नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
मानव मस्त
मानव मस्त
वाडापूर्व हे BC प्रमाणए आणि
वाडापूर्व हे BC प्रमाणे आणि वाडायुग म्हणजे CE प्रमाणे समजावे. पुढला आकडा वाडा सुरु होण्यापूर्वी/झाल्यापासुनची वर्षे.
मानव भारीच...
मानव भारीच...
स्ट्रेस ब्रस्टर धागा हसण्याने
स्ट्रेस ब्रस्टर धागा हसण्याने जीवन वाढत असेल तर त्याचं थोडं श्रेय गेल्या काही दिवसांत ह्या धाग्याला ही आहे

स्वस्ती कुकुहोहै पुडींग मीम अफलातून.. अनू च्या पाल, उंदीर धाग्यावरून काढलेले शशक पण मजेदार. खूप मज्जा आली ह्यावेळेस गणपती उत्सव कार्यक्रमांत. रेसिपी पण सोप्या कॅरेमल सारख्या नाहीत
(No subject)
स्वीगी वाले फक्त पदार्थ
स्वीगी वाले फक्त पदार्थ पाठवतील हो, फ्रीबी म्हणून वेगळ्या पाकिटात चोथा थोडाच पाठवणारेत?
(No subject)
अगागा काय आयडिया काय आयडिया.
अगागा
काय आयडिया काय आयडिया..
(No subject)
नवीन मीम्स पण भारी माझेमन
नवीन मीम्स पण भारी
माझेमन
खुर्माचं शिर सलामत का नाही
खुर्माचं शिर सलामत का नाही ठेवलंय पब्लिकने?

माझेमन
माझेमन
माझेमन
, 'कभी कभी' मधले आहे.
भांड्याचे लक्ष पुडिंगकडे आहे याला
माझेमन
माझेमन
(No subject)
(No subject)
हंगामी न्यूट्रिशन
हंगामी न्यूट्रिशन


(No subject)
झकासराव, मी_अनु
नि पा , मी_अनु
माझेमन, अनू, निपा अजूनही
माझेमन, अनू, निपा
अजूनही खिंड लढवत आहेत..
(No subject)
गारेगार बर्फ
गारेगार बर्फ
कसलं गोड मीम आहे
कसलं गोड मीम आहे
गणेशोत्सव संपला संपला वाटत
गणेशोत्सव संपला संपला वाटत असतानाच अचानक कोणीतरी मिमचा धागा वर काढताना


.
आणि धागा वर आल्या आल्या त्यावर एंगेज झालेले (खरं तर ह्या धाग्याच्या प्रेमात गुरफटलेले) इतर मायबोलीकर
हे पण कसलं परफेक्ट आहे
हे पण कसलं परफेक्ट आहे
किती क्युट आहे गुरफटलेलं माऊ
किती क्युट आहे गुरफटलेलं माऊ
परफेक्ट अni
परफेक्ट अni
परफेक्ट अni. ऑफिसमध्ये काम
परफेक्ट अni. ऑफिसमध्ये काम करताना पण एक नजर या धाग्यावरच असते

हा धागा बंद झाला तर खरंच वाईट वाटेल .
विकू चे वर्तुळ कधीच पूर्ण होणार नाही हे कळल्यावर माझ्यासारख्या वाचकांना जे दुःख झालं त्यापेक्षा जास्त वाईट वाटेल.
मायबोलीकरांतर्फे सर्वोत्कृष्ट
मायबोलीकरांतर्फे सर्वोत्कृष्ट मीम / मीमर निवडण्यात यावा.
विजेत्यास हे बक्षीस.
https://youtu.be/FMGL1sUhjsw?t=145
आधी गाणं होतं..उघडेपर्यंत
आधी गाणं होतं..उघडेपर्यंत बदललं..
वरचे सगळे मीम्स

आला गारेगार बर्फ
आला गारेगार बर्फ
Pages