Indi - पॉप JukeBox

Submitted by रानभुली on 1 April, 2022 - 05:13

नवव्दच्या दशकापासून (आधीचे असतील तर ते ही) ते आतापर्यंत गाजलेल्या इंडी पॉप गाण्यांची (शक्यतो नॉन फिल्मी) यादी बनवायची आहे. त्यातल्या त्यात सॉफ्ट गाणी प्राधान्याने सुचवावीत. (नियम नाही).

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेरा पाव भारी हो गया' >> Lol Lol सोनू निगम चे गाणे आणि नसीर ची ॲक्टिंग. भारी व्हिडिओ होता तो. लहानपणी काय अर्थ कळत नव्हता गाण्याचा पण म्हणायचे मात्र असायचे Proud

मैकदै >> आवडते गाणे आहे. आता rmd मुळे ते गाणे असलेला पूर्ण काश अल्बमच बऱ्याचदा ऐकला आहे. त्यातलेच काश गाणे पण मस्त आहे. नक्की ऐका. आणि त्याचा व्हिडिओ मैकदैशी कनेक्टेड आहे.

वर धनि म्हणतो आहे ते हे गाणं - काश

अजून बरीच गाणी आठवली या निमित्ताने. वर आलेली सोडून जेवढी आठवली तेवढी देते आहे -

हलका सा एक नशा सा - हरिहरन

मुझे मोहोब्बत सी हो गयी है - रूपकुमार राठोड

मुझे मिल जो जाये थोडा पैसा
- आगोश

सारे सपने कहीं खो गये - अलका याज्ञिक, जावेद अख्तर

आसमानी रंग है - भुपिंदर, चित्रा ( गुलजार, विशालचा अल्बम - सनसेट पॉईंट )

रूप तेरा मस्ताना

जाने किसने - शायमक दावर

दिवाने होके हम
, अब मुझे रात दिन, तू - सोनू निगम

ना मरते हम - आशा भोसले

भीगी भीगी रातोंमें - लेस्ली लुईस

मैं मनचली - श्वेता पंडित

कोयता कोयता
- जोजो

स्टाईलभाई - स्टाईलभाई

ऊवा ऊवा - अनाईडा

मौसम - मेहनाझ

Q funk

दिल क्या करे
- इन्स्टंट कर्मा

ऐसा होता है, लव्हॉलॉजी - शान, सागरिका

नीले नीले अंबर पर, ना जाने कहाँ - नितीन बाली

मुझे प्यार है तुमसे - पंकज सरावगी

तेरे बिन जीना नहीं - बाली ब्र्ह्मभट्ट

विंचू चावला

पिया तू अब तो आजा

धुआं , ऐसे ना मुझे तुम - विकास भल्ला

धुआं धुआं - अनू मलिक

गुजरे जमाने
- एम एम क्रीम, किशन कुमार

कहीं करता होगा - अनामिका

नहीं नहीं अभी नहीं - डी जे अकील

होठोंपे जान चली आयेगी
- रीमिक्स

बिछुडा - इला अरूण

शाम से आँख में
- जगजीत सिंग

खुशबू जैसे लोग मिले - गुलाम अली

जब सामने तुम आ जाते हो - आशा भोसले

Dont break my heart
- Stereo Nation

मेहंदी की रात - मॉडेल्स

टप टप पानीयोंपे बूंद पडे
- मीत ब्रदर्स

रातोंका राजा - दिलीप ताहिल

eyes - अनू मलिक

छोकरा - पीयुष सोनी

हाँ पहली बार - रीमिक्स

जाना , सुनो तो दिवाना दिल - कमाल खान

लव्हर गर्ल - आलिशा

पिया से मिल के आये नैन - हेमा सरदेसाई

बिन तेरे सनम - रीमिक्स

मंजुला - बाबा सेहेगल

बाहोंमें चले आओ, हम बेवफा - इन्स्टंट कर्मा

सामने ये कौन आया - इन्स्टंट कर्मा

नशा ही नशा है - सुखविंदर सिंग

rmd,
भारी आहे लिस्ट.
अगदी त्या काळात घेऊन गेलीस.

>>>>>>हो आणि त्या हिरोचे नाव बहुधा जस अरोरा.. जे काही असेल.. फार छान वाटायची जोडी.. गाणेही मस्तच.. एक छोटीशी स्टोरीच असायची प्रत्येक गाण्यात ते भारी वाटायचे
जस अरोराला पाहीले आहे. चेंबूरच्या, तळवलकर्स मधुन व्यायाम करुन बाहेर लॉबीत आले तो काय समोर बाकावरती बसलेला.

आसमा के पार शायद  -  शंकर एहसान लॉय 
तू माने या ना माने दिलदारा  - वडाली ब्रदर्स 
दिल दिल नही रहा मेरा - हॅरी आनंद (चाहत)
चन्ना वे घर आ जा वे - कुणाल गांजावाला
गोरी - बँड ऑफ बॉईज 
बूम बूम  - नाझिया हसन
चमक चम  चम  - येसूदास 
दिल चीज है क्या जाना  - बाली सागू रिमिक्स 
चुरा लिया है  - बाली सागू रिमिक्स 
ढगाला लागली कळ  - डी जे अकबर रिमिक्स
प्यार जिंदगी है - डी जे सुकेतु रिमिक्स

मुझे प्यार है तुमसे - पंकज सरावगी
तेरे बिन जीना नहीं - बाली ब्र्ह्मभट्ट
आसमा के पार शायद - शंकर एहसान लॉय
>>>१००_+++

कोयता कोयता - जोजो
>>
हायला, कित्ती वर्षांनी ऐकलं हे...

आसमा के पार शायद - शंकर एहसान लॉय
डिसक्वालिफाइड.. नागेश कुकुनूर च्या रॉकफर्ड सिनेमात होतं हे, गुलजार चे बोल...

अजून आठवलेली:

सब जंतर मंतर है - मंत्रा ग्रूप
ऐ सनम मेरे प्यार में तेरे - अल्बम जोश - गायक जयंता पाठक (कंपनी मधल्या खल्लास गाण्यात होता, सुदेश भोसले नी प्लेबॅक दिला होता त्याला)
जोगिया खलीबली - भूपी

Pages