तसे फोटो खुप छान आहेत. पण मला त्यामध्ये देव दिसतो. अगदि माझी वाट पाहात बसला आहे असा, सगळे फोटो एक दिशा दाखवित आहेत, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, केव्हाहि ये, मी सर्वत्र आहे, असा एक आवाज येतो आहे. धन्य तुम्ही ! ! !
"फरक" ला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार. (माझी हि पहिलीच पोस्ट अशी आहे कि ज्याने प्रतिसादाची शंभरी गाठली :)).
कसलाही "फरक" न ठेवता "प्रतिसाद" दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!!!
भारी आहेत फोटो!! कल्पना छान
भारी आहेत फोटो!!
बाकी ऋतुत किती उजाड,ओसाड दिस्ताय त्याच जागा..
कल्पना छान आहे. मला तर पावसाळ्यातलेच आवडले फोटो
क्या बात है! आवडलेच फोटो!
क्या बात है! आवडलेच फोटो!
निलेश, vpranay, एक फूल,
निलेश, vpranay, एक फूल, श्रुती प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
मजा आली...................
मजा आली...................
सुरेख फोटोज, योगेश.
सुरेख फोटोज, योगेश.
तसे फोटो खुप छान आहेत. पण
तसे फोटो खुप छान आहेत. पण मला त्यामध्ये देव दिसतो. अगदि माझी वाट पाहात बसला आहे असा, सगळे फोटो एक दिशा दाखवित आहेत, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, केव्हाहि ये, मी सर्वत्र आहे, असा एक आवाज येतो आहे. धन्य तुम्ही ! ! !
योगेश, सही फोटो माझ्या कडेही
योगेश, सही फोटो माझ्या कडेही काही फोटो आहेत ते अप्लोड कसे करायचे
दादाश्री, एम.कर्णिक, राजपुर,
दादाश्री, एम.कर्णिक, राजपुर, घारूआण्णा धन्यवाद
माझ्या कडेही काही फोटो आहेत ते अप्लोड कसे करायचे>>>अण्णा, विपुमध्ये डिटेल्स दिल्या आहेत
झकास ! अप्रतिम !! खुपच छान
झकास !
अप्रतिम !!
खुपच छान फरक दाखवलाय या प्रकाश चित्रान्मध्ये.
SAHI AHET PHOTO
SAHI AHET PHOTO
"फरक" ला दिलेल्या भरघोस
"फरक" ला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार. (माझी हि पहिलीच पोस्ट अशी आहे कि ज्याने प्रतिसादाची शंभरी गाठली :)).
कसलाही "फरक" न ठेवता "प्रतिसाद" दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!!!
सुंदर संकल्पना अभिनंदन
सुंदर संकल्पना

अभिनंदन
मस्त रे
मस्त रे
विचारुण सोय नाही........
विचारुण सोय नाही........
surekh.
surekh.
खुप छान आहेत फोटोस...
खुप छान आहेत फोटोस...:)
कल्पना मस्तच आहे. पावसाने हे
कल्पना मस्तच आहे. पावसाने हे फोटो पाहिले तर आपली कॉलर ताठ करेल
ओळखता ही येत नाही येत तिच
ओळखता ही येत नाही येत तिच जागा आहे वेगवेगळ्या मोसमात,
जसा वर्दितला माणूस साध्या कपड्यात ओळखता येत नाही
मजा आली!
कसला आहेस रे
कसला आहेस रे तू!!!!!!!!!!!!!!

काय भन्नाट फोटो आहेत हे.
classicच
मस्त रे...
मस्त रे...
योगेश२४ तुझे फोटो प्रथमच
योगेश२४ तुझे फोटो प्रथमच पहातोय. छानच आहेत.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद!!!!
क्लासिक !!! मस्त एकदम ...
क्लासिक !!! मस्त एकदम ...
सुरेख!!
सुरेख!!
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
मस्तच फोटो आहेत रे! थीम पन
मस्तच फोटो आहेत रे! थीम पन छान आहे!
Pages