माझा गावं, माझं शेत..

Submitted by suryakiran on 28 April, 2010 - 02:33

आमचा खंड्या.. पावसानी गारठलेला..
Photo1275.jpg

वर्षभर राबून अखेर पिक घेवून घरलां निघालेली गाडी - अखेरची खेप !
DSC00017.JPGDSC00020.JPG

मावळतीचे रंग.. माझ्या शेतातून.
DSC00022.JPG

चारही बाजूस डोंगरांच्या कुशीतली माझी शेती..
DSC00026.JPGDSC00027.JPG

पुन्हा मावळतीचे रंग...
DSC00035.JPG

क्षितीजावर अलगद निजताना ...
DSC00036.JPG

नभ उतरू आले...
DSC00058.JPG

शेताला वेढलेल्या ढोंगरात जूनी एक दगडाची खाण...
DSC00066.JPG

सरोवर रिसॉर्टजवळचा हा फोटो.. १५ मि. अंतरावर असलेलं हे ठिकाण..
DSC00065.JPG

पिरंगुट घाटातून घेतलेलं हे चित्र, घाटाच्या उजव्या बाजूला आमचं शेत, अन डाव्या बाजूचा हा फोटो.
DSC00066_0.JPGमाझ्या शेतात उभा राहून घेतलेले लेटेस्ट फोटो... आभाळ भरून येताना.. अन दिलखुलास मोकळं होताना..

DSC00079.JPGDSC00082.JPGDSC00090.JPGDSC00091.JPGDSC00094.JPGDSC00099.JPGDSC00096.JPGDSC00098.JPGDSC00102.JPGDSC00114.JPGDSC00119.JPGDSC00126.JPGDSC00127.JPGDSC00128.JPGDSC00134.JPGपॅनोरमा view...

DSC00213.JPGDSC00214.JPGDSC00215.JPGDSC00216.JPGआखाड नैवेद्य... नॉनव्हेज पार्टी भर पावसात...
collage1.jpgआमच्या गाईला वासरू झालं तेव्हा... ( आजोबांनी एकच आरोळी टाकली... गाईला "घोरा" झाला )
collage.jpg

काही म्हशी वळताना मी .... Proud

collage3.jpgकाही भातलावणी झालेली खाचरे..

collage2.jpg

गुलमोहर: 

dhanyawad, mobilevarun maayboli access kartoy mhanun ha juna id, saglyana dhnyawad. Arati21 hoy pawsacha kal mhanje majhya shetat hiravya sonyacha kal asato.Manushi, to khandya nuktach palala ahe hya adhi sultan hota, baila asali ki malkachi garaj lagat nhavti sultan astana. Pan vay zala hota tevha gela to. Mag khandya palala, khandya he nav majhya bhachyane theula ahe. Vatsala bailgadit basaychi an phiraychi majha kahi aurach ahe. 2mha sarvana majhya gavcha khas nimantran asel. Bas kahi mahinyatach.

नमस्कार सुर्यकिरणजी,
तुमचे गाव पिरगुट आहे?, मी भरे ह्या गावचा आहे. पण सध्या तैवान मध्ये असतो. बरे वाटले कोणीतरी गावाकडचा मायबोली वर बघुन.

सगळंच मस्त ! पण " माझा गांव व माझं शेत " असं छाती काढून म्हणायचं तुमचं भाग्य खरंच हेवा वाटण्यासारखं !
[ धामणी घाटातला रस्ता पूर्ण होण्याआधी मी पिरंगुट ते मुळशी धरण या भागात कामानिमित्त बराच फिरलो होतो. पुण्यासारख्या शहराच्या इतक्या जवळ इतका छान परिसर पाहून आनंदलोही होतो. फोटो पाहून खूप बरं वाटलं. ]

भाऊ, पिरंगुट ते मूळशी परीसर अजूनही काही प्रमाणात तसाच्या तसाच आहे. पावसाळ्यात सुंदर अन सहज वाटावा असाच अगदी.

अमित.. कशाला मूकतोयस.. माझा देश हाच माझा गाव.. अमित माझ्या गावात गटग ठरला कि नक्की ये Happy

लै भारी सुकी! Happy

एकदा यायला पाहिजे तुझ्या शेतात!

मी पिरंगुट च्या एका मंगल कार्यालयात फेब २००९ ला एका एन एस एस शिबिराला मार्गदर्शन Happy करायला गेलो होतो.

चंपक, दौलत लॉन्समधे किंवा तिकडे पिरंगूटच्या पुढे एक मंगल कार्यालय आहे. मुलींच्या सैनिकी स्कूलच्या जवळच. तिथे आला असेल तू. भारतात आलास कि एकदा येवून सहपरिवार आमच्या गावी अन गावच्या घरी.

सुकि .........नाय सुखि मित्रा मस्त च .......
ती बाभळ लय भारी माझ्या घरा जवळ अशिच होती एक मि नक्कि येनार शेताकड.....

सुकि,
फोटो खासच !
या सिमेंटच्या जंगलात हे असल पाहीलं की बरं वाटतं !

मी पौडाला बरेच वेळा जातो, लिम्बीचे आजोळ ते, हिन्जवडीतुन पुढे माणमारुन्जीतून पिरन्गुटच्या पुढे रस्ता मिळतो, तिकडून पौड, पिरन्गुटच्या अलिकडून देखिल तिरका शॉर्टकट आहे पौडकरता, पिरन्गुट टाळता येते.
ते मुलिन्चे सैनिकी स्कुल माहिते, तिथे आल्यावर कुठे जायचे? गुगल म्याप वरुन म्यापची इमेज टाक रे भो

सुक्या मस्तरे , छानच आहेत फोटो. नशिबवान आहेस गड्या. इतक्या जवळच आहे तुझं शेत. आमचं शेत मुंबईहून जवळ जवळ ५५० किमी पडतं Sad

सुकि, खरच सुखी आहेस बाबा, शेत तेही पुण्याजवळ ..! कल्पनाच मस्त वाटते.. तु तर प्रत्यक्ष अनुभवतोस.. नशीबवान आहेस...

सिमेंटच्या रानातल्याना खर्‍या रानाची सफर. फोटो तर फारच छान. काळीची सेवा करायला मिळणारे खरेच नशीबवान. शेती सर्वात श्रेष्ठ त्यावरच तर मानवासह सारे प्राणीजगत जगते. पुण्यवान माणसांना अशी सेवा करण्याची संधी मिळते.

Pages