नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
जोरदार चालू आहेत मिम्स!!
जोरदार चालू आहेत मिम्स!!
(No subject)
कोणी तरी मृणाली मीम ईलॅबोरेट
कोणी तरी मृणाली मीम ईलॅबोरेट करा Proud
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 7 September, 2024 - 21:00 >>>> मल्टिटास्किंग करण्यात पटाईत आहेत. घर, चित्रपट, पुस्तक, जिम आणि अजून बरेच काही. मला तर कधी कधी वाटते एका डोळ्याने एक पुस्तक तर दुसऱ्याने दुसरे पुस्तक किंवा चित्रपट बघत असतील
काय मस्त मस्त मीम्स येतायत.
काय मस्त मस्त मीम्स येतायत.
अतरंगी हे भारी होते
अतरंगी हे भारी होते
वेबमास्तर, माबोकर्स आणि
वेबमास्तर, माबोकर्स आणि वेबमास्तरांकडे तक्रार करणारा माबोकर
पूर्वीचा वाडा..
पूर्वीचा वाडा..
आताचा वाडा..
गहन गंभीर विषयावर धागा असेल
गहन गंभीर विषयावर धागा असेल तर फारसे न कळूनही प्रतिसाद लिहायची तयारी करणारा माबोकर
सगळे मीम्स धम्माल!
अंतरंगी
अंतरंगी
धम्माल मीम्स आहेत.
धम्माल मीम्स आहेत.

अतरंगी , जोरात.
सर्व मिम्स धमाल
सर्व मिम्स धमाल
(No subject)
बाकी संयोजक मी तयार केलेले
बाकी संयोजक मी तयार केलेले ड्राफ्ट तपासताना.....
अतरंगी एकदम जोरात!
अतरंगी एकदम जोरात!
धमाल आहेत सगळे मीम्स .
धमाल आहेत सगळे मीम्स .
function at() { [native code] }अरंगी , स्वतःवरच्या मीम बद्दल (धुंद रवी) लवून कुर्निसात घ्या.
खरं तर हा मीम रवीला एकवीस तोफांची सलामीच आहे.
काय धमाल चालू आहेत मिम्स!!
काय धमाल चालू आहेत मिम्स!! वाडा वाला आणि हा धुंद रवी वाला एकदम सिक्सर आहे.
^^^
^^^

(No subject)
रघू आचार्य, लेखाचा विषय पाहून

मस्त मीम्स अतरंगी एकदम
मस्त मीम्स
अतरंगी एकदम फॉर्ममध्ये!
धुंद रवी --- बेस्ट मीम
धुंद रवी --- बेस्ट मीम
आचार्य, कसे आहात
आचार्य, कसे आहात
भारी आहेत मीम्स . १ नंबर .
भारी आहेत मीम्स .
१ नंबर .
(No subject)
Mrunali meme disat nahi
Mrunali meme disat nahi
सगळी मिम्स धमाल आहेत.बाईक आणि
सगळी मिम्स धमाल आहेत.बाईक आणि सायकल चं पण.
संयोजक मंडळाला
संयोजक मंडळाला मायाबोलीकरांतर्फे एक छानसं बक्षीस.
https://www.youtube.com/watch?v=FkNZ-z1TwZ4
काय धमाल धागा!
काय धमाल धागा!
वाटेत त्यांना आशुचॅम्प भेटतात
वाटेत त्यांना आशुचॅम्प भेटतात>>>

अतरंगी>>> दंडवत घ्या... काय भारी मीम्स
आयडींची नावे लिहीणार होतो....
आयडींची नावे लिहीणार होतो....
पण असो.... या धाग्यावर पण सुरु होतील...
Pages