फरक

Submitted by जिप्सी on 27 April, 2010 - 01:33

एकाच ठिकाणचे पावसाळा आणि इतर ऋतुत घेतलेली हि प्रकाशचित्रे

दुधिवरे खिंड (लोणावळा)

विंचुकाटा (लोहगड)

माळशेज घाट

नाणेघाट

नानाचा अंगठा (नाणेघाट)

नाणेघाट परिसर

पवना जलाशय

गुलमोहर: 

अप्रतीम प्रकाशचित्रे काढली आहेत मित्रा .

ही पाहिली आणी मी दिनदशिका घेवुनच बसलो या पावसायाचे प्लनिग करायला !!

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार _/\_

माळशेज घाट, नाणेघाट ची अवस्था फारच वाईट दिसत्ये बाकी ऋतूत.. !!!>>>माळशेज घाटात पावसाळ्याव्यतिरिक्त काहिच बघण्यासारखे नसते. पण पावसाळ्यात तेथे स्वर्ग अवतरतो Happy

जर हिरवा रंगच नसता तर सगळं जगचं भकास दिसलं असतं.>>>>> अगदी अगदी

फरक ओळखा मधे पैकीच्या पैकी गुण...>>>> Happy

नाणेघाटातून पाणी वहात असेल, याची कल्पनाच केली नव्हती कधी. >>>>>दिनेशदा पावसाळ्यात नाणेघाट अगदी ओसंडुन वाहत असतो, बर्‍याच वेळा पावसाच्या जोरामुळे खिंडीतुन वरती जाता येत नाहि.

फोटो छान आहेत.:-)
सहज फरक दिसून येतो.
मी स्वतः निसर्ग संरक्षणासाठी काम करतो.त्यामुळे याला जरा अधिक महत्व...
-धन्यवाद!

सहीच. Happy

मस्त थिम.. फोटो सगळेच भारी.. त्यात पहिला तर डोळे निववतो अक्षरक्षः.....

बाकी तु नशिबवान आहेस.. ह्या सगळ्या ठिकाणी कमीतकमी दोनदा तरी जाऊन आलायंस.. आम्ही फक्त इथे बसुन फोटो पाहतो..

अप्रतिम ... !!!
तुमच्या संयमाला आणि चिकाटीला सलाम !!!
खरोखरच माणसाला अजुन जाग का येत नही आहे.
का उजाड करतो आहे तो सर्व जंगल आणि का ओरबाड्तो आहे निसर्ग ?
तुमचे प्रकाशचित्र काळजाला भिडली...
आम्ही काही मंडळी नाशिक मधुन एका फॉउंडेशन चे काम करतो त्यात आम्ही लोकांना ह्याबद्दल (निसर्ग आणि पर्यावरण, शिक्षण इत्यादी ) जाण देण्याचा प्रयत्न करतो....
तुमचे प्रकाश चित्र ह्या कामासाठी फार उपयुक्त ठरु शकतात...
आपण भेतु या एकदा !!!!!

मस्तच आयडिया... आणि फोटोग्राफि बद्दल तर काहि बोलायलाच नको.

पावसाळयात नाणेघाट \ माळ्शेज ला जावे लागेल. अजून बघितला नाहिय.

योगेश अर्रे यार खरच सुन्दर आहेत!!! शब्दच नाही वर्णन करायला...वेगवेगळ्या ऋतूतील तेच स्पोट तू नेमके टिपले आहेस!! कमाल आहे तुझी..

अरे हे बघितलेच नव्हते... मस्तच!

पावसाळ्यातला गजबजलेला विंचुकाटा उन्हाळ्यात किती एकाकी वाटतोय! Sad

Pages