लेट ईट स्नो
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
33
या काही कुकिज , हॉलिडे साठी केलेल्या.
शुगर कुकीज, रॉयल आयसिंग वापरुन डेकोरेट केल्या आहेत. कलर्स विल्टन चे वापरलेत.
उर्विका न एक पुस्तक तयार केलेल , जिंजर ब्रेड गर्ल आणि जिंजर ब्रेड बॉय अशी चित्र काढुन. ते पुस्तक मला सापडल कि त्याचाही फोटो टाकेन.
हा उर्विकाच्या स्कुल मधल्या ख्रिसमस पार्टी साठी मी शिवलेला स्कर्ट.
पार्टीत "MY Mommy Made It." म्हणुन बगळ्यासारखी मान वर करुन (भाव मारण्यासाठी ऑफकोर्स) उर्विका फिरत होती.
रुडॉल्फ द रेन डिअर नंतरच माझ आवडत ख्रिसमस च गाण "let it snow" let it snow... आमच्याकडे १०३.७ लाईट एफ एम स्टेशन , थॅन्क्स गिव्हिंग च्या दुसर्या दिवसापासुनच संपुर्ण ख्रिसमस स्टेशन होत.
सगळ्याना नव वर्षाच्या आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा. बहुदा आता पुढच्या वर्षीच भेटु.
विषय:
प्रकार:
शेअर करा
सीमा कुकीज कसल्या जबरदस्त
सीमा
कुकीज कसल्या जबरदस्त झाल्यात ग... त्याच्यावरची कलाकुसर नुसती बघत रहावीशी वाटते.
स्कर्ट पण मस्त.
खुपच छान कलाकुसर नुसती बघत
खुपच छान
कलाकुसर नुसती बघत रहावीशी वाटते आणि स्कर्ट पण मस्त>>> सहमत
मला कलर्स आणि कलर काँबिनेशन
मला कलर्स आणि कलर काँबिनेशन हि खुप आवडले
सीमा, कु़कीज अल्टिमेट. निळा
सीमा, कु़कीज अल्टिमेट. निळा रंग गोडच दिसतोय.
very neat!
very neat!
फारच सुंदर सजवल्यात कुक्या
फारच सुंदर सजवल्यात कुक्या आणि जिंजरब्रेड बच्चे. खूप सुबक आणि व्यवस्थित. रंग पण छान निवडलेत. (हानुका कुक्या. :P)
कसल्या मस्त दिसतात आहेत सर्व
कसल्या मस्त दिसतात आहेत सर्व कुकीज!!!! रंग पण अगदी सही आहेत!!
सुंदर एकदम. पुढच्या वर्षी
सुंदर एकदम. पुढच्या वर्षी थँक्स गिव्हिंग पासून ऑर्डर घेणार का
रॉयल आयसिंग एग व्हाइट वापरून केलेलं का ? की ती पावडर मिळते मकॉर्मिक वगैरेंची ती वापरुन ?
आयसिंग बॅग्स वापरल्या की साध्या झिपलॉक / सँडविच बॅगा? हिरव्या कूकीची बॉर्डर तर एकदम खास जमलीये!
सहीच.
सहीच.
मस्त! एकदम कलरफुल, विस्तारित
मस्त! एकदम कलरफुल, विस्तारित (डिटेलमधे)क्रुति टाक..
खूपच सुरेख.
खूपच सुरेख.
लै भारी सीमा.
लै भारी सीमा.
जबर्दस्त!!! रंग संगती सही
जबर्दस्त!!! रंग संगती सही आहे, कधी मटकावते असं झालं , त्या कुकीज पाहुन. कृती टाक ना. ते जींजर ब्रेड्पण तुझीच कलाकुसर दिसतेय. स्कर्टपण मस्तच. तुला पण ख्रिसमसच्या शुभच्छा.
कित्ती सुंदर!!
कित्ती सुंदर!!
दोन्ही ही सुन्दर. खूप
दोन्ही ही सुन्दर. खूप बारकाइचे काम आहे. स्कर्ट वर लाल प्लेन टॉप व एक राघु मैना जोडी पॅचवर्क असे सुन्दर दिसेल, त्या मटेरीअल ची प्लेन लाल टॉप ला पायपिन्ग पण छान दिसेल.
काय मस्त दिसतायत!! ग्रेट!
काय मस्त दिसतायत!! ग्रेट!
मस्त दिसतायत.
मस्त दिसतायत.
सुरेख केल्यात कुक्या.
सुरेख केल्यात कुक्या.
कुकीज आणि स्कर्ट दोन्ही छान .
कुकीज आणि स्कर्ट दोन्ही छान .
सीमा कुकीज खूप मस्त दिस्तायत.
सीमा कुकीज खूप मस्त दिस्तायत. निळ्या खूपच सुरेख. आणि स्कर्ट पण छान.
सुरवातीला वाटलं कुठलं तरी
सुरवातीला वाटलं कुठलं तरी wall-piece आहे. मग कळलं की या खायच्या कुकीज आहेत. रंगसंगती एकदम छान झाली आहे. तो आकाशी रंग खूपच सुंदर दिसत आहे.
कुकीज एकदम गोड दिसतायत
कुकीज एकदम गोड दिसतायत
डिझाईन मस्त आहे कूकीजचे.
डिझाईन मस्त आहे कूकीजचे.
खुपच छान!!
खुपच छान!!
अरे व्वा मस्त आहेत कुकीज
अरे व्वा मस्त आहेत कुकीज .
हानुका कुक्या. >>> मृण्मयी खायच्या असतील खा पण हाणतेस कशाला , लागतील ना
सीमा मस्त आहेत ग या! अप्रतीम.
सीमा मस्त आहेत ग या! अप्रतीम. पत्ता पाठवु? डझन मला पोस्ट कर
किती सुन्दर .खाण्याचे सुद्धा
किती सुन्दर .खाण्याचे सुद्धा धैर्य होणार नाही इतक्या....
आभारी आहे. मेधा तुझ्या विपु
आभारी आहे. मेधा तुझ्या विपु मध्ये , रॉयल आयसिंग ची क्रुती लिहिते.
मामी , अगदी तसच काहीस केलेल मी. तयार टॉप ला त्या फॅब्रिक च पायपिंग केलेल .:)
वा! मस्तच. ते जिन्जरब्रेड बॉय
वा! मस्तच. ते जिन्जरब्रेड बॉय आणि गर्ल कसल्या क्यूट आहेत!
अग कसल्या सही दिसतायत
अग कसल्या सही दिसतायत कुक्या... डिझाइन मस्त आलय. स्कर्ट पण छाने
Pages