कोयनानगरहून 'नवजा'ला जाताना कोयनानगरपासून ९ किमी अंतरावर ओझर्ड्याचा मोठा धबधबा आहे.
१ ऑगस्टला इथे गेलो होतो.
इथे जाताना अजून दोन मोठ्ठे धबधबे लागतात. पण यांच्या मोहात फार न पडलेलंच बरे... कारण खरे आकर्षण तर पुढे आहे.
(धबधबा क्र. १)
(धबधबा क्र. 2)
उजव्या बाजूला पसरलेला 'शिवाजी सागर'...
वळणावळणाचा रस्ता मागे टाकत आपण मुख्य धबधब्याला पोचतो. याला 'पंचधारा' असेही म्हणतात. का ते खालच्या फोटोवरून समजेल.
धबधब्याच्या डाव्याबाजूने एक वाट जाते, ती थेट त्याच्या तळाशी, जिथे वरून जोरदार पाणी पडत असते तिथे घेउन जाते.
वाटेवरून दिसणरे फेसाळते पाणी
पंधरा-वीस मिनीटे चालल्यावर आपण धबधब्याच्या तळाशी पोचतो. इथं पोचल्यावर जे काही वाटते त्याचे काय वर्णन करावे...पूर्ण वेळ धबधब्याचे पाणी वरून पडत असते, तुषार तर इतके असतात की वरून पडणारे पाणी पाहाताना डोळे उघडेच राहात नाहीत.
कितीही काळजी घेतली तरी सोबत आणलेले सगळे काही इथे भिजते... तेव्हा काळजी सोडावी आणि मनसोक्त भिजावे.
मस्तच....
मस्तच....
(No subject)
अ प्र ति म अतिषय सुंदर
अ प्र ति म
अतिषय सुंदर आल्यात प्रचि.
जबरदस्त, एवढ्या जवळून फोटो
जबरदस्त, एवढ्या जवळून फोटो काढत आहात पण जपून जरा.
खुप सुंदर.
खुप सुंदर.
सर्वांचे धन्यवाद. >>अतिषय
सर्वांचे धन्यवाद.
>>अतिषय सुंदर आल्यात प्रचि.
सारी निसर्गाची किमया आहे
>>एवढ्या जवळून फोटो काढत आहात पण जपून जरा.
इथे जाणे बरेचसे सोपे केलेले आहे. काही ठिकाणी पायर्या आहेत आणि शेवटी मोठा चौथरा आहे.
वा मस्तच, जायला पाहिजे ...
वा मस्तच, जायला पाहिजे ...
सुंदर
सुंदर
व्वॉव!!
व्वॉव!!
मस्त !!!!
मस्त !!!!
मस्तच रे...
मस्तच रे...
झकास..
झकास..
खुप छान फोटो.. पाण्याला किती
खुप छान फोटो.. पाण्याला किती गती आहे.. शुभ्र शुभ्र फेसाळत्या लाटा. फोटो पाहुन अनुभव होतोय.
मस्तच आलेत कॅमेरा पण भिजला
मस्तच आलेत
कॅमेरा पण भिजला का?
सुंदर, आणि तिथे जवळ जायची सोय
सुंदर, आणि तिथे जवळ जायची सोय केलीय, हे फारच छान.
सुरेख ! प्रचि ४ आणि ५अन
सुरेख ! प्रचि ४ आणि ५अन शेवटचे सही !
फोटो सुंदरच आलेत. पण मला
फोटो सुंदरच आलेत. पण मला नेहेमी वाटतं की धबधब्याचं सौंदर्य पूर्णपणे कॅमेरात कधीच capture करता येत नाहि. निसर्गाच्या बाकी सगळ्या रुपांना तरी आपण थोडाफार न्याय देऊ शकतो. Somehow, धबधबा हा एक वेगळाच अनुभव आहे.....
जबरदस्तच.
जबरदस्तच.
झक्कास!!! पण सेफ्टी आहे ना
झक्कास!!! पण सेफ्टी आहे ना मोठ्या धबधब्यापर्यंत जाणं?
>>कॅमेरा पण भिजला का? ह्म्म..
>>कॅमेरा पण भिजला का?
ह्म्म.. तो मात्र सांभळला कसातरी.
>> धबधब्याचं सौंदर्य पूर्णपणे कॅमेरात कधीच capture करता येत नाहि.
मामी, एकदम बरोबर.
तिथे जाउनच अनुभवायला हवे
>>पण सेफ्टी आहे ना मोठ्या धबधब्यापर्यंत जाणं?
हो.
अरे व्वा.. मस्तच जागा आहे..
अरे व्वा.. मस्तच जागा आहे.. जायला हवे.. कोण येतय का
वॉव!!!! काय मस्त आहे रे
वॉव!!!! काय मस्त आहे रे धबधबा!!!!
सगळेच फोटो भन्नाट
जायला हवे.. कोण येतय का>>>यो, मी तयय्य्य्य्य्य्यार आहे
अ फ ला तू न .............
अ फ ला तू न .............
छान मजा केलेली दिसते. मस्त
छान मजा केलेली दिसते. मस्त फोटोग्राफीही.
जबरदस्त! मस्तच प्रचि काश
जबरदस्त! मस्तच प्रचि
काश प्रत्यक्ष बघ्ता आला असता .......
सगळे फोटो छान आहेत, ८ आणि ९
सगळे फोटो छान आहेत, ८ आणि ९ माझे फेवरेट्स,
CHAN
CHAN
फोटो मस्त!! पण छ्या :
फोटो मस्त!!
पण
छ्या : ह्याला तुम्ही अजस्त्र धबधबा म्हणता होय ?.... एकदा आमच्या सातारला चला तुम्हाला ठोसेघरचा धबधबा दाखवतो
खुपच जबदस्त...
खुपच जबदस्त...
निव्वळ अप्रतिम!
निव्वळ अप्रतिम!
Pages