न्यू जर्सी (बाग राज्य)

Submitted by admin on 1 April, 2008 - 15:55

*************************************************
न्यु जर्सीतले मायबोलीकर अर्थात बाराकर
New Jersey (Garden State - बाग राज्य)
*************************************************
न्यु जर्सीतील मायबोलीकरांचे प्रोग्राम्स.

*************************************************

*************************************************

लिन्क्स
पार्ले
***********************************
टी पार्टी पार्ले
***********************************
न्यु जर्सी मायबोलीकरांचे ब्लॉग्ज.
स्वाती_आंबोळे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy Happy इथे एकादा भयाण चित्रपट करायला हरकत नाही.
'कई सालोंसे इस हवेलीमें कोई नही आता सहाब.. ' असे वाक्य मी कंदील घेउन येत येत म्हणेन.. Happy
आणि बुवा, 'क्या आज की रात यहां रुक सकता हूं, ' असे चाचरत चाचरत विचारतील...
..
मस्त व्यंचि...

देसाई साहेब..
" गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी " Happy

<<< गर्जे मराठीच्या अधिवेशनाला>>>
याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?

पण जायचे कुठे? नि नाहीत?
अगदी लहानपणी - १९५० च्या दशकात, जर गाडी लेट होत असेल नि आम्ही तक्रार करू लागलो, तर आई म्हणायचि, तेव्हढेच थोडा वेळ गाडीत बसायला मिळेल!

आता ते दिवस राहिले नाहीत हो - अगदी विमानात बसायला नको वाटते! खूप झाले.

कुणी या उपनगरात राहत असेल तर माझा एक मित्र भाड्याने जागा घेण्या अगोदर माहिती शोधतो आहे.
शाळा, टॅक्स, न्यूयॉर्कला जाण्याची सोय वगैरे वगैरे.
Summit, Millburn-ShortHills, Westfield, Ridgewood, Livingston

देसाई, भाड्याने घेत असेल तर टॅक्सचा प्रश्न येत नाही. समिट, मिलबर्न-शॉर्ट हिल्स, वेस्टफिल्ड मधून एन्जे ट्रांझिट आहे डायरेक्ट. रिजवूडहूनही आहे बहुतेक.
लिव्हिंगस्टनहून डायरेक्ट ट्रेन नाही. ट्रेन स्टेशनही नाही. ह्या सगळ्या टाऊन्सच्या शाळा टॉप रेटेड आहेत आणि म्हणून घरं महागही आहे. आणखी काही हवं असल्यास मला इतरत्र गाठा.

Ridgewood specific माहिती मी देउ शकेन. Ridgewood मधुन डिरेक्ट ट्रेन नाही, Secaucus मधे ट्रेन बदलुन जावं लागेल (I think same goes for Westfield). या सगळ्या गावांचे School Districts उत्तम आहेत आणि त्यामुळे रेण्ट आणि घरांच्या किमती जास्त आहेत. North आणि Central Jersey बद्दल अजुन काहि महिती हवी असेल तर सांगा