्ट समिती, कृपया चेकवरची [राउटींग नंबर वगैरे] अवांतर माहिती लग्गेचच काढावी/झाकावी ही विनंती.
धनादेशाची ईमेज काढून टाकली
धनादेशाची ईमेज काढून टाकली आहे त्यामुळे आता राउटींग नंबर वगैरे सुरक्षेशी निगडित प्रश्न येऊ नयेत. नंद्या यांची सूचना महत्वाची होती. आपल्याला संस्थेकडून मिळालेली पावती आणि पत्र पुरेसे आहे.
अभिनंदन. मला मायबोलीचा
अभिनंदन.
मला मायबोलीचा दरवर्षीचा हा उपक्रम खूप आवडतो.
अभिनंदन! उत्तम उपक्रम.
अभिनंदन! उत्तम उपक्रम.
चांगला उपक्रम, मायबोली संयोजक
चांगला उपक्रम, मायबोली संयोजक व टी-शर्ट (चहा-सदरा) समिती चे अभिनंदन !!!
अभिनंदन लॉट क्र. -२ काढा.
अभिनंदन
लॉट क्र. -२ काढा. नक्की हीट होईल.>> अनुमोदन
वा! हार्दिक अभिनंदन.
वा! हार्दिक अभिनंदन.
समितीचे अभिनंदन... कौतुकास्पद
समितीचे अभिनंदन... कौतुकास्पद बाब आहे.
ग्रेट वर्क टी शर्ट समिती
ग्रेट वर्क
टी शर्ट समिती सदस्यांचे अभिनंदन! आणि टी शर्ट विकत घेणार्यांचे ही अभिनंदन. खुप कौतुकास्पद उपक्रम, नक्कीच
रच्याकने, अजुनही काही टी शर्टस शिल्लक असतील तर या देशवारीत मला घ्यायला आवडतील! कृपया कळवा!<<< अनुमोदन
अभिनंदन दरवर्षी असंच कुठल्या
अभिनंदन दरवर्षी असंच कुठल्या ना कुठल्या चांगल्या संस्थेला देणगी देण्याची माबोची परंपरा अशीच अव्याहत चालू राहूदे.
टी- शर्ट समिती सदस्यांचं
टी- शर्ट समिती सदस्यांचं हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
खरोखर ह्या उपक्रमासाठी संयोजन
खरोखर ह्या उपक्रमासाठी संयोजन समिती सदस्यांचे अभिनंदन.
संयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
संयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
एका चांगल्या संस्थेला मदत
एका चांगल्या संस्थेला मदत दिल्याबद्दल अभिनंदन.
क्या बात है.....!! मायबोली
क्या बात है.....!!
मायबोली नेहेमीच असे उपक्रम राबवत आलीये. मी मायबोलीकर आहे ह्याचा मला प्रचंड अभिमान आहे
अभिनंदन! टीशर्ट घ्यायला हवा
अभिनंदन!
टीशर्ट घ्यायला हवा होता अशी चुट्पुट लागलेय आता.. पुढच्या वेळी नक्की.
गंगेत घोडं न्हायलं....
गंगेत घोडं न्हायलं.... अभिनंदन...
गावस्कर बाईंचं अक्षर चांगलं आहे.. एकूण एक रेघा सरळ आल्यात..
गंगेत घोडं
गंगेत घोडं न्हायलं
>>>
प्रयोजन कळलं नाही. नक्की काय म्हणायचय तुम्हाला हिमस्कूल ?
टीशर्ट समितीचं अभिनंदन.
टीशर्ट समितीचं अभिनंदन.
संयोजकांचे अभिनंदन
संयोजकांचे अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
टिशर्ट समितीचे अभिनंदन...
टिशर्ट समितीचे अभिनंदन...
Pages