लेट ईट स्नो

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

या काही कुकिज , हॉलिडे साठी केलेल्या.
शुगर कुकीज, रॉयल आयसिंग वापरुन डेकोरेट केल्या आहेत. कलर्स विल्टन चे वापरलेत.
c2.JPGc3.JPGc4.JPGc1.JPGc20.JPGc12.JPGc13.JPG

उर्विका न एक पुस्तक तयार केलेल , जिंजर ब्रेड गर्ल आणि जिंजर ब्रेड बॉय अशी चित्र काढुन. ते पुस्तक मला सापडल कि त्याचाही फोटो टाकेन.
DSC06187_0.JPGc19.JPG
हा उर्विकाच्या स्कुल मधल्या ख्रिसमस पार्टी साठी मी शिवलेला स्कर्ट.
पार्टीत "MY Mommy Made It." म्हणुन बगळ्यासारखी मान वर करुन (भाव मारण्यासाठी ऑफकोर्स) उर्विका फिरत होती. Proud

c22.JPG

रुडॉल्फ द रेन डिअर नंतरच माझ आवडत ख्रिसमस च गाण "let it snow" let it snow... Happy आमच्याकडे १०३.७ लाईट एफ एम स्टेशन , थॅन्क्स गिव्हिंग च्या दुसर्‍या दिवसापासुनच संपुर्ण ख्रिसमस स्टेशन होत. Happy
सगळ्याना नव वर्षाच्या आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा. Happy बहुदा आता पुढच्या वर्षीच भेटु.

विषय: 
प्रकार: 

सीमा
कुकीज कसल्या जबरदस्त झाल्यात ग... त्याच्यावरची कलाकुसर नुसती बघत रहावीशी वाटते.
स्कर्ट पण मस्त.

फारच सुंदर सजवल्यात कुक्या आणि जिंजरब्रेड बच्चे. खूप सुबक आणि व्यवस्थित. रंग पण छान निवडलेत. (हानुका कुक्या. :P)

सुंदर एकदम. पुढच्या वर्षी थँक्स गिव्हिंग पासून ऑर्डर घेणार का Happy
रॉयल आयसिंग एग व्हाइट वापरून केलेलं का ? की ती पावडर मिळते मकॉर्मिक वगैरेंची ती वापरुन ?
आयसिंग बॅग्स वापरल्या की साध्या झिपलॉक / सँडविच बॅगा? हिरव्या कूकीची बॉर्डर तर एकदम खास जमलीये!

सहीच.

जबर्दस्त!!! रंग संगती सही आहे, कधी मटकावते असं झालं , त्या कुकीज पाहुन. कृती टाक ना. ते जींजर ब्रेड्पण तुझीच कलाकुसर दिसतेय. स्कर्टपण मस्तच. तुला पण ख्रिसमसच्या शुभच्छा. Happy

दोन्ही ही सुन्दर. खूप बारकाइचे काम आहे. स्कर्ट वर लाल प्लेन टॉप व एक राघु मैना जोडी पॅचवर्क असे सुन्दर दिसेल, त्या मटेरीअल ची प्लेन लाल टॉप ला पायपिन्ग पण छान दिसेल.

सुरवातीला वाटलं कुठलं तरी wall-piece आहे. मग कळलं की या खायच्या कुकीज आहेत. रंगसंगती एकदम छान झाली आहे. तो आकाशी रंग खूपच सुंदर दिसत आहे.

अरे व्वा मस्त आहेत कुकीज .
हानुका कुक्या. >>> मृण्मयी खायच्या असतील खा पण हाणतेस कशाला , लागतील ना Proud Light 1

आभारी आहे. Happy मेधा तुझ्या विपु मध्ये , रॉयल आयसिंग ची क्रुती लिहिते.
मामी , अगदी तसच काहीस केलेल मी. तयार टॉप ला त्या फॅब्रिक च पायपिंग केलेल .:)

Pages