नमस्कार मायबोलीकर मंडळी!
ज्या उत्कटतेने तुम्ही गणेशोत्सवाची वाट पाहतो होता, त्याच उत्कटतेने तुम्ही वर्षभर या धाग्याची वाट पाहत होता, हे त्या गणरायानचे आम्हांला सांगितलं.
यंदा मीम्ससाठी विषय आहे मराठी चित्रपट आणि मराठी मालिका.
काही काही मराठी चित्रपट आणि मराठी मालिका यांचे पिसे मायबोलीकरांना अधूनमधून लागत असते आणि मग तुम्ही काय करता?
तेच इथे करायचे आहे मीम्सच्या रूपात.
मीम्स तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवू.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
४. हा गंमतखेळ झब्बूसारखा खेळायचा. एक मायबोलीकर कितीही मीम्स देऊ शकतो. पण सलग दोन मीम नाही. एक मीम दिल्यावर थोडा धीर धरायचा आहे. अन्य कोणी मीम द्यायची वाट पाहायची आहे.
चला तर! बसूया मीम्सच्या बुलेट ट्रेनमध्ये!
गणपतीबाप्पा मोरया!
(No subject)
या धाग्यावरच्या प्रतिसादांतली
या धाग्यावरच्या प्रतिसादांतली रिकामी जागा मायबोलीकरांना शोधते आहे. कुठे गेले सगळे?
झिम्मा खेळतो झिम्मा खेळतो
झिम्मा खेळतो झिम्मा खेळतो
झोपाळ्यावर मला स्पार्कतव दिसतो.
खुनशी लुक देतो, चरफडतो
झोपाळ्यावर मला स्पार्कतव दिसतो
नाबुआबुमम्मा येते
रागे भरते
रागे भरते
कान धरते
क्रप्सटप्पा चप्पटबुंब्या
चावे घेते
चावे घेते त्याचे
चावे घेते
चिडुर चिडुर बालंबाल
झोके घेते
झोके घेते
मम्मा झोके देते
स्पार्कतव झुल्यावर
झोपी जातो
झिम्मा खेळतो
झुल्यावर चिडका मला खोकड दिसतो
चावे घेतो हा
चावे घेतो
खुडबुडकच्छुंदर बुडबुड
खुनशी हसतो
खुनशी हसतो
सांबा आदमी गिनतो
आदमी गिनतो
आणि झुला झुलतो
झोपाळ्यावर मला एक चावरा दिसतो
(No subject)
(No subject)
आगाबाबोssव.... आग गंगे, हे बघ
आगाबाबोssव.... आग गंगे, हे बघ.....
आग बया बया .....आला गं बाई आला. मिम्स चा धागा आला.
अर्रर्र ती देऊळ बंद मधली बाई
अर्रर्र ती देऊळ बंद मधली बाई आली का इथे पण. मी कालच बघायला घेतला होता. नुसती कचाकच भांडत होती. शेवटी ते भांडण ऐकून डोकं दुखायला लागलं तेव्हा पुढे पळवला. ते स्वामी पण ऐकून घेत होते मी जर त्यांच्या रूपात असतो तर चांगल्या दोन चार सटासट वाजवल्या असत्या आणि अदृश्य झालो असतो. शेवटी सगळ्या गावासमोर बोललो असतो या बाईच्या कटकटीमुळेच हिचा नवरा गेला.
...... मी निघते. घाईत आहे.
...... मी निघते. घाईत आहे.
मायबोलीवर "माझा पहिला विमानप्रवास" लेख लिहायचा आहे मला.
शेवटी सगळ्या गावासमोर बोललो
शेवटी सगळ्या गावासमोर बोललो असतो या बाईच्या कटकटीमुळेच हिचा नवरा गेला. >>>>
नवरा गेल्यामुळे ती कटकटी झाली, अगोदर नव्हती.
हे फूल वापरून मी आज "चवींचा
हे फूल वापरून मी आज "चवींचा त्रिवेणी संगम" पेय बनवणार आहे. मायबोली पाककृती स्पर्धेसाठी.
बाबाजी sss
बाबाजी sss
मायबोली गणेशोत्सव उपक्रमावर लक्ष असूद्या बाबाजी.
माबोवरच्या
माबोवरच्या
दृश्यावरून गाणे ओळखा धाग्यावर मी
काहीही न समजता हे समजून घेते
फळ, मसाला आणि fool
फळ, मसाला आणि fool
(No subject)
Weekend आल्यावर त्यालाच रजा समजून कॉर्पोरेट मजदूर जमातीची reaction
भरत...
भरत...
मस्तच
चवींचा त्रिवेणी संगम
कोणत्याही धाग्यावर विषयाशी
कोणत्याही धाग्यावर विषयाशी संबंधित किंवा कोणत्याही गप्पा चालू असताना मध्येच राजकारण / वाद सुरु झाल्यावर मी

भारी आहात एकेकजण
भारी आहात एकेकजण
मी कांचन. कुठलाही सण आला की
मी कांचन. कुठलाही सण आला की तो साजरा करून घेणं हे माझं मालिकेतलं काम. मी इथे न येऊन कसं चालेल?
बटाटेवडे तळाला जाऊन चिकटू
बटाटेवडे तळाला जाऊन चिकटू लागल्यावर एक माबोभगिनी...

(No subject)
दीड गाणं गाऊन मी वर्ल्ड फेमस
दीड गाणं गाऊन मी वर्ल्ड फेमस झाले आणि वर्ल्ड टुर पण करून आले.
यंदा मीम्ससाठी विषय आहे मराठी
यंदा मीम्ससाठी विषय आहे मराठी चित्रपट आणि मराठी मालिका>>>
यात मराठी नाटकांना वगळलेले पाहून मी
यंदाच्या मायबोली गणेशोत्सव
यंदाच्या मायबोली गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत आपली आवडती पाककृती टाकता येणार या आनंदात एक मायबोलीकरीण
आमचे येथे एकही लग्न टिकत नाही
आमचे येथे एकही लग्न टिकत नाही.
यंदाच्या शशक स्पर्धेचे नियम
यंदाच्या शशक स्पर्धेचे नियम वाचल्यावर मी..
आम्ही ड्रोन विमानांचा उपयोग
आम्ही ड्रोन विमानांचा उपयोग तीर्थाटनासाठी करतो आणि त्यात stowaway सुद्धा असतो.
चित्रपट ओळखा, हे कुठे जाताहेत ते सांगा आणि अख्खं ड्रोन एक दिवसासाठी फुकट तुमचं.
(No subject)
मीम तरी काय टाकावं?
मीम तरी काय टाकावं?

कॉकरोच धाग्यावरचे काही
कॉकरोच धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून मी
दोन वर्षे केलेत ना मायबोली
दोन वर्षे केलेत ना मायबोली बद्दल मीम्स ? या वर्षीची थीम वेगळी आहे. सारखं सारखं त्याच झाडावर काय?
Pages