मायबोली गणेशोत्सव २०२६ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे जुनी नवी उपकरणे/ गॅजेट्स

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
अरे वा !
अरे वा !
सेलफोन्स सोडून बाकी काय फोटो येतात त्याची उत्सुकता आहे.
मी जुन्या जमान्यातली उपकरण
मी जुन्या जमान्यातली उपकरण टाकेन. त्यांची मॉडर्न रूपं टाका कोणीतरी.
हे ऊपकरण तस जुन्यातच जमा आहे
हे ऊपकरण तस जुन्यातच जमा आहे. हा नोकियाचा पहिला फोन होता माझ्याकडे. नोकिया ६६३० असे काहीसे मॉडेलचे नाव असल्याचे आठवत आहे.
माझं बियर बनवायचं उपकरण
माझं बियर बनवायचं उपकरण
कुणाला व्यसन वाटतं तर कुणाला व्यासंग......
@ भरत, ती दारावरची बेल आहे की
@ भरत, ती दारावरची बेल आहे की जुन्या पद्धतीचे सॉकेट ?
त्यानुसार नवीन मॉडर्न रूपाचे फोटो देईन
पीपहोल.
पीपहोल.
(No subject)
बटणं / switches जुन्या
बटणं / switches जुन्या पद्धतीचे आहेत.
पुण्यातील फेमस मिसळ
हिरव्या वाटणात असलेली मिसळ.
झकासराव,
.
व्यसन वाटतं तर कुणाला व्यासंग
व्यसन वाटतं तर कुणाला व्यासंग …. 😀
घरात असलेले माझेच जुने फोन
घरात असलेले माझेच जुने फोन

हा लाल मला खूप आवडतो.मोठा mi मॅक्स.त्यावेळी सर्वात मोठा फोन हाच होता.ऑनलाईन ओक्शन मध्ये घेतला.
जुन्या वस्तूच्या दुकानाचा
घ्या जुन्या वस्तूंचे अख्खे दुकान!
हा खेळ नीट समजवून सांगा जरा.
हा खेळ नीट समजवून सांगा जरा.
एक जुन्या गॅजेट चा आणि मग त्याचा नव्या मॉडर्न रूपाचा फोटो द्यायचा असे की फक्त जुन्या उपकरणांचे फोटो एकामागोमाग एक द्यायचे आहेत इथे ?
संयोजक, प्लीज सांगा विस्कटून.
जुनी किंवा नवी उपकरणे (गॅजेटस
जुनी किंवा नवी उपकरणे (गॅजेटस) टाकायची आहेत.
जुन्या आणि नव्या उपकरणांची/
जुन्या आणि नव्या उपकरणांची/ गॅजेट्सची प्रकाशचित्रे द्यायची आहेत. तुमच्याकडे एखादी क्रिया सुलभ करायला पूर्वी आणि हल्ली वापरात असलेले अशी दोन्ही प्रकाशचित्रे असतील आणि ती इथे देता आली तर उत्तम.
पण जर एकच चित्र असेल तर ते द्या, पुढचा मायबोलीकर आधीच्या चित्राला झब्बू देईल. झब्बू एकामागोमाग एक पडलेच पाहिजेत अशी सक्ती नाही. विरुद्ध उपकरण सापडलं आणि झब्बू दिलात तरी काही हरकत नाही, कशाला झब्बू देताय ते लिहा म्हणजे आम्हाला ही समजेल. थोडक्यात जुन्या आणि नव्या उपकरणांची चित्रे लोकसहभागातून, बोलेतो 'क्राउड सोर्सिंग' करुन एकमेकांना दाखवणे हाच हेतू आहे.
ओके, समजले (असे वाटतेय)
ओके,
समजले (असे वाटतेय) 🙂
झकासराव,
झकासराव,
जुन्या पद्धतीच्या सॉकेट ला मॉडर्न रूपाचा झब्बू घ्या 👇
योग्य नसेल तर प्रोसेसर स्लो झालाय माझ्या मेंदूतला असे समजा 😀
छानच आहे की झब्बू! आणि फार
छानच आहे की झब्बू! आणि फार चिंता करू नका. टाका तुम्ही फोटू!
(No subject)
विन्टेज टेलिस्कोप


Griffith observatory टेलिस्कोप
अनिंद्य
अनिंद्य
अगदी बरोबर आहे की झब्बू
जुनी नि नवी गाणी ऐकायची साधने
जुनी नि नवी गाणी ऐकायची साधने !

प्राजक्ता, असामी
प्राजक्ता, असामी
भारीच. जुने-नवे दोन्ही एकत्र = 👌
जुन्या पद्धतीचे छपाई मशीन --
जुन्या पद्धतीचे छपाई मशीन --

हा आहे कमर्शियल प्रिंटर --
हा आहे कमर्शियल प्रिंटर --

कलाकारांना झब्बू
कलाकारांना झब्बू



१.
२.
३.
नाएग्रा फॉल्स मधील मॅकेन्झी प्रिंटरी म्युझियम मधील आहे. लेटरप्रेस प्रिंटर्स.
घड्याळ जून नवे --
घड्याळ जून नवे --


लॉगेरिथमचा शोध लावणारा म्हणून
लॉगेरिथमचा शोध लावणारा म्हणून जॉन नेपिअर माहित असेल. त्याच्याच नावावरील हा गुणाकार भागाकारांना बेरीज - वजाबाकीत रुपांतरीत करुन गणन करणारा १६ व्या शतकातील कॅलक्युलेटर.

पूर्वी हे उपकरण बनवायला हाडे, हस्तिदंत वापरले जात म्हणून बोन्स.
हे गणित कसं करायचं आपल्यापैकी बहुतेक जण शिकलो असू.
ही पद्धत भारतात वापरली जात असे असा फलकही त्या 'नेपिअरर्स बोन्स' उपकरणाच्या जवळ होता.
वरील चित्रे, कंम्युटर हिस्ट्री म्युझिअम, माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया
अजुन मुलं सायंटिक कॅलक्युलेटर वापरतात. मी हल्ली फक्त फोन किंवा गूगल/ क्रोम वापरतो.

त्यामुळे नवे उपकरण माझ्या दृष्टीने हेच
गजर लावून झोपा. सकाळी
गजर लावून झोपा. सकाळी आवाजाएवजी हव्या त्या सुगंधाबरोबर उठा. मी आतापर्यंत फक्त croissant वापरून पाहिले आहे.
बाय लिंग्वल आणि त्यात en
बाय लिंग्वल आणि त्यात en फ्राँसे!!!

न्यू इंग्लंड इलेवंथ प्रोव्हियन्स बनतं आहे की काय!
१६व्या शतकातला कॅलक्युलेटर,
१६व्या शतकातला कॅलक्युलेटर, प्रिंटिंग मशीन्स आणि नवे पर्याय….
मानवी मेंदू सतत अविरत काही ना काही घडवतोच आहे.
Pages