नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
ते माऊ किती गोड आहे!
ते माऊ किती गोड आहे!
संयोजssssक, ऐकलं का, हा धागा चालूच राहूद्या प्लीsssssज!!!
याला म्हणतात र आ चा बदला...
याला म्हणतात र आ चा बदला... तब्बल ५ मिनिटे वाया गेली , ( याला द बोर मिम म्हणून अवॉर्ड मिळावं)
निपा, तुम्हाला विशेष भेटhttps
निपा, तुम्हाला विशेष भेट
https://youtu.be/BgWNKnVGFro?t=55
निपा
निपा
अगागागा.....
अगागागा.....
महागुरूंचा एखादा गृप असेल ज्यात "मी, माझं, मला" असे त्यांचेच
वेगवेगळे नंबर असतील आणि ते एकमेकांच्या पोस्ट्स लाईक करत असतील वगैरे....
(No subject)
शशक आणि इतर मतदानात स्वतःलाच
शशक आणि इतर मतदानात स्वतःलाच मत देताना मायबोलीकर

शशक आणि इतर मतदानात स्वतःच्या धाग्यावर मत आल्यावर मायबोलीकर:

अनु
अनु
'वादावादी हा उपक्रम असावा की
'वादावादी हा उपक्रम असावा की स्पर्धा?' याच्यावर

वाद घालतानाचर्चा करताना मायबोलीकर(No subject)
(No subject)
दोन मायबोलीकर असा बदल करा.. फोटो योग्य आहे
(No subject)
(No subject)
आता वरील चित्रावरुन मायबोलीकर
आता वरील चित्रावरुन मायबोलीकर ओळखा, अशी स्पर्धा सुरु करा..
यांच्यात सेटलमेंट होऊन ( तिचे
यांच्यात सेटलमेंट होऊन ( तिचे सर्वच मुद्दे मान्य केल्यावर) बहुधा दीड दोन वर्षात (कार्यक्षमतेवर अवलंबून) यांच्या पैकी एकाकडून " बाळासाठी मुला/ली चे च किवा वा वरून नाव सुचवा" असा धागा येऊ शकतो.
उत्सव संपल्यावर मायबोली
उत्सव संपल्यावर मायबोली पूर्वपदावर आली
उबो, हरपा >>>>
उबो, हरपा >>>>
उबो, हरपा >>>> :Lol:
उबो, हरपा >>>>
(No subject)
भयंकर
भयंकर
(No subject)
मायबोलीवरील ताज्या
मायबोलीवरील ताज्या घडामोडीसाठी हा धागा वापरला तर धाग्याला मरण नाही
अनु घे
अनु
घे...

माझं भांडं अमर झालं
माझं भांडं अमर झालं
जळावे परी मीमरुपी उरावे
जळावे परी मीमरुपी उरावे //>>
जळावे परी मीमरुपी उरावे //>> मस्त
मायबोलीवरील ताज्या
मायबोलीवरील ताज्या घडामोडीसाठी हा धागा वापरला तर धाग्याला मरण नाही>> खरंय
मायबोलीवरील घडामोडींचा मीम रुपी आढावा घेणारा....
हा धागा चिरंजीवी आहे.
एसटीत / रेल्वेत पिकनिक वाली
एसटीत / रेल्वेत पिकनिक वाली पोरं दंगा करतात आणि गाववाले ढिम्मच बसून असतात त्यांचा दंगा काहीच न समजल्याने.
धमाल धागा!
धमाल धागा!
(No subject)
(No subject)
Pages