बोलगाणी

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:45
bolgani.jpg

वरील मजकूर आहे छोट्या मायबोलीकर "क्रिती" च्या सुंदर हस्ताक्षरात आणि हे बडबडगीत आहे "इरा"च्या आवाजात.

ही स्पर्धा एकाच वयोगटात घेण्यात येणार आहे: वय वर्षे २ ते ५

स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha at maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.

स्पर्धेसाठी माध्यम: व्हिडीओ, ऑडिओ

साहित्य पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha at maayboli.com इथे संपर्क साधावा अथवा ह्याच पानावर आपला प्रश्न विचारावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, माझ्या मुलीच्या प्रवेशिका मिळाल्यात का?

बाकी सगळ्याच पिल्लांची गाणी मस्त.

मी कालच पाठवली आहे. पिकासामध्ये सर्व विडिओज अपलोड करुन तो अल्बम marathibhasha@maayboli.com सोबत शेअर केलेला.
नाही मिळाली का? Sad तीच मेल परत फॉरवर्ड केलेली नाही का चालणार?

मंडळी,
प्रवेशिका आमच्यापर्यंत पोचवण्याची मुदत संपलेली आहे. ह्यापुढे आलेल्या प्रवेशिका स्विकारण्यात येणार नाहीत.
आपल्या सक्रिय सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

तसंच, सगळ्या प्रवेशिका एकाच दिवशी प्रदर्शित केल्या जाणार नाही. रोज काही इथे टाकल्या जातील.त्यामुळे तुमची प्रवेशिका प्रदर्शित झालेली नसल्यास काळजी करु नये.

पारिजात, तुम्ही परिमल ह्या आयडीने ४ व्हिडिओ टाकले होते का? तेच असतील तर आम्हांला मिळालेले आहेत. आणि इथेही लवकरच टाकले जातील.

???

Pages