Submitted by रानभुली on 1 April, 2022 - 05:13
नवव्दच्या दशकापासून (आधीचे असतील तर ते ही) ते आतापर्यंत गाजलेल्या इंडी पॉप गाण्यांची (शक्यतो नॉन फिल्मी) यादी बनवायची आहे. त्यातल्या त्यात सॉफ्ट गाणी प्राधान्याने सुचवावीत. (नियम नाही).
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेरे दफ्तर मे ईक लडकी है! नाम
मेरे दफ्तर मे ईक लडकी है! नाम है राधिका वो मुझपर जान छिडकती है वा भई वा भै वा
हे कोणाच गाण होत काही आठवतय का?
पिया बसंतीवाली नौहीद सायरसी
पिया बसंतीवाली नौहीद सायरसी तेंव्हाच्या टीन एजर्सची नॅशनल क्रश होती
नॉट सो पॉप्युलरः
नॉट सो पॉप्युलरः
जोगिया खली बली : भूपी
जंतर मंतर : मंत्रा ग्रूप
ए हिप हॉपर : सुनीधी चौहान
सुनिधीचा पहिला नॉन फिल्मी अल्बम रेहमाननी केला होता (नाव अन गाणी आठवत नाहीत)
मागे टीव्हीवर कुठल्याशा अर्ली २०००ज च्या पाकी पॉप साँगमधे नर्गिस फाकरीला बॅकग्राऊंड डान्सर्समधे पाहिलं होतं.
जुन्या हिंदी गाण्यांचे
१.जुन्या हिंदी गाण्यांचे रिमिक्स - तू तू है वही दिलने जिसे अपना कहा.. हे गाणे तुफान आवडायचे तेव्हा.
यु ट्यूब वर डीजे अकील अस दिसतंय!
पण गाणे दिसत नाही.
२.चुपके चुपके सखीयो से वो बाते करना भूल गयी- पंकज उधास
३. अगदीच पॉप नाही म्हणता येणार पण अनुराधा पौडवाल अन तेव्हाचा पोरगेलासा उदित नारायण यांचं,
" जब दो दिलं मिलते है, कुछ वादा करते है| हम वादा कमी करते है, प्यार जादा करते है| हे माझ्या मते सर्वात पहिलं दूरदर्शनवर आलेलं गैरफिल्मी लोकप्रिय गीत. यात खास आवडायचं ते म्हणजे , जराश्या अवघडलेल्या उदित नारायणचे गालातल्या गालात.. आपलं मिशीतल्या मिशीत हसणे!
https://wn.com/jab_do_dil_milte_hein_udit_narayan_anuradha_paudwal_doord...
हिशाम अब्बासचे नारी नारी माझे
हिशाम अब्बासचे नारी नारी माझे जाम आवडते. अरेबीक काही कळत नाही पण जाम आवडते.
दीवाने , दीवने तो दीवाने है -
दीवाने , दीवने तो दीवाने है - श्वेता शेट्टी
सोचता हु उसका दिल कभी मुझपे
सोचता हु उसका दिल कभी मुझपे आये तो.. - बाबुल सुप्रीयो
बीते दिन बीते पल याद आने लगे - अनुराधा पोडवाल
रात दिन तेरे खयाल आने लगे - अनुराधा पोडवाल
सजना हे मुझे सजना के लिये
मुझे प्यार हे तुमसे के जब भी
मुझे प्यार हे तुमसे के जब भी कोइ आहट हुये तो लगे के तुम आये..
खुप मस्त आहे गाणं..
बिच्छू हवा हवा
विंचू - https://www.youtube.com/watch?v=k1Iw-ksYgaI&list=PLo4u5b2-l-fBkz6sNGwAnJ...
हवा हवा - https://www.youtube.com/watch?v=SbzMgc0__ao
बाबुल सुप्रियो च " सोचता हु
बाबुल सुप्रियो च " सोचता हु के उसका दिल कभी मुझपे आये तो "
आशा च " जब सामने तुम आ जाते
आशा च " जब सामने तुम आ जाते हो "
आज फक्त या गाण्यांची
आज फक्त या गाण्यांची प्लेलिस्ट बनवुन, ऐकली.
