लेट ईट स्नो

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

या काही कुकिज , हॉलिडे साठी केलेल्या.
शुगर कुकीज, रॉयल आयसिंग वापरुन डेकोरेट केल्या आहेत. कलर्स विल्टन चे वापरलेत.
c2.JPGc3.JPGc4.JPGc1.JPGc20.JPGc12.JPGc13.JPG

उर्विका न एक पुस्तक तयार केलेल , जिंजर ब्रेड गर्ल आणि जिंजर ब्रेड बॉय अशी चित्र काढुन. ते पुस्तक मला सापडल कि त्याचाही फोटो टाकेन.
DSC06187_0.JPGc19.JPG
हा उर्विकाच्या स्कुल मधल्या ख्रिसमस पार्टी साठी मी शिवलेला स्कर्ट.
पार्टीत "MY Mommy Made It." म्हणुन बगळ्यासारखी मान वर करुन (भाव मारण्यासाठी ऑफकोर्स) उर्विका फिरत होती. Proud

c22.JPG

रुडॉल्फ द रेन डिअर नंतरच माझ आवडत ख्रिसमस च गाण "let it snow" let it snow... Happy आमच्याकडे १०३.७ लाईट एफ एम स्टेशन , थॅन्क्स गिव्हिंग च्या दुसर्‍या दिवसापासुनच संपुर्ण ख्रिसमस स्टेशन होत. Happy
सगळ्याना नव वर्षाच्या आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा. Happy बहुदा आता पुढच्या वर्षीच भेटु.

विषय: 
प्रकार: 

Pages