नमस्कार मंडळी,
कसे आहात?
तुम्हाला भेटून एक वर्ष लोटलं. या वर्षात मायबोलीवर अनेक घटना घडून गेल्या म्हणे.
आम्हाला खरेतर मायबोलीवरच रमायला आवडते पण जगभरात एवढ्या महत्वाच्या घडामोडी घडत होत्या की मायबोलीवरील घटनांवर लक्ष ठेवता नाही आले.
ते एक असो आता तुम्ही इथे आलाच आहात तर जरा भरभर सगळ्या अपडेट्स द्या पाहू.
पण हो अपडेट्स देताना त्या कंटाळवाण्या बातम्या सांगतात तसे नको. आपल्या मागच्या वर्षीच्या सुप्परहीट पद्धतीने द्या. त्याचे काय आहे ना, वर्षभर आपल्याला एवढी कामे असतात की खळखळून हसायला वेळच मिळत नाही. तुम्ही मागच्या वर्षी केलेल्या धम्माल मीम्स पाहून सगळे अगदी पोट दुखे पर्यंत हसलो होतो.
तर मग देताय ना आम्हाला अपडेट्स, मागच्या वर्षीचा मीम्सचा गंमतखेळ परत यावर्षी नव्याने सुरु करू या.
जे या वर्षी नवीनच आले आहेत ते मागच्या वर्षीच्या मीम्स https://www.maayboli.com/node/85605 इथे पाहू शकतात.
आणि हो मागच्या वर्षीप्रमाणेच मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
माझेमन>>>
माझेमन>>>

रानभुली >>>>
अni मिम सम्राट.
हरपा व्याकरण समजावताना.
हरपा व्याकरण समजावताना.

त्वान्त, ल्यबन्त, तुमन्त, कभुधावि आणि कविधावि ...
व्याकरण बाहुबली
व्याकरण बाहुबली
(No subject)
झोपेतही खरवसाचीच स्वप्ने
झोपेतही खरवसाचीच स्वप्ने पाहताना
हरपा व्याकरण समजावताना.
हरपा व्याकरण समजावताना.
और ये लगा शॉलिड सिक्सर
त्वान्त...
अनि
अनि
ऋतुराज. <3
ऋतुराज.
<3
(No subject)
माझेमन, सुसाट
माझेमन, सुसाट




फा आणि अंजलीला दोडक्याच्या बिया देऊन आले आहे गटगत
ऋतुराज, हर्पावरचे व्याकरणाचे
मलाही कधीकधी समजावले आहे त्याने, मग मीही सटासट बाण मारू लागले.
राभु, अनि
सगळेच सुसाट
सगळेच सुसाट
(No subject)
(No subject)
हर्पा
हर्पा
(No subject)
हरपा यांच्या मीमवरून
हरपा यांच्या मीमवरून इन्स्पायर्ड
स्वाती आंबोळे यांची "शाकाहारी
स्वाती आंबोळे यांची "शाकाहारी" वरणभात सजावट पाहून
(No subject)
हर्पा
हर्पा
सगळेच्या सगळे मिम्स एकसे बढकर
सगळेच्या सगळे मिम्स एकसे बढकर एक..

धमाल मीम्स आहेत. मागच्या २-३
Jalwa hai hamara yahaa >>> यातला जलवा शब्द स्पॅनिश मधे वाचला तर "हलवा है हमारा यहाँ" होईल. म्हणजे हिंदीत "माझा शिरा इथे आहे"
थँक्स अ लॉट, फारेण्ड
थँक्स अ लॉट, फारेण्ड
(No subject)
(No subject)
(No subject)
इच्छाधारी वरण-भात हे वाचूनच
इच्छाधारी वरण-भात हे वाचूनच फुटलो
मग काय किती वेगवेगळ्या
मग काय
किती वेगवेगळ्या रुपात येतोय तो ते ह्या गणेशोत्सवात कळले ना
अनि
अनि
माझा सर्वात आवडता धागा "वरण
माझा सर्वात आवडता धागा "वरण भात."
इच्छाधारी "वरण भात." हे एकदम जम्या.
(No subject)
Pages