निसर्गचित्रे
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
49
यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या दोन टोकांना असलेल्या दोन निसर्गरम्य राज्यांना भेट देण्याचा योग आला. तिथली ही काही निसर्गचित्रं.
Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून दिसणारा सूर्योदय
Maui (Hawaii) - हालेकाला पर्वतशिखरावरून परत खाली उतरायला लागतानाचे दृश्य.
Maui (Hawaii) - समुद्र
Maui (Hawaii) - आभाळात रंगलेले नाट्य
Maui (Hawaii) - Hana: वाटतंय की नाही अगदी कोकण?
आता अमेरिकेचे दुसरे टोक - मेन (Maine) - Acadia National Park
कॅडिलॅक पर्वतशिखरावरून -
Jordan Pond
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त! सगळी निसर्गचित्रे
मस्त! सगळी निसर्गचित्रे आवडली! शेवटची दोन अफलातून आहेत!
सगळीच निसर्गचित्रे अ फ ला तु
सगळीच निसर्गचित्रे अ फ ला तु न
खुप खुप आवडली
मस्तच!
मस्तच!
कॅमेर्यातून साकारलेली
कॅमेर्यातून साकारलेली चित्रकला !
सुंदर!!
सुंदर!!
अप्रतिम!!
अप्रतिम!!
शेवटचे प्रकाश चित्र
शेवटचे प्रकाश चित्र आवडले,Maui (Hawaii) - आभाळात रंगलेले नाट्य सुद्धा सुंदर.
पहिल्या प्रकाशचित्रात सूर्य अगदिच फ्रेम बाहेर गेलाय नाहितर रंग अगदी सुरेख आहेत, त्यानंतरच्या प्रकाश चित्रात lens flare सहज टाळता आले असते.
त्याखालाच्या चित्रातली झाडं ही अस्थानी.
तरीही मायबोली वर भाराभर प्र. चीं मधे नक्कीच उजवी
अतिशय सुपर्ब प्रचि!!
अतिशय सुपर्ब प्रचि!!
सर्वच प्र चि आवडली!
सर्वच प्र चि आवडली!
क्लास !! दुसर्या फोटोत
क्लास !! दुसर्या फोटोत रस्त्याच्या समोरच उभे ठाकलेले ढग !! ग्रेट अनुभव असेल !
बाकी सगळेच फोटो एका पेक्षा एक !
बार हार्बर आवडते ठिकाण
बार हार्बर आवडते ठिकाण असल्याने शेवटची दोन अर्थातच जास्त आवडली जॉर्डन पाँड फार भारी आहे.
आभाळात रंगलेले नाट्य अतिशय
आभाळात रंगलेले नाट्य अतिशय आवडले. शेवटचा पण सुरेख.
शेवटचे दोन अफलातून आहेत
शेवटचे दोन अफलातून आहेत पीके.
खूप दिवसांनी दिसलात प्रोफेसर.
फार सुंदर! PK, तू आणि तुझा
फार सुंदर!
PK, तू आणि तुझा कॅमेरा अगदी फॉर्मात!
पाटील, 'Maui समुद्र' ह्यातली झाडं अस्थानी वाटतात का? का ते समजावून सांगणार का? आणि ती नसती तर आणखीनच फ्लॅट वाटला असता फोटो असं मला वाटलं ..
मस्त! मलाही तो 'आभाळातलं
मस्त! मलाही तो 'आभाळातलं नाट्य' आणि शेवटचा - फार आवडले.
सुरेख. खरच पोस्टकार्डस
सुरेख. खरच पोस्टकार्डस करायला हरकन नाही.
सध्या कुठे असतोस?
मस्त. शेवटचा खुप आवडला.
मस्त. शेवटचा खुप आवडला.
सुंदर. त्या शेवटच्या प्रचि
सुंदर. त्या शेवटच्या प्रचि मधले पाणी !!! बोट लावले तर तरंग उठतील असे !!
सुंदर १ल आणि ४थ आवडल
सुंदर १ल आणि ४थ आवडल
मस्तच आहेत फोटो.. दुसर्या
मस्तच आहेत फोटो..
दुसर्या फोटोत नक्की काय आहे... म्हणजे रस्ता, ढग, आणि पाणी पण दिसतोय
पीके.. खूप दिवसांनी... पण
पीके.. खूप दिवसांनी... पण जबरी प्रकाशचित्र...
पाटील तुमच्या फक्त दुसर्या प्रचि वरील मताशी सहमत.. बाकीच्या दोन्हीशी नाही.. कारण त्याच गोष्टींमुळे ती वेगळी वाटतायेत..
पाटीलना अनुमोदन. सुंदर
पाटीलना अनुमोदन.
सुंदर प्रचित्र, आणि मुख्य म्हणजे तेराशेबत्तिसभारंभार नाहीत हे खूप आवडले. शेवटी मोजकीच चित्र निवडणे ही सुद्धा कला आहे.
अप्रतिम सुंदर!
अप्रतिम सुंदर!
तो खाली उतराय्चा रस्ता..
तो खाली उतराय्चा रस्ता.. केवळ.. अर्वणनीय...
मस्तच.. दुसरा फोटो lens flare
मस्तच.. दुसरा फोटो lens flare सोडली तर मस्तच. शेवटचा सगळ्यात भारी
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम.
अप्रतिम.
फोटो मस्तच.. दुसर्या फोटोत
फोटो मस्तच..
दुसर्या फोटोत नक्की काय आहे... म्हणजे रस्ता, ढग, आणि पाणी पण दिसतोय >> मला पण काही झेपलं नाही ... पण काय फिलींग असेल ... ग्रेट !
वाह!
वाह!
सुंदर...
सुंदर...
Pages