निसर्गचित्रे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या दोन टोकांना असलेल्या दोन निसर्गरम्य राज्यांना भेट देण्याचा योग आला. तिथली ही काही निसर्गचित्रं.

Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून दिसणारा सूर्योदय
4. Maui - sunrise.jpg

Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून परत खाली उतरायला लागतानाचे दृश्य.
6. Maui - Clouds.jpg

Maui (Hawaii) - समुद्र
7. Maui - Wialia beach.jpg

Maui (Hawaii) - आभाळात रंगलेले नाट्य
8. Maui - beach.jpg

Maui (Hawaii) - Hana: वाटतंय की नाही अगदी कोकण?
5. Maui - Hana.jpg

आता अमेरिकेचे दुसरे टोक - मेन (Maine) - Acadia National Park
कॅडिलॅक पर्वतशिखरावरून -
2. Cadillac.jpg

Jordan Pond
3. Jordan pond.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

शेवटचे प्रकाश चित्र आवडले,Maui (Hawaii) - आभाळात रंगलेले नाट्य सुद्धा सुंदर.
पहिल्या प्रकाशचित्रात सूर्य अगदिच फ्रेम बाहेर गेलाय नाहितर रंग अगदी सुरेख आहेत, त्यानंतरच्या प्रकाश चित्रात lens flare सहज टाळता आले असते.
त्याखालाच्या चित्रातली झाडं ही अस्थानी.
तरीही मायबोली वर भाराभर प्र. चीं मधे नक्कीच उजवी

क्लास !! दुसर्‍या फोटोत रस्त्याच्या समोरच उभे ठाकलेले ढग !! ग्रेट अनुभव असेल !
बाकी सगळेच फोटो एका पेक्षा एक !

बार हार्बर आवडते ठिकाण असल्याने शेवटची दोन अर्थातच जास्त आवडली Happy जॉर्डन पाँड फार भारी आहे.

फार सुंदर!

PK, तू आणि तुझा कॅमेरा अगदी फॉर्मात!

पाटील, 'Maui समुद्र' ह्यातली झाडं अस्थानी वाटतात का? का ते समजावून सांगणार का? आणि ती नसती तर आणखीनच फ्लॅट वाटला असता फोटो असं मला वाटलं ..

पीके.. खूप दिवसांनी... पण जबरी प्रकाशचित्र...

पाटील तुमच्या फक्त दुसर्‍या प्रचि वरील मताशी सहमत.. बाकीच्या दोन्हीशी नाही.. कारण त्याच गोष्टींमुळे ती वेगळी वाटतायेत..

पाटीलना अनुमोदन.

सुंदर प्रचित्र, आणि मुख्य म्हणजे तेराशेबत्तिसभारंभार नाहीत हे खूप आवडले. शेवटी मोजकीच चित्र निवडणे ही सुद्धा कला आहे.

फोटो मस्तच..

दुसर्‍या फोटोत नक्की काय आहे... म्हणजे रस्ता, ढग, आणि पाणी पण दिसतोय >> मला पण काही झेपलं नाही ... पण काय फिलींग असेल ... ग्रेट !

Pages