Submitted by admin on 1 April, 2008 - 15:55
*************************************************
न्यु जर्सीतले मायबोलीकर अर्थात बाराकर
New Jersey (Garden State - बाग राज्य)
*************************************************
न्यु जर्सीतील मायबोलीकरांचे प्रोग्राम्स.
*************************************************
*************************************************
लिन्क्स
पार्ले
***********************************
टी पार्टी पार्ले
***********************************
न्यु जर्सी मायबोलीकरांचे ब्लॉग्ज.
स्वाती_आंबोळे
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
ओके देसायनू.
ओके देसायनू.
हे संभाषण म्हणजे हे असे
हे संभाषण म्हणजे हे असे वाटतेय :

इथे एकादा भयाण चित्रपट करायला
'कई सालोंसे इस हवेलीमें कोई नही आता सहाब.. ' असे वाक्य मी कंदील घेउन येत येत म्हणेन..
आणि बुवा, 'क्या आज की रात यहां रुक सकता हूं, ' असे चाचरत चाचरत विचारतील...
..
मस्त व्यंचि...
प्यांट थोडी ढिल्ली झालेली
प्यांट थोडी ढिल्ली झालेली दाखवा व्यचि डिटेलिंग मध्ये (भितीनी).
नमस्कार, गर्जे मराठीच्या
नमस्कार, गर्जे मराठीच्या अधिवेशनाला कोणी येणार आहे का? ३ - ४ऑगष्त्ट
'कई सालोंसे इस हवेलीमें कोई
'कई सालोंसे इस हवेलीमें कोई नही आता सहाब.. '
देसाई साहेब..
देसाई साहेब..
" गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "
<<< गर्जे मराठीच्या
<<< गर्जे मराठीच्या अधिवेशनाला>>>
याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
https://garjemarathi.com/
https://garjemarathi.com/
अंजली_१२, धन्यवाद.
अंजली_१२, धन्यवाद.
म्हणजे मराठी विश्वा सारखेच की.
सोमवारपासून लेबर डे पर्यंत NJ
सोमवारपासून लेबर डे पर्यंत NJ Transit rides मोफत आहेत….
https://www.njtransit.com/press-releases/governor-murphy-announces-fare-...
पण जायचे कुठे? नि नाहीत?
पण जायचे कुठे? नि नाहीत?
अगदी लहानपणी - १९५० च्या दशकात, जर गाडी लेट होत असेल नि आम्ही तक्रार करू लागलो, तर आई म्हणायचि, तेव्हढेच थोडा वेळ गाडीत बसायला मिळेल!
आता ते दिवस राहिले नाहीत हो - अगदी विमानात बसायला नको वाटते! खूप झाले.
(No subject)
Lion Party Films:
Lion Party Films:
New show running now....
September 4: https://citywinery.com/.../drunk-bollywood-live-y2yb9t
September 6: https://citywinery.com/.../drunk-bollywood-live-pat04y
September 8: https://citywinery.com/.../drunk-bollywood-live-dxgtyo
September 15: https://citywinery.com/.../drunk-bollywood-live-ziu5eh
कुणी या उपनगरात राहत असेल तर
कुणी या उपनगरात राहत असेल तर माझा एक मित्र भाड्याने जागा घेण्या अगोदर माहिती शोधतो आहे.
शाळा, टॅक्स, न्यूयॉर्कला जाण्याची सोय वगैरे वगैरे.
Summit, Millburn-ShortHills, Westfield, Ridgewood, Livingston
देसाई, भाड्याने घेत असेल तर
देसाई, भाड्याने घेत असेल तर टॅक्सचा प्रश्न येत नाही. समिट, मिलबर्न-शॉर्ट हिल्स, वेस्टफिल्ड मधून एन्जे ट्रांझिट आहे डायरेक्ट. रिजवूडहूनही आहे बहुतेक.
लिव्हिंगस्टनहून डायरेक्ट ट्रेन नाही. ट्रेन स्टेशनही नाही. ह्या सगळ्या टाऊन्सच्या शाळा टॉप रेटेड आहेत आणि म्हणून घरं महागही आहे. आणखी काही हवं असल्यास मला इतरत्र गाठा.
आणखी काही हवं असल्यास मला
आणखी काही हवं असल्यास मला इतरत्र गाठा. >>>> तीच तर गंमत आहे. पण महीतीसाठी धन्यवाद.
गंमत काय त्यात? फेसबुक
गंमत काय त्यात? फेसबुक मेसेंजर वगैरे माहित आहे ना?