Chan dhaga ... memories of
Chan dhaga ... memories of life
बाहोंमे चले आओ
बाहोंमे चले आओ
पल ये है प्यार के पल
एक से एक गाणी सुचवली आहेत
एक से एक गाणी सुचवली आहेत सर्वांनी. मस्त कलेक्शन होईल.
अजून येऊ द्या.
लहान असताना आणि कॉलेजमध्ये
लहान असताना आणि कॉलेजमध्ये असताना इंडी पॉप्स अतिशय आवडायची. आता पुन्हा ऐकायला हवीत.
)
आणि मुख्य म्हणजे ही गाणी जशी ऐकायला छान वाटायची तशीच पहायलाही मजा यायची. प्रत्येक गाणं ही एक छोटीशी कथा असायची.
अनुराधा पौडवालांचं 'रात दिन तेरे खयाल आने लगे' गाणं कोणाच्याही लिस्टमध्ये दिसलं नाही. त्या 5 मुली आणि तो सेक्युरिटी ऑफिसर ( कोणत्या एअरपोर्टवर असा मेल ऑफिसर स्त्रियांचं चेकिंग करायला असतो.
तेव्हा दिया मिर्झा, मलायका अरोरा, नेहा धुपिया, आयेशा टकिया आणखीही कोणी मुली या व्हिडिओजमधुन मग पुढे बॉलिवूडमध्ये दिसल्या
रात दिन तेरे खयाल आने लगे -
रात दिन तेरे खयाल आने लगे - अनुराधा पोडवाल
मी लिहिलय
काय मस्तं नॉस्टॅल्जिक धागा
काय मस्तं नॉस्टॅल्जिक धागा आहे हा. सगळी गाणी य वेळा ऐकलीत अजून ही शोधून ऐकली जातात पण क्वचित.
खोया खोया चांद रेहता है गाण्याची वर कुणीतरी आठवण करून दिलिये :डोळ्यात बदामः खूऊऊऊऊऊप आवडतं हे गाणं
मुझे प्यार है तुमसे हे पण. सोनू निगम दिवाना तेरा आणि इतर.
श्यमक दावर चे १ गाणे..खूप गोड चाल पण शब्द विसरले. नॉन-फिल्मी अल्बम होता.
रात दिन तेरे खयाल आने लगे'
रात दिन तेरे खयाल आने लगे' गाणं >>>> अरे हो, विसरलेच होते हे तर, छान आहे गाणं.
आणि मुख्य म्हणजे ही गाणी जशी ऐकायला छान वाटायची तशीच पहायलाही मजा यायची. >> हो खरंच. मुलींसाठी fairy tales टाईप गाणी असायची ही सगळी
. असंच ते ओ पिया ओ पिया गाणं त्यातल्या चंद्रामुळे आणि दोरीवर चालणाऱ्या हिरोईन मुळे लक्षात राहिलं होतं.
हे अजून एक गाणं त्याचं म्युझिक अजूनही पाठ आहे जसंच्या तसं.
https://youtu.be/cDyosiv-lsM
>>>>>>ते ओ पिया ओ पिया गाणं
>>>>>>ते ओ पिया ओ पिया गाणं त्यातल्या चंद्रामुळे आणि दोरीवर चालणाऱ्या हिरोईन मुळे लक्षात राहिलं होतं.
अर्रे मस्त आहे की!!
>>>>>>>मुलींसाठी fairy tales टाईप गाणी असायची ही सगळी Happy
होय!!!
>>>>>>>>रात दिन तेरे खयाल आने लगे - अनुराधा पोडवाल
सुंदर.
काय रोमॅन्टिक गाणी आहेत, मजा
काय रोमॅन्टिक गाणी आहेत, मजा आली. मस्त धागा आहे हा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=LcBgWC9aAuI
पुरानी जीन्स aur गिटार,
पुरानी जीन्स aur गिटार, मुहल्ले की वो छत aur मेरे यार...
हे गाणं कसं काय मिस होऊ शकतं..
