फरक

Submitted by जिप्सी on 27 April, 2010 - 01:33

एकाच ठिकाणचे पावसाळा आणि इतर ऋतुत घेतलेली हि प्रकाशचित्रे

दुधिवरे खिंड (लोणावळा)

विंचुकाटा (लोहगड)

माळशेज घाट

नाणेघाट

नानाचा अंगठा (नाणेघाट)

नाणेघाट परिसर

पवना जलाशय

गुलमोहर: 

सुंदर! Happy

थीम छान आहे.. !
माळशेज घाट, नाणेघाट ची अवस्था फारच वाईट दिसत्ये बाकी ऋतूत.. !!!

परत एकदा पेशन्सचं काम Happy

सही रे योगेश !
जर हिरवा रंगच नसता तर सगळं जगचं भकास दिसलं असतं.
--------------------------------------
झाडे लावा ! निसर्ग वाचवा !

Pages