Submitted by छन्दिफन्दि on 30 August, 2025 - 21:05
बांदेकर भाऊजींनी जिंकलेल्या वहिनींना पैठणी दिली आणि होम मिनिस्टर चा एकच गजर सुरू झाला!
दूरदर्शनवरील ते दृश्य बघून तिने त्याला सहजच विचारलं, ”ए, मी पण बघू का रे होम मिनिस्टर मध्ये प्रवेशिका टाकून?”
तो हसून तत्परतेने म्हणाला, “हो, कर ना! फक्त आपल्या शोभाबाई आणि कुलकर्णी मावशींच्या सवडीने बघ.”
एक भुवई उंचावली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले, “का??”
“बघितलसं ना, त्या एका फेरीमध्ये घरातल्या, स्वयंपाकघरातल्या ते सांगतील त्या वस्तू पटापट आणून द्याव्या लागतात. आता पैठणी जिंकायची तर त्यांना पण इथै असायला लागेल ना…”
“खडूस, काय रे पूर्वी इतकं गोड बोलायचास, मला वाटलं नव्हतं, तू कधी असा वागशील..” हातातली उशी त्याच्यावर फेकत ती चित्कारली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला नाही कळली.
मला नाही कळली.
छान जमलीय
छान जमलीय.
------
@सामो- किचन मध्ये ढ असणाऱ्या त्याच्या बायकोला त्याने सेफ राहून शाजो दिलेत.
मस्त आहे.खडूस नवरा आणि हा
मस्त आहे.खडूस नवरा आणि हा प्राणी तसाच असतो.
ओह ओक. ढन्स.
ओह ओक. धन्यवाद अनि.
छान आहे कथा. रिलेट करू शकतो.
छान आहे कथा. रिलेट करू शकतो.
मला वाटलं नव्हतं, तू कधी असा
मला वाटलं नव्हतं, तू कधी असा वागशील??
>>>
असेच तर वागतात जगभरातले नवरे
छान जमलीय.
छान जमलीय.
छान जमलीय +1
छान जमलीय +1
किचन मध्ये ढ असणाऱ्या
किचन मध्ये ढ असणाऱ्या त्याच्या बायकोला >>> एकदम ढ..?
सामो, तो तिच्या मदतनिसांविषयी बोलतोय.. त्यांच्याशिवाय तिचं काही खरं नाही..
खडूस नवरा आणि हा प्राणी तसाच असतो.>>>
असेच तर वागतात जगभरातले नवरे >>> म्हणजे सगळे नवरे खडूस??
बहुदा पैठणी मिळणाऱ्या वहिनींचे सोडून
सगळ्यांना प्रतिसादासाठी
सगळ्यांना प्रतिसादासाठी धन्यवाद!
ओह ओके धन्यवाद छंदीफंदी.
ओह ओके धन्यवाद छंदीफंदी.
हँ नवरे आणि टोमणे.
हँ नवरे आणि टोमणे.
हँ नवरे आणि टोमणे
हँ नवरे आणि टोमणे
ही शासक लिहिल्यावर मनात आलं .
ही शासक लिहिल्यावर मनात आलं .
नवऱ्यांना शेरवानी देण्याचा एखादा कार्यक्रम यायला हवा
छान जमली आहे.
छान जमली आहे.
नवऱ्यांना शेरवानी
(No subject)
मनीमोहोर , प्राची धन्यवाद!
मनीमोहोर , प्राची धन्यवाद!
छान जमलेय
छान जमलेय
मस्तय
मस्तय
कविन, AMIT धन्यवाद!
कविन, AMIT धन्यवाद!
हाहाहा.
हाहाहा.
अंजू धन्यवाद!
अंजू
धन्यवाद!