Sci fi

Wahan ke log - १९६७

Submitted by च्रप्स on 27 August, 2023 - 14:49

1967 मध्ये हिंदी सिनेमात एक सायफाय आणि एक हॉरर सिनेमा आला होता … त्यात फ्लयिंग सासर्स होते.. एलियन्स होते आणि भूत देखील... असले कॉम्बिनेशन ऐकलेय कधी??
चित्रपट सुरु होतो - एक अतिशय श्रीमंत माणूस, त्याच्या घरी बसून पेपर वाचत आहे. न्यूज मंगळावरील काही एलियन्सबद्दल आहेत जे श्रीमंत भारतीयांना टार्गेट करत आहेत आणि हिरे चोरत आहेत. करेक्ट - हिरे चोरतायत Happy

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Sci fi