दोन नवीन शब्दखेळ

Submitted by माबो वाचक on 17 April, 2024 - 04:19

शब्दखेळांच्या यादीमध्ये दोन नवीन खेळांची भर टाकली आहे.
marathi-word-games.web.app

१) अदलाबदली खेळ
या खेळात ७ शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द तीन किंवा चार अक्षरी आहेत व आडवे आहेत. अक्षरांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांच्या अक्षरांची अदलाबदली करता येते. चौकोन निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला चौकोन निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा चौकोन निवडल्यावर त्यांच्या अक्षरांची अदलाबदल होते. अक्षर योग्य जागी आल्यावर चोकोनाचा रंग हिरवा होतो. सुरुवातीला काही अक्षरे योग्य जागी बसविली आहेत. योग्य जागी असलेले अक्षर हलवीता येत नाही.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत सर्व मूळ शब्द तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
हा खेळ दैनिक आहे - म्हणजे दररोज ७ शब्दांचा एकच संच असेल व तो सर्वांना समान असेल.

२) सरकती अक्षरे खेळ
या खेळात तीन किंवा चार शब्द निवडले जातात व त्यांची अक्षरे विस्कळीत करून सादर केली जातात. खेळ खेळणाऱ्याला ती अक्षरे योग्य ठिकाणी आणून मूळ शब्द तयार करायचे आहेत. सर्व शब्द आडवे आहेत. अक्षराचा चौकोन ढकलत योग्य जागी न्यायाचा आहे. त्यासाठी एक चौकोन रिकामा आहे. रिकाम्या चौकोनाच्या शेजारील कोणत्याही चौकोनाला टिचकी मारा. मग तो चौकोन रिकाम्या जागी येईल. अश्या प्रकारे तो चौकोन सरकवत योग्य जागी न्यायाचा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 16 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 13 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 16 ऑगस्ट, 2025
वेळ - 02 मिनिटे, 52 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 16 ऑगस्ट, 2025
वेळ - 05 मिनिटे, 50 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

नेहमीपेक्षा वेगळे शब्द सापडले, त्यामुळे आज मजा आली खेळायला.

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 17 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 11 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 17 ऑगस्ट, 2025
वेळ - 01 मिनिटे, 17 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 17 ऑगस्ट, 2025
वेळ - 06 मिनिटे, 28 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 18 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 11 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 18 ऑगस्ट, 2025
वेळ - 02 मिनिटे, 05 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 18 ऑगस्ट, 2025
वेळ - 04 मिनिटे, 22 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 18 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 14 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 18 ऑगस्ट, 2025
वेळ - 03 मिनिटे, 53 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 18 ऑगस्ट, 2025
वेळ - 03 मिनिटे, 47 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 19 ऑगस्ट, 2025
❌⚪❌❌❌❌❌⚪❌⚪❌
❌❌✅❌❌
❌❌✅❌❌❌
❌✅✅⚪❌
❌✅✅❌❌
❌✅✅✅❌
✅✅✅✅⚪
✅✅✅✅✅
https://marathigames.in
अगदी शेवटच्या प्रयत्नात जमले.
https://tinyurl.com/mu5tmun8

Screenshot_20250822_113641_Chrome.jpg

कालच्या कोड्यामध्ये 'इनाम' शब्द उत्तरात दोन वेळा दाखवत आहे. मला 10 शब्द आले शेवटचे दोन जमेनात म्हणून उत्तर पाहिलं आणि एकदम अरेच्चा झालं.

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 23 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 29 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 23 ऑगस्ट, 2025
वेळ - 01 मिनिटे, 25 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in
दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 23 ऑगस्ट, 2025
वेळ - 04 मिनिटे, 50 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅❌
https://marathigames.in

कालच्या कोड्यामध्ये 'इनाम' शब्द उत्तरात दोन वेळा दाखवत आहे. >>>> 'इनाम' एकदाच आहे, दुसरा शब्द 'इमान' आहे.
त्यांच्यातील साधर्म्यामुळे आपणास तसे वाटले असेल.
इनाम = बक्षिसी
इमान = विश्वास (यारी है इमान, मेरा यार मेरी जिंदगी)

गणेशोत्सवानिमित्त मी तयार केलेले काही शब्दखेळ
शब्दवेध १

अदलाबदली १

अदलाबदली २

शब्दचक्र

एकशब्दखेळ १

एकशब्दखेळ २

एकशब्दखेळ ३

आपणही असे खेळ तयार करू शकता. मुख्यपृष्ठावर "स्वतःचे शब्दखेळ तयार करा" विभागाला भेट द्या.

दैनिक सोपे मराठी शब्दभ्रमर 23 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 35 सेकंद
✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 23 ऑगस्ट, 2025
वेळ - 01 मिनिटे, 51 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सोपे स्मरणखेळ - 23 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 40 सेकंद
प्रयत्न - 7
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सोपे स्मरणखेळ - 23 ऑगस्ट, 2025
वेळ - 00 मिनिटे, 51 सेकंद
प्रयत्न - 9
✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक मध्यम मराठी शब्दभ्रमर 26 ऑगस्ट, 2025
वेळ - 01 मिनिटे, 47 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक कठीण मराठी शब्दभ्रमर 26 ऑगस्ट, 2025
वेळ - 08 मिनिटे, 40 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

कठिण मध्ये एक शब्द असा आला की त्यात मधले अक्षराचे रुप वापरलेले त्यामुळे मूळ शब्द न वापरता तो अंदाजे वापरला तर उत्तर आले. हे थोडे समजणे कठीण वाटले.

Pages