Submitted by रानभुली on 1 April, 2022 - 05:13
नवव्दच्या दशकापासून (आधीचे असतील तर ते ही) ते आतापर्यंत गाजलेल्या इंडी पॉप गाण्यांची (शक्यतो नॉन फिल्मी) यादी बनवायची आहे. त्यातल्या त्यात सॉफ्ट गाणी प्राधान्याने सुचवावीत. (नियम नाही).
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
युफोरिया अजूनही इंडी गाणी
युफोरिया अजूनही इंडी गाणी करतात
गाना / सावन वर रिलीज होतात
अजूनही मस्त वाटतात...
मुझको भी तो लिफ्ट करा दे
मुझको भी तो लिफ्ट करा दे
कभी तो नज़र मिलाओ
Aasha bhosale and adman sani
रात शबनमी (आशा भोसले)
जानम समझा करो
और आहिस्ता कीजिये बातें, धड़कने कोई सुन रहा होगा - pankaj udhas
ओ मेरी मुन्नी, मुन्नी मुन्नी baby - Remo
डूबा डूबा रहता हूँ – Silk Route
मस्त धागा! माझ्या कडे एक
मस्त धागा! माझ्या कडे एक प्लेलिस्ट आहे या गाण्यांची. आजही ऐकायला मजा येते.
रेहमान चं माँ तुझे सलाम
शंकर महादेवन चं ब्रेथलेस, तेरे खयालोंसे
नितीन बालीचं नीले नीले अंबर पर रिमिक्स
बाँम्बे व्हायकिंग्सची (नीरज श्रीधर) रिमिक्स गाणी - नूरी, क्या सूरत है, वो चली वो चली
नुसरत फतेह अली खान यांचं आफरिन आफरिन
के. के. चं यारों दोस्ती (रॉकफॉर्ड ची गाणी)
लकी अली ची गाणी - ओ सनम, गोरी तेरी आँखे, देखा है ऐसे भी
लता मंगेशकर, आशा भोसले आणि जगजीतसिंह यांचा एक अल्बम होता. त्यातलं जब सामने तुम आ जाते हो हे गाणं आठवतंय.
आशा भोसलेंचं रात शबनमी पण छान आहे.
वाह ९० चे इंडी पॉप माझेपण
वाह ९० चे इंडी पॉप माझेपण फेवरेट.
वरच्या लिस्ट मध्ये बहुतेक गाणी आली आहेत. अजून भर
सिखो ना नैनो की भाषा पिया
सोणी लगदी
क्या मुझे प्यार है
बॉंबे व्हायकिंग कसं नाही आलं
बॉंबे व्हायकिंग कसं नाही आलं हेच म्हणत होतो.
बाबा सहगल/ देवांग पटेल पण येऊ द्या
अपाचे इंडियन कधी आवडला नाही.
बाली ब्रह्मभट होता एक.
अगदीच.. देवांग पटेलचं हे गाणं
अगदीच.. देवांग पटेलचं हे गाणं आवडायचं
https://youtu.be/6HG-mgPAa9I
छान गाणे आहे हे देवांग पटेलचे
छान गाणे आहे हे देवांग पटेलचे. आवडेश.
इंग्लंडमधे एक सुखी नावाचा सिंगर होता तोच आपला सुखविंदर का ?
पंजाबी पॉप स्टार गुरूदास मान पण काही काळ आवडत होता.
बाँबे व्हायकिंगच्या या गाण्याची वाट पाहिली. पण जरा जुने दिसतेय हे.
https://www.youtube.com/watch?v=lamHZpkW-HY
रेमो फर्नांडीस
रेमो फर्नांडीस
मारीया पिताशे
https://www.youtube.com/watch?v=hEWzR8NBLGw
सोना मोहापात्रा चं तेरे इश्क
सोना मोहापात्रा चं तेरे इश्क नचाया पण आवडतं. कॅची म्युझिक आहे.
कैलाश खेरचं तेरी दिवानी , सैय्या फार मस्त म्हटलंय.
रेमोचेच हे एक, या या
रेमोचेच हे एक, या या मय्यय्या
https://www.youtube.com/watch?v=khQ83TyK0Hw
ग्रॅहम बेल
https://www.youtube.com/watch?v=c2BDqiRj6HM
जमल्यास लिंक पण द्या.
जमल्यास लिंक पण द्या. शोधायचे (अल्पसे) कष्ट वाचतील.
जरा जरा सी बाते .. अलका,
जरा जरा सी बाते .. अलका, जावेद अख्तर आणि तो thanda thanda pani वाला बाबा सैगल त्यातलं ते दिल धडके मेरा दिल धडके।कोई नही जाने बाबा क्यूँ धडके मस्त होतं. बरीच महागडी कॅसेट होती तेंव्हा ही बाबाची.
कही करता होगा - अनामिका?
कही करता होगा - अनामिका?
हनी हनी .. जिद ना करो...
हनी हनी .. जिद ना करो...
तारे गिन गिन- सुखबीर
तारे गिन गिन- सुखबीर
इस्टंट कर्माची सगळी रिमिक्स गाणि. ह्याचे म्युझिक रिमिक्स एहसान-लाॅयचे होते.
