बोलगाणी

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:45
bolgani.jpg

वरील मजकूर आहे छोट्या मायबोलीकर "क्रिती" च्या सुंदर हस्ताक्षरात आणि हे बडबडगीत आहे "इरा"च्या आवाजात.

ही स्पर्धा एकाच वयोगटात घेण्यात येणार आहे: वय वर्षे २ ते ५

स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha at maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.

स्पर्धेसाठी माध्यम: व्हिडीओ, ऑडिओ

साहित्य पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha at maayboli.com इथे संपर्क साधावा अथवा ह्याच पानावर आपला प्रश्न विचारावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिडीओ YOUTUBE वर अपलोड करुन Link पाठवली तर चालेल का? HD व्हिडीओ असल्याने फाइलचा आकार(file size) खुपच जास्त आहे.

स्वरा, अगो, youtube वर upload करून लिंक दिलेली चालेल.
सान्वी, एकापेक्षा जास्त प्रवेशिका चालतील.

संयोजक, माझ्या मुलीची - नीरजाची प्रवेशिका 'आर्फी' ने तुम्हाला पाठवली आहे. कृपया पोचपावती द्यावी. Happy

खुपच गोगोगोड.... सगळ्या पिल्लान्ची गाणी कधी ऐकायला मिळ्तील???
अन्तिम तारीख उलटुन गेली.. आता होउन द्या सामुहीक वाचन...

संयोजक, फाईलचा साईझ २० MB पेक्षा जास्त असल्यामुळे मेलमध्ये अटॅच करता येत नाही. पाठावायच्या सर्व प्रवेशिका पिकासामध्ये किंवा गूगल-डॉक्समध्ये टाकून ती लिंक मेल केल्यास चालेल का?

सयोजक , तुम्ही राबवत असलेला मराठी भाषा दिना निम्मित असलेला उपक्रम स्तुत्य आहे त्यासाठी तुमचे विशेष आभार.
सगळ्या पिलान्ने गाणी छानच गायली आहेत.
माझी (मुलीची सनिकाची)आणखी १ प्रवेशिका 'बर का ग मन्दा ' या गाण्याची मी पाठवली होती ती अपलोड करायची राहीली आहे का? मला सापडली नाही.का मीच नीट पाहीले नाही.....
तसदी बद्दल क्षमस्व.
तोषवी.

तोषवी, तुमच्या मुलीने म्हटलेली दोन्ही गाणी मिळालेली आहेत. दोन्ही गाणी उद्या इथे टाकण्यात येतील.
धन्यवाद.

प्रीति, तुमच्या मुलाची बोलगाण्यांची प्रवेशिका आज उद्या प्रदर्शित करण्यात येईल.

Pages