Submitted by च्रप्स on 27 August, 2023 - 14:49
1967 मध्ये हिंदी सिनेमात एक सायफाय आणि एक हॉरर सिनेमा आला होता … त्यात फ्लयिंग सासर्स होते.. एलियन्स होते आणि भूत देखील... असले कॉम्बिनेशन ऐकलेय कधी??
चित्रपट सुरु होतो - एक अतिशय श्रीमंत माणूस, त्याच्या घरी बसून पेपर वाचत आहे. न्यूज मंगळावरील काही एलियन्सबद्दल आहेत जे श्रीमंत भारतीयांना टार्गेट करत आहेत आणि हिरे चोरत आहेत. करेक्ट - हिरे चोरतायत
अचानक बाहेर फ्लयिंग सॉसर ( उडती तबकडी) दिसायला लागते- त्याचा फोन वाजतो.. समोरून एलियन्स बोलत असतात- हिंदीत... ' हम मंगल ग्रह के लोग है..रात को अपने हीरे तय्यार रखना और अगर पुलिस को बताया, तो अंजाम अच्छा नही होगा
तरी सेठ पोलिसांना फोन करतोच... पोलीस आणि एक सायंटिस्ट घरी घेतात.. पुलिस म्हणे चारो तराफ से घेर लेती है...
अचानक एक बाई आत येते.. म्हणते मै वहान के लोगो कि एजंट हू.. हिरे तैयार है?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
1967 ला अशी कल्पना.. ग्रेट!
1967 ला अशी कल्पना.. ग्रेट!
गूगल केल्यावर हे अजून सापडले.
1967 में पहली हिंदी फिल्म बनी थी, जिसमें चांद पर इंसान के पहुंचने और एलियन से जंग की कहानी दिखाई गई थी। फिल्म का नाम था, चांद पर चढ़ाई और फिल्म के स्टार थे, दारा सिंह, पद्मा खन्ना और हेलन।
होय ऋन्मेष पण हा चित्रपट फार
होय ऋन्मेष पण हा चित्रपट फार क्रिन्ज आहे..
भयानक इंटरेेस्टििग असणार.!
भयानक इंटरेेस्टििग असणार.! बघतो तूूनळीवर आहे का.
मिळाला. आता बघतो .
बाबो.फारच अहेड ऑफ टाईम
बाबो.फारच अहेड ऑफ टाईम चित्रपट
केकु - काहीही इंटरेस्टिंग
केकु - काहीही इंटरेस्टिंग नाहीय.. इतका क्रिन्ज आहे कि मला टाईप देखील करावे वाटत नाहीय पूढचे...
अनु- हो.. लोकांना काहीच झेपले नसणार 1967 मध्ये...
तनुजा आहे. म्हणून बघितला.
तनुजा आहे. म्हणून बघितला.
येस .. मी पण.. तनुजा इज माय
येस .. मी पण.. तनुजा इज माय ऑफिस टाईम क्रश... आरस्पानी सौंदर्य... एकदम रेखीव चेहरा ... संगेमरमर बदन ...
एकदम रेखीव चेहरा
एकदम रेखीव चेहरा
आणि चेहऱ्यावरचे मिश्कील भाव.
तुम आज मेरे लिये ...
व्वा - तनुजा फॅन क्लब काढला
व्वा - तनुजा फॅन क्लब काढला पाहिजे...
तुम आज मेरे लिए रुक जाओ
रुत भी है फुरसत भी है
तुम्हे ना हो ना सही
मुझे तुमसे मोहब्बत है
मोहब्बत की इजाज़त है
तो चुप क्यूँ रहिये
जो भी चाहे कहिये
रात अकेली है बुझ गए दिए
आके मेरे पास कानो में मेरे
जो भी चाहे कहिये
काजोल आली तेव्हा ती आवडायचे
काजोल आली तेव्हा ती आवडायचे किंवा तिच्याबद्दल एका आपुलकी वाटायचे कारण तनुजाच होती..