वर्ष २०२६, गणेशोत्सव – मुंबई!
----------------------------------------
आदल्या वर्षी मायबोलीकर ऋन्मेषने गणपती दर्शनासाठी होणाऱ्या तुफान गर्दी विरोधात मोर्चा उघडल्याने सरकारला जाग आली.
ऋन्मेषला त्याच्या राहत्या घरातून उचलले गेले.
पण समस्येकडे लक्ष वेधणाऱ्या ऋन्मेषकडे समस्येचा तोडगा नव्हता. त्याच्या धाग्यांप्रमाणे त्याच्या कथादेखील अभ्यासू नव्हत्या.
यावर आमचे सल्लापेशालिस्ट मायबोलीकर उपाय सुचवतील अशी शिफारस त्याने केली.
"#माबो_गणेशोत्सव_संयोजक" नावाने एक टीम मुंबईत दाखल झाली.
पोहोचताक्षणीच कामाला लागली.
काही जाचक नियम बनवून ते अध्याहृत केले गेले.
अंमलबजावणी सुरू झाली.
आणि चमत्कार!
दुसऱ्याच दिवशी गर्दी अर्धी झाली.
तिसऱ्या दिवशी नाहीशी झाली.
सेलिब्रिटी गायब झाले.
नव्वदीच्या दशकातील मंगलमयी वातावरण पुन्हा दिसू लागले.
सर्व वृत्तपत्रात एकच हेडलाईन झळकू लागली.
हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतिच करतात नाही?
.

लोकहो, कोणाला फोटो दिसत
लोकहो, कोणाला फोटो दिसत नसल्यास तसे सांगा. अशी लिंक पहिल्यांदाच दिली आहे
दिसतय चित्र/ फोटो.
दिसतय चित्र/ फोटो.
छान मस्तच, आवडली. मलाही फोटो
छान मस्तच, आवडली. मलाही फोटो दिसतो आहे.

त्या नियमामध्ये विडिओ ची पळवाट दिसते आहे.
त्याच्या धाग्यांप्रमाणे त्याच्या कथादेखील अभ्यासू नव्हत्या. >>>> स्वतःवर विनोद करणे आवडले.
शशक नव्हे तर सशशक (सव्वा सात)
शशक नव्हे तर सशशक (सव्वा सात) आहे.
त्याच्या धाग्यांप्रमाणे त्याच्या कथादेखील अभ्यासू नव्हत्या>>>>
क्लिकबेट आहे का??
छान जमवून आणलीये
आवडली.
आवडली.
त्या नियमामध्ये विडिओ ची
त्या नियमामध्ये विडिओ ची पळवाट दिसते आहे. Happy
>>>
अरे हो की...
पण ही पळवाट मायबोलीच्या बाहेर जाऊ देऊ नका ..पुन्हा गर्दी जमवाल
क्लिकबेट आहे का??
क्लिकबेट आहे का??
>>>>
नियम फोटोत देऊन, शब्द वाचवले
छान जमवलेय
छान जमलेय
छान
छान
(No subject)
धन्यवाद, मेघ, किल्ली, कविन
धन्यवाद, मेघ, किल्ली, कविन
कथेत बदल केला नसून फोटो इश्यू
कथेत बदल केला नसून फोटो इश्यू जरा solve केला. चुकून तोच कोणी पाहिला नाही/दिसला नाही तर पोपट व्हायचा
(No subject)