नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
माबोकरांचा ववि वर्ल्डफेमस हाय
माबोकरांचा ववि वर्ल्डफेमस हाय राव. आपला पण ववि व्हायलाच हवा. आपण पण माबोकरच आहोत.
ओडीन, माऊई, ऑस्कर, फुंतरू, सिंबा, हॅरी, कोकोनट
ऋतुराज
ऋतुराज
धातू रुपावली - इथे तु ऱ्हस्व आणि रू दीर्घ पाहिजे
नोबिता एकसे एक बढकर सुचतायत
नोबिता एकसे एक बढकर सुचतायत तुम्हाला. लगे रहो. खूप सुंदर.
हपा खतरनाक
सामी, ऋतुराज यांच्यावरचा पाहून खो खो हसते आहे.
ऋतुराज विपू पहाण्याची गर्दी

ओडीन, माऊई, ऑस्कर, फुंतरू,
ओडीन, माऊई, ऑस्कर, फुंतरू, सिंबा, हॅरी, कोकोनट
हम सात सात और नाम सिर्फ छः ?
नाव वगळलेल्या खंडूचा प्रतिसाद.
सर्व माबोकरांचे (नोबिता१ नाव खोडून) धन्यवाद.
ऋतू, सामी, नोबिता, हपा >>>
ऋतू, सामी, नोबिता, हपा >>>
काय भारी मीम्स
ते मॅप घेऊन लेखन करणारा कोण?
ती रायगड मस्त ऐतिहासिक
>>>>>>>>>>.ते मॅप घेऊन लेखन करणारा कोण?
मस्त ऐतिहासिक फिक्शन लेख लिहीलाय त्यांनी
ती रायगड
उफ, राहिला का कुणी भुभू.
उफ, राहिला का कुणी भुभू. बोलवू त्यालाही.
टीव्ही वर पिक्चर बघणारे अस्मिता, फा आणि र आ.
(कृष्णधवल छायाचित्र म्हणजे
तिघांच्या मन:चक्षूसमोर असणारा अदृश्य टिव्ही )
ती रआंची टंचनिका दिसतेय
ती रआंची टंचनिका दिसतेय
मला वाटतं आता टंचनिकेवर
मला वाटतं आता टंचनिकेवर मीम्सचा पूर लोटणार आहे..
>>>>>मला वाटतं आता टंचनिकेवर
>>>>>मला वाटतं आता टंचनिकेवर मीम्सचा पूर लोटणार आहे..
हाहाहा येऊ द्या माबोकर्स
सामो
सामो
आजचा नवीन मेंबर नवीन स्टॉक
आजचा नवीन मेंबर नवीन स्टॉक सेम फॉर्मात
(No subject)
सर्व मिम्स डेंजर आहेत
सर्व मिम्स डेंजर आहेत

नोबिता धन्यवाद धन्यवाद प्रेमाच्या शब्दांबद्दल.
मांजराला कुत्री, तर कुत्रीला गाढविण वगैरे म्हणता येईल
@सामी ......
@सामी ......

तुमचा
चकल्याचामिम्सचा साचा द्या की मला.@ हरपा
इथे तु ऱ्हस्व आणि रू दीर्घ पाहिजे>>>>> ते मुद्दाम लिहिलं आहे, तुम्ही पाहावं म्हणून
@ नोबिता 1
पिसे वाला आवडला...भारीच
(No subject)
(No subject)
@ स्वरूप
@ स्वरूप

त्यासाठी ववि ला कशाला जायला पाहिजे, माबोचा अभ्यास कमी पडतोय.
(No subject)
बापरे !! हहमुव
बापरे !! हहमुव
काय ती प्रतिभा.. काय ती
काय ती प्रतिभा.. काय ती सृजनशीलता वगैरे वगैरे…
सगळे मिम्स भारी आहेत, एकसो एक..
डूआयडी विरुद्ध डूआयडी विरुद्ध
डूआयडी विरुद्ध डूआयडी विरुद्ध डूआयडी
भारी आहात!
टीव्ही वर पिक्चर बघणारे
टीव्ही वर पिक्चर बघणारे अस्मिता, फा, rmd आणि र आ.>>>>> त्यांचे स्वागत "जल लिजीये"
धाग्यावरील गोंधळानंतर वेमा
धाग्यावरील गोंधळानंतर वेमा
(No subject)
संयोजकांसाठी छोटासा बाप्पा-
संयोजकांसाठी छोटासा बाप्पा- ब्रेक
https://www.youtube.com/watch?v=-hXATbBxz0k
(आधीचे चिमणराव गुंड्याभाऊ बक्षीस उघडून पाहिले कि नाही ?)
मध्यलोक =)) अगदी अगदी. वेमा
मध्यलोक =)) अगदी अगदी. वेमा स्थितप्रज्ञ असतात हाहाहा
रात्री अपरात्री उठून माबोच्या
रात्री अपरात्री उठून माबोच्या धाग्याची वाचन करणारा माबोकर
(No subject)
Pages