माझा गावं, माझं शेत..

Submitted by suryakiran on 28 April, 2010 - 02:33

आमचा खंड्या.. पावसानी गारठलेला..
Photo1275.jpg

वर्षभर राबून अखेर पिक घेवून घरलां निघालेली गाडी - अखेरची खेप !
DSC00017.JPGDSC00020.JPG

मावळतीचे रंग.. माझ्या शेतातून.
DSC00022.JPG

चारही बाजूस डोंगरांच्या कुशीतली माझी शेती..
DSC00026.JPGDSC00027.JPG

पुन्हा मावळतीचे रंग...
DSC00035.JPG

क्षितीजावर अलगद निजताना ...
DSC00036.JPG

नभ उतरू आले...
DSC00058.JPG

शेताला वेढलेल्या ढोंगरात जूनी एक दगडाची खाण...
DSC00066.JPG

सरोवर रिसॉर्टजवळचा हा फोटो.. १५ मि. अंतरावर असलेलं हे ठिकाण..
DSC00065.JPG

पिरंगुट घाटातून घेतलेलं हे चित्र, घाटाच्या उजव्या बाजूला आमचं शेत, अन डाव्या बाजूचा हा फोटो.
DSC00066_0.JPGमाझ्या शेतात उभा राहून घेतलेले लेटेस्ट फोटो... आभाळ भरून येताना.. अन दिलखुलास मोकळं होताना..

DSC00079.JPGDSC00082.JPGDSC00090.JPGDSC00091.JPGDSC00094.JPGDSC00099.JPGDSC00096.JPGDSC00098.JPGDSC00102.JPGDSC00114.JPGDSC00119.JPGDSC00126.JPGDSC00127.JPGDSC00128.JPGDSC00134.JPGपॅनोरमा view...

DSC00213.JPGDSC00214.JPGDSC00215.JPGDSC00216.JPGआखाड नैवेद्य... नॉनव्हेज पार्टी भर पावसात...
collage1.jpgआमच्या गाईला वासरू झालं तेव्हा... ( आजोबांनी एकच आरोळी टाकली... गाईला "घोरा" झाला )
collage.jpg

काही म्हशी वळताना मी .... Proud

collage3.jpgकाही भातलावणी झालेली खाचरे..

collage2.jpg

गुलमोहर: 

दिनेशदा, माझच गाव सुंदर आहे असं नाहीये, आसपासची इतर गावे तर अजून सुंदर आहे. मूळशी खोरं जवळपास असच आहे. मजा येते इथे बाईकवर फिरायला.. मस्त असा ग्रूप असला कि आणखी मजा येते. ऐकेक स्पॉट असे शांत अन निवांत वातावरणाचा आनंद देतात.

Pages