मायबोली टी-शर्ट-२०१० देणगी प्रदान

Submitted by टीशर्ट_समिती on 12 October, 2010 - 11:12

यंदा मायबोली टीशर्ट विक्रीतून जमा झालेला निधी (रु. १५,०००/-) सहकारनगर, पुणे येथील 'एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास' या संस्थेकडे देणगीच्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आला.

----------------------------------------

----------------------------------------

संस्थेकडून मिळालेली त्याची पावती :

pavti.jpg

----------------------------------------

संस्थेच्या अध्यक्षा रेणू गावस्कर यांच्याकडून आलेले हे पत्र :

letter.jpg

टि-शर्ट समितीचे अभिनंदन आणि अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात आमचा खारीच्या वाट्याचा समावेश केल्याबद्दल आभारी आहोत

Pages