आजचा खास मराठी बेत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

Picture1.jpg
आजचा खास मराठी बेत.

तांदळाची भाकरी, पालकाची भाजी, शेपूची भाजी, कार्ल्याची भाजी, लसणाची काळी मिरी घालून चटणी, आणि खास पुणेरी आंबा बर्फी

विषय: 
प्रकार: 

मस्त मेन्यु दिसतो आहे..तान्दळाची भाकरी कशी करतात ? आणि जमले तर चटणीची पन रेसिपी द्या

वा...मला शेपूची भाजी, पालकाची भाजी नी भाकरी फक्त हवी. Happy कारल्याची उद्याला खाईन फ्रीजमध्ये ठेवून एकाच वेळी खाण्यापेक्षा.( आपल्याला असे कोणी ताट देतच नाही.. स्वता केल्याशिवाय असे जेवण मिळत नाही शिवाय आईने दिल्याशिवाय)

व्वा काय बेत आहे..............मस्तच. पण ती लसूण मिरीची चटणी .....कशी केलीस?

ताट खाऊन संपवले काय ? माझ्यासाठी थोडे ठेवायचेत की Sad

आर्च, फोटो दिसत नाहीये.

वा,वा काय मस्त मेन्यू ! तुझ्याकडे भाकरी शिकायला येऊ मी ? करायला जमली नाही तर खायला तरी मिळेल Wink

बेत फार मस्त आहे. भाकरी माझी तर फेवरेटच... तोंडाला पाणी आलच,,
पण एक सांगू का.... मस्त ताटाशेजारी जर मस्त गार पाण्याचा तांबा असणे तितकेच जरूरी आहे.. हो की नाही.. त्याशिवाय तर जेवण अपुर्णच...
राग मानू नका ह...