माइरी, अब ना जा, तुम हो मेरी मै तुम्हारा- पलाश सेन
अबके सावन, ढोलना- शुभा मुद्गल
भिगी भिगी रातोमे रिमिक्स
कांटा लगा- कोणी म्हटलेय आठवत नाही, शेफाली जरीवालाच आठवते.
कलियो का चमन- हेपण कोणी म्हटलेय आठवत नाही.
छुईमुईसी तुम- मिलींद इंगळे
सिल्क रूट- मोहीत चौहानचा बॅन्ड
रोज नए सपने दिखानेवाले..
रोज नए सपने दिखानेवाले...हांSSSS बूम बूम... (ऑटाफे!!)
ब्रदर्स फॉर लाईफ... मिका सिंग- हनी सिंग (They surprised me! Well done!!)
रे छोरी है ... ऐसी धाकड है (सिनेमात वेगळी आवृत्ती आहे).
ये नयन डरे डरे (असं विसरून कसं चालेल! माईलस्टोन आहे!)
थोडं अवांतर : काल मुलीला अमोल
थोडं अवांतर : काल मुलीला अमोल पालेकर, भाग्यश्री पटवर्धन आणि आषुतोष गोवारीकरच्या कच्ची धूप मालिकेचे दोन भाग दाखवले. लहान असताना त्यातलं कच्ची धूप, गुनगुनी धूप, जिंदगी के आंगने, प्यार की पहली किरण , इक बार इक बार इक बार खूपच आवडायचं.
मुलांना अशा मालिका सवयीच्या नाहीत. त्यांना हे जुनं काहीतरी वाटतं. भाग्यश्री तेव्हढी आवडली.
वरच्या गाण्यांमुळे नॉस्टॅल्जिक व्हायला होतंय.
मायरी आवडतं युफोरिया चं, आणि
मायरी आवडतं युफोरिया चं, आणि कैसे भुलेगी मेरा नाम पण.
पाकिस्तानी जुनुन ग्रुप ची सगळी गाणी आवडतात.आणि शान चं तनहा दिल, भूल जा पण.
गंमत वाटते कधीकधी जेव्हा मुलांना ही गाणी हौसेने ऐकवावी आणि ते आपल्याला 'अगं हे काही जुनं नाही गाणं, हे त्या वरुण धवन/नोरा फतेही/कार्तिक आर्यन च्या पिक्चर मधलं' असं सांगतात
अमृता राव च वो यार मेरा
अमृता राव च वो यार मेरा दिलंदार मेरा अय है मिलने को.
राजेश्वरी - मुखडा पियाका देखके चंचल मन लेहरा गया.
ईसरलंय..
ईसरलंय..
यारो सब दुवा करो.. मिलके
यारो सब दुवा करो.. मिलके फर्याद करो..
हे झालंय का?
मुझको भी तू लिफ्ट करा दे
मुझको भी तू लिफ्ट करा दे
यारो सब दुवा करो.. मिलके
यारो सब दुवा करो.. मिलके फर्याद करो >>>

आता हटकून आठवणार नाही. यासाठी आधी जे लिहायला आलो होतो ते लिहावं मग गाणी वाचावीत.
राजेश्वरी - मैने देखे है सभी
राजेश्वरी - मैने देखे है सभी रंग दुनिया के
फाल्गुनी पाठक -- सावन में मोरनी बनके
ओ पिया ओ पिया लेके डोली आ
मेरी चुनर उड उड जाये
आशा भोसले -- ना मरते हम तो क्या करते ( दिया मिर्झा )
खोया खोया चाँद रहता है, आसमा के पास........ कह दो ना प्यार है ( हे कोणाचं ते नाही आठवत. )
परी हू मै- सुनीता राव
परी हू मै- सुनीता राव
कोई ख्वाब मे रोज आज आता है --
कोई ख्वाब मे रोज आज आता है ---- अलका याज्ञिक
दोन दिवस या गाण्याने डोक्याला भुंगा लावला होता. फक्त व्हिडीओ आठवत होता, म्हणजे त्यातला, गोड छोटा मुलगा. बाकी गाण्याचे शब्द, चाल, गायिका काहीच आठवत नव्हतं. यू ट्यूब वर कसं शोधावं, हा पण प्रश्नच होता. शेवटी माझीच ट्यूब पेटली आत्ता आणि मुखडा पूर्णच आठवला. लागलीच यू ट्यूब वर बघून पण आले.
दिल था याह अभी अभी - अलका
दिल था यहा अभी अभी - अलका yadnik .. सिन्ड्रेला चा विडिओ होता या गाण्यात ..
आजा सोनिया घर आजा सोनिया .. समीर सोनी - हिरोईन छान होती यात
अमृता राव च वो यार मेरा
अमृता राव च वो यार मेरा दिलंदार मेरा अय है मिलने को.
राजेश्वरी - मुखडा पियाका देखके चंचल मन लेहरा गया.
हे दोन्हि गाणी खुप छान आहेत
छुईमुईसी तुम लगती हो......
छुईमुईसी तुम लगती हो......
हे झालं का वर ?????
हो
हो
Pages