आणखी काही-
छाये छाये- Strings
होगयी है मुहब्बत तुमसे
बिजुरिया- सोनु निगम
दिल धडके- बाबा सेहगल
कलियो का चमन रिमिक्स
बूम बूम- नाझिया हसन
मोरा सैय्या मोसे बोले ना-fuzon
डोले डोले- सुचित्रा कृष्णमुर्ती
गल बन गयी - सुखबीर
मेरी नींद उडगयी है- band of boys
तु ही मेरा प्यार गोरी- band of boys
तेरा मेरा प्यार- कुमार सानु
देखा है ऐसे भी, ओ सनम, तेरी यादेे आती है- लकी अली
कोणी Spotify किंवा सावणची playlist शेअर करा बनवली असेल तर.
कोणी Spotify किंवा सावणची
कोणी Spotify किंवा सावणची playlist शेअर करा बनवली असेल तर.
>> खरंच.. ही गाणी आठवून एकदम अंगावर मोरपीस फिरवल्यासारखं झालं.. काय दिवस होते ते :डोळ्यातबदामहृदयातधकधक:
मस्त मस्त गाणी आली आहेत
मस्त मस्त गाणी आली आहेत सर्वांची. किमान दोन तासांचे कलेक्शन नक्कीच होईल.
सर्वांचे आभार.
अभिजीत भट्टाचार्य चे पण आल्बम
अभिजीत भट्टाचार्य चे पण आल्बम तेव्हा आवडायचे
१.कभी मौसम हुआ रेशम कभी बारीश हुयी रिमझिम मुझे तुम याद आए..
२.चलने लगी है हवाए..
दोनच आठवताएत.
दफ्तर मे ईक लडकी है! नाम है
दफ्तर मे ईक लडकी है! नाम है राधिका वो मुझपर जान छिडकती है वा भई वा भै वा
हे कोणाच गाण होत काही आठवतय का?
प्रदीप रॉय यांचं गाणं आहे हे. मज्जा यायची ऐकायला तेव्हा
https://youtu.be/FjeHp74gEeg?si=zqpGVuIYZQ2kv2sP
YouTube ला आहे
जाई आणि संग्राम यांच्या लिस्ट
जाई आणि संग्राम यांच्या लिस्ट मध्ये ओलमोस्ट सगळी इंडिपॉप गाणी कव्हर झालीत .
फाल्गुणीची गाणी छान असतात, आवडतात "मैने पायल है झनकाई "आणि"मेरी चुनर उड उड जाये "खूप आवडलं होत, अजूनही ऐकते.आणि ते चंद्राचंही ,खूपदा टीव्ही वर लागायचं.कित्येक वेळा बघितलं तरी परत बघायचे.
<<<मुख्य म्हणजे ही गाणी जशी ऐकायला छान वाटायची तशीच पहायलाही मजा यायची. >> हो खरंच. मुलींसाठी fairy tales टाईप गाणी असायची ही सगळी Happy .>>>+1
युफोरिया ची सुरुवातीची गाणी खूप पाहिलीत टिव्हीवर,
अगदीच सुरुवातीचं हे गाणं खूप आवडलं होतं धाग्यात बर्याच जणांनी लिहिलेलं "मायरी "https://youtu.be/MGMh7kYzNqo?si=lyYz-hRrpVfXhVFh
सोना माहापात्रा चं थोडं नंतरच्या काळात आलेलं हे गाणं पण आवडतं https://youtu.be/YjC0gsGqhd4?si=gscxaIN4OCl_Xnka नीट बघितलंत तर स्ट्रुगलिंग काळातील राजकुमार राव देखील ओझरता दिसेल या गाण्यात.
हे आणखी एक गाणं "लेजा लेजा रे "जे मागे अस्मितानेही लिहिलंय"https://youtu.be/TQR70KKYMmQ?si=TzMu07DW4EC2HyEr हे गाणं पण खूप आवडतं ऐकायला ही आणी बघायलाही .एकतर श्रेया घोषाल चा सुंदर मधाळ आवाज आणि यातली चित्रातून दाखवलेली स्टोरी.
आणि मुख्य म्हणजे ही गाणी जशी
आणि मुख्य म्हणजे ही गाणी जशी ऐकायला छान वाटायची तशीच पहायलाही मजा यायची. प्रत्येक गाणं ही एक छोटीशी कथा असायची. +११११
'मेरा पाव भारी हो गया' हे आलं नाही अजून वरच्या लिस्टीत. मजा यायची हे गाणं बघायला पण.
मैकदै बंद करे -----हरिहरन
मैकदै बंद करे -----हरिहरन
Pages